एकूण 15 परिणाम
डिसेंबर 10, 2018
घोडेगाव (पुणे): घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागापूर (ता. आंबेगाव) येथील सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांचे दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर देहूरोड (पुणे) येथील सैनिकी स्थळावर झाले. ब्रिगेड कमांडर ओ. पी. बिष्णोई, लेफ्टनंट कर्नल...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई  - पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापासून मुंबईत पाणी संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका पश्‍चिम उपनगरांना बसणार आहे. पश्‍चिम उपनगरांची वितरण व्यवस्था विस्तीर्ण असल्याने पाणीटंचाईचा परिणाम जाणवू शकतो. हिवाळ्यात पाण्याची मागणी कमी होणार असल्याने त्या काळात पाण्याची बचत करून ते...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई - मुंबईत पाणीकपात लागू नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी अनेक विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्याचा दाब कमी असल्याने उपनगरांत सार्वजनिक ठिकाणी एक हंडा भरण्यासाठी पूर्वीपेक्षा दुप्पट वेळ लागत आहे. हातातील कामे सोडून...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे : सिनेअभिनेत्रे अशोक कुमार, व्ही. शांताराम यांच्याकडे काम करणारा कामगार ते एक प्रथितयश चित्रकार असा प्रवास करणारे वसंत फणसळकर हे आता निवृत्तीनंतर कोथरुडमध्ये आपल्या कलेचा वारसा निर्माण करत आहेत इंडस्ट्रीयल हेल्थ अँड सेफ्टी असोसिएशन मुंबई या संस्थेतर्फे घेण्यात...
सप्टेंबर 20, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने दहा सार्वजनिक बॅंकांच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड बुधवारी जाहीर केली. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियात (एसबीआय) कार्यरत पाच उपव्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे.  सिंडिकेट बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मृत्युंजय...
सप्टेंबर 10, 2018
रत्नागिरी - प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या कोलकाता येथील तीन तरुणांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. रविवारी (ता. ९) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली.  कोलकाता येथील अर्नब अभय जाणा (वय ३०), अभिषेक गोस्वामी (२४), शायंदास अशोक कुमार (२८)...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पार्किंगच्या वादातून एका 35 वर्षीय व्यक्तीची भोकसून हत्या करण्यात आली. ही हत्या तिघा जणांनी केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पूर्व दिल्लीतील गौतमपुरी कॉलनी भागात ही घटना...
मार्च 20, 2018
मुंबई: केंद्रीय अन्वेषण विभागाने  (सीबीआय)  कॅनरा बँकेचे माजी अध्यक्ष आणि त्यांच्या  इतर पाच सहकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवत आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात  एका खाजगी कंपनीच्या मदतीने 2014 मध्ये बँकेत 68.38 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, आज मुंबई शेअर...
मार्च 09, 2018
नाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 10) सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.  गोदावरी गौरव म्हणजे विशिष्ट क्षेत्रात...
फेब्रुवारी 23, 2018
पुणे - तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) संघाने १४व्या आंतरपेट्रोलियम सांघिक स्नूकर स्पर्धेतही विजेतेपद मिळविले. बुधवारी सांघिक बिलियर्डसचे जेतेपद राखल्यानंतर अशीच कामगिरी करत ओएनजीसीने दुहेरी यश नोंदविले. ओएनजीसीने इंडियन ऑइलचे आव्हान ४-२ असे परतवून लावले. सांघिक बिलियर्डसमध्ये अखेरचा सामना...
जानेवारी 24, 2018
कल्याण :मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कोणत्याही क्षणी कोठेही रेल्वे अपघात झाल्यास सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी किती वेळेत येते आणि आपातकालीन क्षणात कशी एक-दुसऱ्याला मदत करायचे यासाठी कल्याण पूर्वमधील यार्डमध्ये दुपारी दीड ते चार या दीड तास रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेकडून अडीच तास मॉकड्रील घेण्यात आले...
डिसेंबर 13, 2017
नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्यासह अन्य तिघेजण कोळसा घोटाळाप्रकरणी दोषी आढळले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने बुधवारी या सर्वांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणाचा युक्तिवाद उद्यापासून (गुरूवार) सुरु होणार आहे.  यूपीए सरकारच्या काळात कोळसा घोटाळा झाला...
ऑक्टोबर 25, 2017
झारखंडमध्ये भूकबळींचे सत्र अजूनही सुरूच पाटणा: झारखंडमध्ये भूकबळींचे सत्र कमी होण्याचे नावच घेत नाही. 11 वर्षांची मुलगी आणि तरुण रिक्षाचालकाच्या मृत्यूनंतर आता आणखी एक भूकबळीची घटना समोर आली आहे. सरकारने मात्र हा तिसरा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. देवघर जिल्ह्यांतील भगवानपूर गावातील 62...
जून 22, 2017
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ "जग्गा जासूस'द्वारे अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येत आहेत. दोघांचाही शेवटचा सिनेमा फ्लॉप गेल्याने त्यांना एका हिटची फारच गरज आहे. सध्या "जग्गा जासूस'चं जोरदार प्रमोशन सुरू आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बसूने केलंय. त्यानंतर रणबीर अनुरागसोबत आणखी एक चित्रपट...
जानेवारी 24, 2017
सर्वोच्च न्यायालयाची केंद्र तसेच क्रीडा महासंघांना नोटीस नवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशी भारतातील सर्व क्रीडा महासंघांत अमलात आणण्यासाठी माजी क्रीडापटूंनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली आहे. ही दाखल करून न्यायालयाने विविध क्रीडा महासंघांना या संदर्भात नोटीसही पाठवली आहे....