एकूण 56 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
पुणे - सुरक्षारक्षकाच्या भरवशावर घराच्या सुरक्षिततेची जबाबदारी टाकून बांधकाम व्यावसायिक कुटुंबासह कामानिमित्त बाहेरगावी गेले. ही संधी साधून सुरक्षारक्षकाने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांकडे नोंदणी नसलेल्या एजन्सींकडील सुरक्षारक्षकांमुळे सोसायट्यांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा खेळ मांडला जात...
सप्टेंबर 04, 2019
पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखेतर्फे सोमवारी रात्री शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. त्यामध्ये १६६ सराईत गुन्हेगारांपैकी ८५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पाच हॉटेलवर नोंदणीपुस्तिका अद्ययावत न ठेवल्यामुळे कारवाई केली.  गणेशोत्सवात देश-परदेशातून लाखोंच्या...
सप्टेंबर 03, 2019
पुणे - गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या संरक्षणासाठी पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. चोरटे आणि गुन्हेगारांवर साध्या वेशातील पथकांची करडी नजर राहणार आहे.  त्यादृष्टीने गुन्हे शाखेने सोमवारपासून उत्सवातील बंदोबस्ताला सुरवात केली आहे. उत्सवात चोरटे, गुन्हेगारांचा...
सप्टेंबर 02, 2019
पुणे - दत्तवाडी भागात चोरट्याने एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्या फुटेजवरून पोलिसांना आरोपीची लगेच ओळख पटली आणि काही वेळात त्याला बेड्या ठोकल्या. हे ‘क्रिप्स’ (क्रिमिनल इनसेंटिव्ह सर्व्हेलन्स प्रोजेक्‍ट) या प्रकल्पामुळे शक्‍य झाले. त्या अंतर्गत शहरातील पोलिस...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - व्यवसाय करण्यासाठी शैलेशने (नाव बदलले आहे) खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. व्यवसाय तोट्यात गेला, त्यामुळे कर्जाचा हप्ता फेडणे शक्‍य झाले नाही. दिवसेंदिवस व्याजाचा डोंगर वाढत गेला. खासगी सावकाराकडून पैशांसाठी तगादा सुरू झाला, धमक्‍याही आल्या. या सगळ्या प्रकाराला कंटाळून शैलेशने आपल्या दोन मुली...
जुलै 31, 2019
पुणे - सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांच्या तपासाला चांगली मदत होत असून, अनेक गुन्ह्यांचा छडा लागत आहे. परंतु, हे कॅमेरे कमी पडत असून, शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी...
जुलै 13, 2019
पुणे - मला विद्यापीठात यायचंय, तुम्हा सगळ्यांशी भरपूर बोलायचंय, आम्ही विद्यार्थ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी नेमके काय करतोय, हे सांगायचंय, अशी इच्छा पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंजवळ व्यक्त केली. कुलगुरूंनीही मोठ्या आनंदाने त्यांना आमंत्रण दिले आणि पुणे...
जुलै 07, 2019
पुणे - पोलिस कर्मचारी म्हणून ते सगळे जण १९९५ या वर्षी पुणे पोलिस दलातील नोकरीवर रुजू झाले. त्यानंतर प्रत्येक जण दर चार-पाच वर्षांनी होणाऱ्या बदल्यांमुळे एकमेकांपासून दूर गेले. तरीही ते काही प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात राहिले. पुणे पोलिस दलात एकाच वेळी दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची तब्बल २४...
जुलै 02, 2019
पुणे - व्यस्त कामकाजामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना कुटुंबांसाठी वेळ देता येत नाही. कौटुंबिक कार्यक्रमातही सहभागी होता येत नाही. नेमका हाच धागा पकडून पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पोलिसांच्या पदोन्नतीच्या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबांना खास आमंत्रित केले.  या वेळी शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप बाजूला...
