एकूण 908 परिणाम
November 27, 2020
पाथर्डी (अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व भाजपची वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. इतर पक्ष फक्त कागदावर चालतात. कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार व केंद्रातील मोदी...
November 27, 2020
संगमनेर (अहमदनगर) : तालुक्याच्या पठारभागातील बिरेवाडी येथील महिलेला पोटाच्या विकारावरील उपचारासाठी संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिची प्रकृती खालावली. तिला शहरातीलच दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची घटना काल...
November 27, 2020
संगमनेर (अहमदनगर) : संसदेतील संख्याबळाच्या जोरावर केंद्र सरकार कामगार व शेतकर्‍यांना उध्वस्त करण्याचे कायदे करीत आहे. सरकारी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरु झाल्याने कामगारांचे जीवन भांवलदारांच्या हातात जाणार असल्याची भिती युनियन अध्यक्ष कॉ. माधव नेहे यांनी व्यक्त केली. ...
November 27, 2020
पारनेर (अहमदनगर) : लोकशाहीच्या य़शस्वीतेसाठी व बळकटीसाठी ग्रामसभेला जादा अधिकार देणाऱ्या कायद्याची गरज आहे. तसा कायदा देशभरात सर्व राज्यातही होण्यासाठी हा कायदा करणे गरजेचे आहे. त्यासाठी जनशक्तीच्या दबावाची गरज आहे. म्हणून लोकपाल कायद्याप्रमाणे सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी जनतेने...
November 26, 2020
अकोले (अहमदनगर) : अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असुन गुरुवारपासून नगरपंचायतीत प्रशासक राज सुरु झाले. उपविभागीय अधिकारी डॅा. शशिकांत मंगरुळे यांची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अकोले नगरपंचायतीत २०१५ ते २०२० कार्यकाळातील नगराध्यक्ष, नगरसेवक, यांचा पाच वर्षाचा...
November 26, 2020
अकोले : देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या आजच्या संपाला अकोले तालुका माध्यमिक शिक्षक संघ व डी.एड. पदवीधर कला, क्रीडा शिक्षक- शिक्षकेतर संघाने सहभाग घेऊन पाठिंबा दिला. माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे अकोल्यातील तहसीलदारांना निवेदन दिले.  शिक्षक- शिक्षकेतर, तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी...
November 26, 2020
नाशिक : राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून यावर्षी 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालवधीत शंभर दिवसीय ‘महा आवास अभियान- ग्रामीण’  अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सर्व...
November 26, 2020
पाथर्डी : तालुक्‍यात पुन्हा एकदा बिबट्याने चिमुकल्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 79 वर्षांच्या आजोबांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा नातू थोडक्‍यात बचावला. आजोबांच्या हातच्या काठीचा प्रसाद खाऊन बिबट्या कसा तरी तेथून निसटला. आजोबांच्या धाडसाचे मोठे कौतुक होत आहे.  कारभारी कुंडलिक गर्जे (वय...
November 26, 2020
नेवासे (अहमदनगर) : नेवासे-शेवगाव राष्ट्रीय महामार्गावरील नागापूर (ता.नेवासे) येथील जंगल हद्दीत अज्ञातांकडून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या परिसरास बकालपणा येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. घनदाट वनराई नटलेल्या या जंगलाला व परिसराला आता 'डंपिंग ग्राऊंड' म्हणून ओळखले जात आहे. हे ही वाचा...
November 26, 2020
नगर ः पोस्ट खात्याने बचत खात्याबाबत नवीन नियमावली आणली आहे. त्यामुळे बचत खाते असणाऱ्यांना थोडा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल.सेव्हिंग खात्यातील रकमेविषयी हा नियम आहे. पोस्टाच्या बचत खात्यात सध्या सर्वात कमी रकमेची मर्यादा ही 50 रुपये आहे. मात्र, आता 11 डिसेंबरपासून या बचत खात्यात किमान पाचशे रुपये...
