एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - ‘अभिनयातून जो विनोद सादर केला, त्याची जडणघडण पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांवर अवलंबून आहे. त्यांच्या पुस्तकांमध्ये शाब्दिक विनोद कमी आहेत. पुलंनी मला काही शिकवले नाही; परंतु मी एकलव्याप्रमाणे त्यांची पुस्तके वाचून शिकत गेलो,’’ असे सांगत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ...
सप्टेंबर 27, 2018
गेली 49 वर्षं सिनेप्रेमींचं मनोरंजन करणारे अशोक सराफ यंदा व्यावसायिक क्षेत्रातल्या 50 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांना कधी हसवणाऱ्या तर कधी प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या या अवलियाच्या योगदानाला सलाम करत सोनी मराठीने अशोक...
सप्टेंबर 20, 2018
प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ हे धमाल हळदीचं गाणं प्रदर्शित झालं आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबध्द केलेलं ‘चंद्रमुखी’ हे गाणं गायलं...
सप्टेंबर 03, 2018
प्रविण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा टिझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हृदयात समथिंग समथिंग सिनेमाच्या रिफ्रेशिंग टिझरला सध्या चांगला प्रतिसाद...
फेब्रुवारी 27, 2018
नाशिक - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार प्रसिद्ध नाट्यलेखक प्रशांत दळवी यांना, तर प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या...
जानेवारी 21, 2018
पुणे : ''रियालिटी कार्यक्रमांमुळे आम्हीही घडलो. आज युवा पिढीला यशस्वी होण्याचा हा 'शॉर्टकर्ट' मार्ग मिळाला आहे. हे खरे असले, तरी हे ग्लॅमर प्रत्येकाला झेपावत नाही. एका आठवड्यात पाच हजार रुपयांचे पन्नास हजार रुपये होतात; पण हे ग्लॅमर काही क्षणांपुरतेच असते, हे त्यांनी जाणले पाहिजे. मोहात...
ऑक्टोबर 14, 2017
नवी सांगवी : " मराठी नाट्य व चित्रपट सृष्टीचा एक लढणारा शिलेदार म्हणजे निळकंठ कृष्णाजी फुले तथा निळुभाऊ... त्यांनी आपल्या संपुर्ण चित्रपटसृष्टीच्या प्रवासात अभियन म्हणजे काय ? तो कसा करता येतो ? याचा थक्क करणारा अनुभव स्वतःसह सहकाऱ्यांना दिला. " असे उद्गार जेष्ठ चित्रपट अभिनेते अशोक...
ऑक्टोबर 12, 2017
पिंपरी - महापालिकेतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने १३ ते १५ ऑक्‍टोबरदरम्यान निळूभाऊ फुले चित्रपट महोत्सव होणार आहे. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात हा महोत्सव होईल, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.  महोत्सवात ‘एक गाव बारा...
जुलै 28, 2017
पुणे : पोस्टर वाॅईज, पोस्टर गर्ल या चित्रपटांनंतर समीर पाटील यांनी शेंटिमेंटल हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. दोन चित्रपटांनतर पोलीस हा विषय निवडून वर्दीतल्या माणसाच्या भावना मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात दिसतो. अर्थातच या सिनेमाचा मोठा भार अभिनेते अशोक सराफ यांनी उचलला आहे...
जुलै 23, 2017
मुंबई : पोस्टर बाॅईज फेम दिग्दर्शक समीर पाटील यांनी आता शेंटिमेंटल हा चित्रपट आणला आहे. येत्या शुक्रवारी तो प्रदर्शित होतोय. या सिनेमात अशोक सराफ याच्यासह मराठीतील अनेक मोठे कलाकाार आहेत. यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो, उपेंद्र लिमये, माधव अभ्यंकर, रमेश वाणी यांचा. तर...
जुलै 23, 2017
पुणे: खरं सांगायचे तर अशी ही बनवाबनवी हा चित्रपट इतका लोकप्रिय होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. तेव्हा तर तो चाललाच. परंतुू आजही त्यातील धनंजय मानेची जादू कायम आहे, मला वाटते, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आजवरचा मला तो सर्वौत्तम परफाॅर्मन्स वाटतो, अशी पावती दिलीय खुद्द धनंजय माने अर्थात, अशोक...
जुलै 12, 2017
पुणे: अशोक सराफ या नावातच एक जादू आहे. अफलातून टायमिंग, आवाजाचा सुरेख मेळ आणि अस्सल निरागस हावभाव या भांडवलावर अशोक सराफ यांनी अमाप लोकप्रियता मिळवली. आज तब्बल 47 वर्ष ते मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत काम करतायंत. आता त्यांचा शेंटिमेंटल हा सिनेमा...
जुलै 09, 2017
मुंबई : भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांच्या तसबिरी, डी. एन. नगर पोलीस चौकी असा लागलेला बोर्ड, वाँटेड गुन्हेगारांचे फोटो आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची लगबग हे कोणत्या पोलीस चौकीचे वर्णन नसून मुंबई येथे पार पडलेल्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाच्या संगीताच्या लोकार्पण हृद्य सोहळ्याचे वर्णन आहे. हृद्य...
जून 30, 2017
पुणे -‘‘मराठी चित्रपटातील ‘हिरो’ला सुंदर चेहरा नाही. त्यामुळे मलाच काय दादा कोंडके, निळू फुले, लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक अभिनेत्यांना ‘सुंदर चेहऱ्याचा अभिनेता’ म्हणता येणार नाही. तरीसुद्धा आम्ही ‘पॉप्युलर’ झालो. याचे एकमेव कारण म्हणजे आमचा अभिनय. आपल्या प्रेक्षकांना ‘दिसता कसे’, यापेक्षा ‘अभिनय...
जून 23, 2017
पुणे: पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदीर या नाट्यगृहाचे योगदान कमालीचे मोठे आहे. तब्बल 50 वर्षे हे नाट्यगृह रसिकांची सेवा बजावते आहे. यंदा या नाट्यगृहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. 24 जून ते 28 जून या काळात हा साेहळा होईल. या पाच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते आहे. यावेळी रोहिणी हट्टंगडी...
जून 19, 2017
मुंबई : पोस्टर बोइज आणि पोस्टर गर्ल मुळे हसता हसता ‘सेंटीमेंटल’ करणारा लेखक आणि दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे. अशोक सराफ यांना पोस्टररुपी दिलेल्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छांमुळे त्यांच्या नवीन ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती...
मार्च 23, 2017
हिंदी व मराठी चित्रपटांसह नाटक व मालिकांमध्ये सशक्‍त भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये जश पिक्‍चर्स प्रस्तुत आणि शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित "नगरसेवक' चित्रपटात तडफदार तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र...
मार्च 21, 2017
विद्या बालन "परिणिता'पासून "कहानी 2'पर्यंतच्या चित्रपटांत तिनं केलेल्या नायिकाप्रधान भूमिकांसाठी ओळखली जाते. महिलांना सक्षम दाखविणारे, त्यांच्या संसारापासून समाजातील संघर्षापर्यंतचे अनेक पैलू मांडणारे हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. "बेगम जान' या तिच्या आगामी आणि पुन्हा एकदा नायिकाप्रधान...