जून 18, 2019
पुणे : आत्तापर्यंत पुणे पोलिसांची 'सायबर गुन्हे शाखा' अशी ओळख असणारा विभाग स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे म्हणून मंगळवारपासून काम करण्यास सुरूवात झाली. स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्यामुळे नागरीकांची होणारी फरफट थांबण्याबरोबरच गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळण्याची शक्‍यता आहे. सायबर पोलिस ठाण्यामध्ये दाखल...
जून 15, 2019
पुणे - एखाद्या विषयावर किंवा प्रश्‍नावर अचूक, खोचक व नर्मविनोदी शैलीत टिप्पणी करणाऱ्या पुणेरी पाट्यांची भुरळ पुणे पोलिसांनाही पडली आहे. खदखदून हसवणाऱ्या आणि वेळप्रसंगी जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या या पाट्यांचा उपयोग करून पोलिस आता नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचा आग्रह धरणार आहेत; तसेच...
मार्च 07, 2019
पुणे - शहरातील वाहतुकीची समस्या कायम असताना याबाबतच्या नियोजनाची प्रमुख जबाबदारी असणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांची सातत्याने बदली केली जात आहे. ही बाब वाहतुकीच्या प्रश्‍नातील प्रमुख अडथळा ठरत आहे. मागील तीन वर्षांत वाहतूक शाखेत पाच पोलिस उपायुक्त झाले असून, दर सहा-सात महिन्यांतच या...
फेब्रुवारी 22, 2019
दौंड (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाला (एसआरपीएफ) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे. शिस्त आणि मागील निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र एसआरपीएफला मागणी आहे. अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे - पोलिसांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पासपोर्ट पडताळणीसाठी (व्हेरिफिकेशन) नागरिकांना कित्येक महिने वाट पाहावी लागत होती. मात्र पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल झाल्याने ३६ ऐवजी आता अवघ्या आठ दिवसांतच पासपोर्ट पडताळणी होऊ लागली आहे. राज्यात यामध्ये पुणे पोलिस दुसऱ्या, तर नागपूर पोलिस प्रथम...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे - पासपोर्ट काढताना पोलिस व्हेरिफिकेशनसाठी (पारपत्र पडताळणी) लागणारा कालावधी कमी होऊन तो 11 दिवसांवर आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पासपोर्ट आणखी लवकर मिळणार आहे. पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशन 21 दिवसांत करणे अपेक्षित आहे. परंतु पुणे पोलिस आयुक्‍तालयात यापूर्वी पोलिस व्हेरिफिकेशनसाठी...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - विसर्जन मिरवणुकीसाठी दरर्वीप्रमाणे यंदाही तब्बल पावणेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसांबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साडेबाराशे सीसीटीव्ही, बाँबशोधक व नाशक पथक, छेडछाड व चोरीविरोधी पथकांचा सहभाग असणार आहे. याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही संपुर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाणार...
सप्टेंबर 21, 2018
पुणे - उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातलेली असतानाही सातव्या दिवशी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’ दणदणाट करणाऱ्या दहा मंडळांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे आठ साउंड सिस्टिम मिक्‍सर व अन्य साहित्य जप्त करून पोलिसांनी मंडळांचा आवाज खाली आणला. सर्वाधिक...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेने कंबर कसली असून; गेल्या आठ महिन्यांत एकूण एक हजार ८६२ बेदरकार वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत, तर २७९ जणांचे पासपोर्ट पोलिसांनी रोखले आहेत. याबरोबरच विरुद्ध दिशेने (नो एन्ट्री) येणाऱ्या...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - गणेशोत्सव यंदाही शांततेत पार पडण्यासाठी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या पथकांचा समावेश करणार आहे. पोलिस प्रशासनातर्फे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहपोलिस आयुक्त...
जुलै 21, 2018
पुणे - बाणेर येथे या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या अपघातात नीलय पाटील गंभीर जखमी झाला होता. त्याची शुद्ध हरपत होती, तेवढ्यात देवेंद्र पाठक या नागरिकाने त्यास रुग्णालयात हलवून त्याचे प्राण वाचविले. अपघातातील जखमींना मदत करण्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, मात्र देवेंद्र यांच्याप्रमाणे काही जण पुढेही...