November 24, 2020
श्रीगोंदे (अहमदनगर) : कोरोना संकटाच्या पार्श्वभुमिवर सोमवारपासून 9 ते 12 या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात आल्या. तालुक्यात 88 शाळांमधील १६ हजार 121 विद्यार्थी असले तरी प्रत्यक्षात सोमवारी पहिल्यादिवशी केवळ सहा शाळा सुरु झाल्या आणि त्यातही 146 विद्यार्थी हजर राहिले....
November 24, 2020
सोनई (अहमदनगर) : देशसेवेचं स्वप्नं उराशी बाळगून त्याने मोठे कष्ट घेत रक्ताचे पाणी करत सैन्यदलाच्या भरतीसाठी प्रयत्न केले. ऊसतोडणी कामगाराच्या या जिद्दी मुलाचे स्वप्नं साकारही झाले मात्र आनंदाच्या भरात शनिदेवाचे दर्शन व आई- वडिलांचा आशिर्वाद घेण्यास आलेल्या या युवकाचा अपघात होवून उजवा...
November 24, 2020
श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यातील 33 आरोग्य उपकेंद्रांची दुरुस्तीची कामे कशी चालली आहेत, याबाबत पंचायत समिती सदस्यांची भूमिकाच दुटप्पी आहे. संथ गतीने कामे सुरू असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे या कामांचा दर्जा कसा, यावरून पंचायत समितीच्या तीन मासिक बैठकीत वेगवेगळे ठराव...
November 23, 2020
श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील एका शुभारंभ सोहळ्यात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना आपल्या डोक्यावरील टोपी कायम ठेवण्याचा सल्ला दिला. राजकारणात टोपीला पुर्वीपासून विशेष महत्व असून आजच्या राजकारणात टोपी घालणारे नेतेमंडळी दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे आपल्या...
November 23, 2020
राहुरी (अहमदनगर) : शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत असलेले व्यापारी चोरांच्या उपद्रवामुळे हवालदिल झाले आहेत. चोरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा, राहुरीतील व्यापाऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल." असा इशारा राहुरी तालुका व्यापारी...
November 23, 2020
नाशिक : ८ नोव्हेंबर रोजी ते नाशिक फ्रुट मार्केट येथे संत्री विक्रीसाठी घेऊन आले होते. त्यानंतर ते दोन दिवस सिन्नरमध्ये मुक्कामी थांबले. संगमनेर नाका परिसरातील दुकानांची रेकी केली. अन् १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीचा फायदा घेत केले असे... अशी आहे घटना औरंगाबादहून नाशिकमधील फ्रुट मार्केटमध्ये संत्री...
November 23, 2020
राहुरी (अहमदनगर) : गायी नसताना एखाद्या शेतकऱ्याने गरजेपोटी जिल्हा सहकारी बॅंकेचे कर्ज घेतले, तरी त्याच्या जमिनीचे उतारे, इकरार करून हे कर्ज दिले आहे. जिल्हा बॅंकेतर्फे बोगस कर्जवाटप झालेले नाही. सहा-सहा महिने संचालक मंडळाच्या बैठकीला गैरहजर राहणारे, साखर कारखान्यांच्या थकीत कर्जावर मूग...
November 23, 2020
अकोले (अहमदनगर) : राज्य सरकारने विजेचे बिल अवच्या सव्वा देऊन शब्द देऊनही वीज बिल माफ न केल्यामुळे आज शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली, असे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोले वीज मंडळ कार्यालयाच्या समोर बोलताना काढले.  आज अकोले वीज मंडळावर शेतकरी व भाजप...
November 23, 2020
नगर (अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विश्‍वास माधवराव शेळके यांचा माणिकनगर येथील बंगला फोडून चोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार समोर आला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  शहरातील...
November 23, 2020
सोनई (अहमदनगर) : राज्य सरकारने मंदीराची दारे उघडण्यास परवानगी दिली असली तरी दर्शनासाठी भक्तांचा ओघ कमी असल्याने व्यावसायिक अडचणीच्या साडेसातीत आहेत. दिवाळी पाडव्याच्या दिवशी शनिशिंगणापुर येथील शनिमंदीर दर्शनासाठी खुले करण्यात आले असुन विश्वस्त मंडळाने रोज सहा हजार भाविकांनाच दर्शन...