एकूण 73 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
पटणा-  लालूंसह बिहारमध्ये आम्ही फ्रंटफूटला खेळू असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. काँग्रेस सत्तेत आली तर प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज माफ होईल आणि प्रत्येक गरिबाच्या खात्यात पैसे जमा होतील असे आश्वासन आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पटना येथिल सभेत दिले. तब्बल 29 वर्षांनंतर कॉंग्रेसची आज (ता...
फेब्रुवारी 03, 2019
पाटणा : तब्बल 29 वर्षांनंतर कॉंग्रेसची आज (ता. 3) येथे सभा होत असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेला "जन आकांक्षा रॅली' असे नाव देण्यात आले आहे. या सभेसाठी राहुल गांधी नवनियुक्त मुख्यमंत्र्यांसह विमानाने निघाले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक...
जानेवारी 31, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विवाहसोहळ्यात काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांनी लावलेली हजेरी सर्वांचा चर्चेचा विषय बनला आहे. राज ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाल्याने महाआघाडीत...
डिसेंबर 18, 2018
हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांत मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणाईच्या उत्साहापेक्षा अनुभवाच्या बाजूने कौल दिला आहे. यामागे राजकीय सावधपणा दिसतो. भा रतीय जनता पक्षाच्या हातातून राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड ही तीन...
नोव्हेंबर 17, 2018
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी व्यंगचित्रकार, राजकारणी म्हणून लोकांच्या मनावर ठसा उमटवला. सामना या मराठी दैनिकाचेही ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. त्यांनी आपल्या...
ऑक्टोबर 03, 2018
वर्धा - 'आम्ही नरेंद्र मोदींची "मन की बात' सांगू इच्छित नाही, तर लोकांची "मन की बात' ऐकू इच्छितो. मी देशाचा "चौकीदार' बनू इच्छितो, असे म्हणणारे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर मोजक्‍या उद्योगपती, श्रीमंतांचे हितरक्षण करीत त्यांचे "भागीदार' झाले,'' असा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी...
ऑगस्ट 13, 2018
राजकारणात दरवेळीच "ठंडा कर के खाओ' किंवा "कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षांनी थोडी चतुराई आणि चपळाई दाखवली असती, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकली असती. सत्तापक्षालादेखील...
जुलै 18, 2018
सोलापूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश नाही. यासंदर्भात सोलापुरात त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, "मला माहिती आहे. नो रिऍक्‍शन' असे उत्तर दिले.  खासदार राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाची...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली- बहुचर्चित आणि दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीची घोषणा आज रात्री करण्यात आली. पूर्ण वेळ 23 सदस्य यात असून, 18 जणांना कायम निमंत्रित व दहा जणांची विशेष निमंत्रित म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या 23 सदस्यांमध्ये मुख्यतः प्रमुख व वजनदार नेत्यांचा समावेश असला,...
जून 08, 2018
नवी दिल्ली : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयावर "यूपीए' अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्‍वासू आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रणवदांकडून ही अपेक्षा नव्हती,...
जून 08, 2018
मुंबई - शिवसेना मी सोडली नव्हती; तर मला सोडायला लावली. बाळासाहेबांच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण केले गेले. माझ्यामुळे कुटुंबात वाद नको म्हणून मी शिवसेना सोडली; मात्र कॉंग्रेस सोडल्यानंतर मला शिवसेनेने ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे...
मे 29, 2018
नवी दिल्ली - आपण कॉंग्रेस पक्षाच्या मेहेरबानीवर मुख्यमंत्री झालो असून, त्यांच्या परवानगीशिवाय आपण काहीच करणार नाही, अशी स्पष्टोक्ती कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली. कर्नाटकमध्ये जेडीएस- कॉंग्रेस आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळासाठी मोर्चेबांधणी सुरू असताना मुख्यमंत्री एच. डी....
मे 27, 2018
कर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या समजात असणाऱ्यांना कर्नाटकानं जमिनीवर आणलं आहे. स्वाभाविकपणे या घडामोडींचा प्रभाव २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचालींवर पडेल. उत्तर...
मे 16, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकातील नाट्यमय घडामोडींच्या निमित्ताने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाची अपरिहार्यताही पुन्हा एकदा स्पष्ट झाली. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) एकत्रित सरकार स्थापन होण्याची शक्‍यता स्पष्ट झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी या पक्षाचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी....
एप्रिल 03, 2018
नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या सूचनेनंतर खोट्या बातम्यांबाबत (फेक न्यूज) जारी केलेले वादग्रस्त पत्रक माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज मागे घेतले. या पत्रकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने एकाच दिवसात ते मागे घेण्याची नामुष्की या मंत्रालयावर ओढवली.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काल...
मार्च 05, 2018
शिलॉंग : नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) नेतृत्वाखाली इतर प्रादेशिक पक्ष आणि भाजप या आघाडीकडे 34 आमदार असल्याचे सांगत "एनपीपी'चे अध्यक्ष कॉनरॅड संगमा यांनी आज राज्यपाल गंगाप्रसाद यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. निकालानंतर सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसनेही सत्तास्थापनेचा दावा केला...
फेब्रुवारी 25, 2018
पाली (जि. रायगड) - नीरव मोदी पीएनबी बँकेला साडेअकरा हजार कोटींचा चुना लावून गेला. त्याच्याप्रमाणेच ललित मोदी व विजय मल्ल्या आदी बड्या धेंड्यांनी देखील हजारो-करोड रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केले. या बड्या धेंड्यांवर सर्वसामान्य नागरीक प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून...
फेब्रुवारी 22, 2018
नवी दिल्ली : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरील सर्वाधिक ऍक्‍टिव्ह सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात. मागील काही दिवसांपासून अमिताभ यांनी ट्‌विटरवर चक्क काँग्रेस नेत्यांना फॉलो करायला सुरवात केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमिताभ यांचे काँग्रेसशी जुने नाते आहे; पण काही...
फेब्रुवारी 22, 2018
मुंबई : बॉलिवूड शहेनशहा यांचे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असले तरी फार मोजक्या लोकांना फॉलो करतात. आता या यादीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांचाही समावेश झाला आहे. बच्चन यांच्याकडून सर्व काँग्रेस नेत्यांना फॉलो करण्यास सुरवात केल्याने तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत....
जानेवारी 13, 2018
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांच्या बंडाच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला, विशेषतः राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना घेरण्याची रणनिती आखली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढे सरसावत,"न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च पातळीवर चौकशी करावी...