एकूण 11 परिणाम
October 16, 2020
मुंबई:  मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी -निजामपूरमधील अनधिकृत बांधकामांवर काय कारवाई केली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी केली.  भिवंडीतील जिलानी या तीन मजली इमारतीच्या दुर्घटनेत 40 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. भिंवडीमधील इमारत कोसळण्याच्या घटनेनंतर...
October 15, 2020
आळंदी ः वादळी पावसामुळे आळंदीसह परिसरात शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले. पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अवैध बांधकामांमुळे बंद झाल्याने अनेकांच्या दुकानात पाणी शिरले. तर ओढ्याला आलेल्या पूरामुळे आळंदी देवस्थानच्या पद्मावती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
September 29, 2020
मुंबई: अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामधील सर्व ट्विट दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कंगनाला दिले. तसेच राऊत यांनी दिलेल्या एका मुलाखतीची DVD ही न्यायालयानं आता मागविली आहे. दरम्यान, कारवाई वेगाने झाली असली तरी ती बेकायदेशीर नाही, असा दावा पुन्हा...
September 29, 2020
मुंबई, ता. 28 : गुगल मॅपवर आता तुम्हाला आपल्या परिसरातील कोरोना हॉटस्पॉटची माहिती मिळणार आहे. तुम्ही जात असलेल्या परिसऱात कोरोनाची नेमकी काय परिस्थिती आहे हे गुगल सांगणार आहे. कोरोना बाबत इत्तंभूत माहिती द्यायला गुगल मॅपने नवं फिचर सुरू केले आहे. जगभरातील सर्वच ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली...
September 29, 2020
मुंबई, ता.28 : ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील खांदळवनांवर हायब्लिया प्युरा नावाच्या रोगाने थैमाम घातले आहे. यामुळे कांदळनवातील झाडांची पाने नष्ट झाली असून सुकली आहेत. ठाण्यासह नवी मुंबईतील खाडी किना-यावरून जातांना या किड्यांच्या आक्रमणाने खराब झालेली कांदळवन दृष्टीस पडत असून पर्यावरण प्रमींना चिंता...
September 29, 2020
मुंबई : आगामी सणासुदीच्या दिवसांसाठी स्टेट बँकेने वाहन, सोने आणि पर्सनल लोन या कर्जांवरील प्रोसेसिंग फी (प्रक्रिया शुल्क) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त गृहप्रकल्पांच्या कर्जांना देखील ही सवलत मिळेल. या सर्वांचे व्याजदर दहा टक्क्यांखाली आले आहेत.  त्यांच्या योनो बँकिंग...
September 28, 2020
मुंबई, ता.28 : राष्ट्रवादी कॉग्रेसमधिल दोन गट गट पहिल्यांदाच उघड झाले आहेत. महापालिकेच्या सुधार समितीच्या सदस्यपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद अधोरेखीत झालाा आहे. अल्पसंख्यांक मंत्री, राष्ट्रवादी कॉग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी नगरसेवक कप्तान मलिक यांची सुधार समिती सदस्यपदी...
September 28, 2020
मुंबई, ता. 28: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेतील गाळे बळकावल्याचा आरोप करत भाजपने आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. महापौरांनी राजिनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली असून त्यावर बिनबुडाचे आरोप न करता ते सिध्द करुन दाखवावेत असे आव्हान महापौरांनी दिले आहेे....
September 28, 2020
मुंबई, ता. 28 : दोन टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचंं काम करत आहेत. गळ्यात गोफ घालतात, गॉगल लावतात पण मास्कसाठी पैसे नसल्याचे सांगतात. हे मास्क न वापरणारे किलक आहेत. अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला. मुंबई महापालिकेने गेल्या 13 दिवसात मास्क न वापरणाऱ्या 9 हजाहून अधिक...
September 28, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास सुरु आहे. यामधील ड्रग्स अँगलबाबत सखोल चौकशी केली जातेय. ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि रियाचा भाऊ शोविक आणि त्यांचे अन्य साथीदार न्यायालयीन कोठडीत आहेत. अशात नुकतीच बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्र्यांची NCB कडून चौकशी केली गेली. यामध्ये दीपिका पदुकोण,...
September 15, 2020
मुंबई : बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवून तोडक कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना राणावतने दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. महापालिकेची कारवाई अवैध आहे, असे कंगनाने याचिकेत म्हटले आहे. कंगनाच्या पाली हिल येथील...