एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
सार्वजनिक मंडळांकडून जय्यत तयारी सुरू; विद्युत रोषणाईसह फुलांच्या सजावटीवर भर पुणे - राज्यभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला होत असताना लाडक्‍या बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी...
सप्टेंबर 06, 2019
मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो. स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते. परंतु आजही ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. म्हणूनच २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या...
ऑगस्ट 29, 2019
औरंगाबाद - भीषण अपघातात वडील गेले. त्यात गंभीर जखमी झालेल्या आईच्याही मेंदूचे कार्य थांबले. त्यांना डॉक्‍टरांनी "ब्रेन डेड' घोषित केले. अशा कठीण समयी कोणताही माणूस कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही. पण आभाळाएवढ्या दुःखातही तिने स्वतःला सावरले अन्‌ एवढेच नव्हे, तर आईचे अवयवदान करून...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : मेंदूमृत रुग्णाच्या अवयवाचे पाच गरजवंत रुग्णात आज येथील न्यू ईरा रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आले. न्यू ईरा रुग्णालयातील दोन आणि दुसऱ्या मूत्रपिंडाचे सुपर स्पेशालिटीतील एका रुग्णात प्रत्यारोपण करण्यात आले. अवयवदानासाठी रुग्णाच्या चार मुलींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे यशस्वी...
ऑगस्ट 26, 2019
श्रावण महिना आला की घराघरांत उत्सवाचे वातावरण दिसू लागते. उत्सव म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन मजा करणे, छानछान पदार्थ करून खाणे. जुन्याकाळी सगळं कुटुंब एकत्र राहत असताना, मजा करायला काहीतरी निमित्त त्यांना लागत असे. सुनांना माहेरी जायला बहाणा लागत असे, अशा अनेक चालीरीती आपल्या पूर्वजांनी सुरू केल्या...
ऑगस्ट 21, 2019
कर्जत : अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान ठरत आहेत. त्यामुळेच अनेक जण त्यासाठी पुढे येत आहेत. परंतु त्या पेक्षाही एक पाऊल पुढे टाकत कर्जत तालुक्‍यातील कशेळे ग्रामपंचायतीने एकमताने अवयवदानाचा ठराव आज झालेल्या ग्रामसभेत संमत केला आहे. आधुनिक विचारांची ही मंगलयात्रा एवढ्यावच थांबली नाही. गावाने विवाहपुर्व...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : नाव बबिता डोंगरे. वय पन्नाशीचे. दोन्ही किडनी निकामी झाल्या. किडनीच्या प्रतीक्षेत तिचे आयुष्य होते. दानात किडनी मिळेल, अशी आशा होती. परंतु, नियतीला हे मान्य नव्हते. किडनी मिळण्यापूर्वीच उपचारादरम्यान मेंदूमृत झाल्याचे निदान झाले आणि आयुष्याच्या खेळात हरलेल्या बबिताने युवकाला यकृताचे दान...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर ः अपघातात मेंदूला जबर दुखापत झाल्याने "ब्रेन डेड झालेल्या 30 वर्षीय शरद परतेकी यांच्या अवयवदानासाठी असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. शरद यांच्या अवयवदानातून चौघांना जीवनदान मिळाले. तर दोघांच्या डोळ्यांत उजेड पेरल्याने त्यांचे आयुष्य उजळून...
जुलै 15, 2019
आठवणी जपण्यासाठी निर्णय; चार जणांना दिले जीवदान पुणे - आपल्या कर्तृत्वाने, सचोटी व कष्टाने व बंधूच्या मदतीने तीन मेडिकल दुकानांची शृंखला पुण्यासारख्या शहरात अल्पावधीतच निर्माण करणाऱ्या पतीचे ऐन तारुण्यात निधन झाले. पतीच्या आठवणी कायमस्वरूपी जपाव्यात, या भावनेने विवाहितेने पतीचे यकृत, किडनी...
जुलै 12, 2019
नागपूर - जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. पण काही माणसे आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीत हा अनुभव गुरुवारी झालेल्या अवयवदानातून आला. ६३ वर्षीय निवृत्त कर्मचारी सुधीर डांगे यांच्या यकृत दानातून ४३ वर्षीय युवकाला जीवनदान मिळाले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत...
जुलै 07, 2019
नागपूर : उपचार घेत असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची मेंदूपेशी मृत पावत होते. कठीण प्रसंगात कुटुंबीयांनी एकमेकांचे धाडस बांधत अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यातून चौघांना नवजीवन मिळाले. नागपूर शहरातील हे 52वे मेंदूपेशी मृत अवयव प्रत्यारोपण ठरले. चालू वर्षात अवयवदानातून आतापर्यंत 19 जणांना प्राणदान...
जून 15, 2019
सोलापूर - मिरजहून नाझरा (ता. सांगोला) येथे दुचाकीवरून जाताना 9 जूनला झालेल्या अपघातात राजू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर (वय 20) याच्या डोक्‍याला जबर मार लागला होता. त्याला सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी त्याला "ब्रेनडेड' घोषित केले....
जून 09, 2019
नागपूर : जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. परंतु, काही जण मृत्यूनंतरही अवयवदानातून दुसऱ्यासाठी जगू शकतात, इतरांच्या जीवनात प्रकाश पेरू शकतात. 50 मेंदूमृतांच्या अवयवदानामुळे 128 जणांना जीवनदान मिळाल्याची क्रांती उपराजधानीतूनच झाली आहे. यकृत, फुप्फुसासह हृयाच्या प्रत्यारोपणाची सुविधा...
जून 07, 2019
पुणे : वाढदिवशीच "त्यांनी' जग सोडले... वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी या जगाचा निरोप घेताना त्यांनी चार जणांना जीवनदान दिले... मानवी संवेदना गोठवणारी ही घटना पुण्यातील केईएम रुग्णालयात शुक्रवारी सकाळी घडली.  पुरंदर तालुक्‍यातील नीरा गावातील वेल्डिंगचे वर्कशॉप असलेल्या 32 वर्षीय मुलाला "ब्रेन स्ट्रोक'...