एकूण 536 परिणाम
जानेवारी 14, 2019
  नागपूर -  गेल्या साडेचार वर्षांत केंद्र व राज्यातील भाजप सरकारने एकाही आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवून जनतेला महागाईत भरडले. आज प्रत्येक व्यक्ती साडेचार वर्षांपूर्वी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त करीत असून कॉंग्रेसच हवी अशी आशा बाळगत आहे. रेटून खोटे बोलून...
जानेवारी 13, 2019
नागपूर : ''काही महिन्यानंतर सुरू होणारे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचं आहे आणि हे फेकू सरकार आपल्याला पाडायचं आहे'', अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.   नागपूर येथे जनसंघर्ष यात्रेच्या ...
जानेवारी 13, 2019
सिंदखेडराजा : मराठ्यांना 16 टक्के आरक्षण हा केवळ निवडणूक गाजरासारखा विषय आहे, यातून काहीही साध्या होणार नाही. तसेच, सवर्णांच्या 10 टक्के आरक्षणाबाबतही संशय आहे. काही काळ सवर्णांचे आरक्षण टिकेलही; पण मराठा आरक्षण निवडणुकीनंतर राहणार नाही, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर...
जानेवारी 12, 2019
चाळीसगाव : आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश अग्रवाल यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर घेतलेली भरारी, आजच्या तरुणांपुढे आदर्शवत ठरली आहे. स्वतःमध्ये हिंमत असेल तर जग जिंकू शकतो, अशा आशावाद सदैव बाळगणाऱ्या...
जानेवारी 12, 2019
चाळीसगाव ः आपल्या वडिलांच्या कन्स्ट्रक्‍शन व्यवसायात त्यांना मदत म्हणून उतरलेल्या येथील युवा उद्योजक तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव योगेश अग्रवाल यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर घेतलेली भरारी, आजच्या तरुणांपुढे आदर्शवत ठरली आहे. स्वतःमध्ये हिंमत असेल तर जग जिंकू शकतो, अशा आशावाद सदैव बाळगणाऱ्या...
जानेवारी 11, 2019
गोंदिया : भाजप व शिवसेनेची युतीची चर्चा म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ, सगळे मिळून खाऊ, या प्रकारची असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज गोंदियात केली.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची जनसंघर्ष यात्रेचे शुक्रवारी (ता. 11) जनसंघर्ष गोंदियात आगमन...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष...
जानेवारी 01, 2019
मुंबई : कोरेगाव भीमा दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉंबनिर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही; मात्र आज ऑगस्टा वेस्टलॅंडबाबत पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांवर खोटे आरोप केले. त्यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे चोराच्या उलट्या...
डिसेंबर 28, 2018
कॉंग्रेसने नुकत्याच झालेल्या तीन राज्याच्या विधानसभेत बहुमत मिळवीत भाजपचा पराभव करून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बळ मिळाले असून, त्याचा फायदा पक्षाला मिळेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. पक्ष नेतृत्व त्यादृष्टीने तयारीस लागले आहे. परंतु जळगाव...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा अखेरचा टप्पा नागपूर जिल्ह्यातून सुरू होणार असल्याने ग्रामीण कॉंग्रेसने तयारी सुरू केली. ग्रामीणमधून यात्रा कुठून सुरू करण्यात यावी, याबाबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेजारच्या तीन...
डिसेंबर 23, 2018
जळगाव : लोकसभा निवडणुकींतर्गत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या सात ते आठ जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यात रावेरच्या जागेसाठी यावेळी कॉंग्रेसने हट्ट धरला आहे. त्यामुळे ही जागा अंतिम बोलणीत कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता...
डिसेंबर 22, 2018
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्षांना तीन जागा सोडण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे समजते. दरम्यान, लोकसभेचे पडघम वाजू लगताच काँग्रेस पक्षात अन्य पक्षातून नेत्यांचा आजपासून प्रवेश सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसचे जागावाटप पूर्ण झाले असून मोजक्...
डिसेंबर 15, 2018
अमरावती- भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर शाई फेकून काँग्रेसचा निषेध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट देऊनही काँग्रेस बिनबुडाचे आरोप करीत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय...
डिसेंबर 11, 2018
मुंबई : पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेसची होणारी आगेकूच चांगली आहे. हा एक लोकशक्तीचा विजय आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयाविरोधातील कौल जनतेने दिला आहे. सध्या या राज्यांत जे काही सुरु आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहिला मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस...
डिसेंबर 10, 2018
लोहा (जि. नांदेड) : लोहा नगरपालिका निवडणूकीत चुरशीची लढत झाली. यात भाजपने 13 जागा जिंकून बाजी मारली आहे.  काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरूद्ध भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकाच दिवशी प्रचारात एकमेकाविरूद्ध दंड थोपटले होते...
डिसेंबर 10, 2018
लातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्या चारवेळा बैठका झाल्या. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील 48 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे...
डिसेंबर 06, 2018
अकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय; मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी...
डिसेंबर 05, 2018
अमरावती : कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी (ता.5) डंपर चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा बसचा अपघात टळला. या बसमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...
डिसेंबर 05, 2018
आर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार ...
डिसेंबर 05, 2018
अमरावती : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, आघाडीसाठी काँग्रेस सकारात्मक आहे. तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आघाडीचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक...