एकूण 561 परिणाम
मे 24, 2019
मुंबई : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विजय झाला. या विजयानंतर त्यांनी आता त्यांच्या वडिलांना भाजपमध्ये येण्याची विनंती केली. याबाबत सुजय म्हणाले, माझा निर्णय योग्य होता, असे आता माझे वडील म्हणत आहेत. आता तुम्हीदेखील...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 16, 2019
पुणे : सारसबागेतील जुने झाड कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. या घटनेत एक युवती गंभीर जखमी झाली असून, दहा वर्षाच्या मुलगा किरकोळ जखमी आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली.  दरम्यान...
मे 15, 2019
मुंबई : राज्यातील काही दुष्काळी भागांची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. सोलापूर, सातारा, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात 1972 पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी मागणी पवार ...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 15, 2019
मुंबई - सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपुर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत अशी मागणी करणारे...
मे 14, 2019
पुणे : सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील पाच जणांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. सज्जाद गरीबशा पठाण ऊर्फ इराणी (वय 30), मुस्तफा फते इराणी (वय 30), शब्बीर मिस्किन...
मे 13, 2019
मुंबई : कॉंग्रेस पक्षात केवळ तांत्रिक कारणामुळे असलेले नाराज नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची येथे सोमवारी भेट घेतली. विखे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून विके कोणत्या मंत्रीपदावर दावा करणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. म्हणूनच, विखे...
मे 13, 2019
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या अजोय मेहता यांनी सेवानिवृत्त मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्याकडून आज सकाळी 11 च्या सुमारास पदाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर मुख्य सचिव श्री. मेहता लगेचच दुष्काळ आढाव्याच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रवाना झाले....
मे 10, 2019
मुंबई : ''नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय.... दुष्काळाबाबत आपल्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आपणाशी संवाद साधत आहे''... गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील सरपंचांच्या भ्रमणध्वनीवर हा आवाज कानी पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासन...
मे 10, 2019
कोल्हापूर - नोटबंदीपुर्वी जिल्हा बॅंकांकडे असलेल्या जुन्या 500 व 1000 नोटा ताळेबंदात धरलेल्या बॅंकांवर कारवाई न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने बॅंकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी या नोटा बदलून मिळाव्यात म्हणून दाखल असलेल्या याचिकेवरच निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे बॅंकांचे मूळ...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 09, 2019
औरंगाबाद : नगर जिह्यातील तलाठी भरतीसंदर्भात दोन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला. प्रतिक्षा यादीतील महेशकुमार साठे यांनी अ‍ॅड. संदिप रामनाथ आंधळे यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यानुसार, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०१५ साली...
मे 07, 2019
पुणे : लोणावळ्यातील कार्ला येथील आगरी व कोळी बांधवांचे कुलदैवत असलेल्या प्रसिद्ध एकविरा मंदिराच्या पंचधातुच्या कळसाची चोरी करुन पलायन केलेल्या चोरटयांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोघाच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडुन कळस जप्त करण्यात आला. पंचधातुचा व अडीच किलो वजनाचा  राहुल भागवत...
मे 04, 2019
पुणे : महाराष्ट्रातील चार टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी मतदान झाल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांकडून आराम करण्यात येत असला तरी युवा पिढी मात्र आपल्याला आलेले अनुभव भविष्यातील प्रचारातील रणनीतीविषयी सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी लिहिलेला...
मे 02, 2019
चार हजार टॅंकर सुरू, सात लाख जनावरे छावणीत मुंबई - राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून टंचाईसाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी आज मंत्रीमंडळाची महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच राज्यात टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 25, 2019
अहमदनगर : जिल्हा काँग्रेसचे नवनिवार्चित अध्यक्ष करण ससाणे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, पक्ष सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. ससाणे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे खराब, बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला घाम फुटला. कोल्हापुरातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवून अर्धा-अर्धा तास मशीन दुरुस्त होण्याची वाट पाहिली. हीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीवेळी राहिली, तर मात्र जिल्हा प्रशासनाला निवडणूक...
एप्रिल 23, 2019
पुणे - महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये गतीने तपास होऊन लवकर न्याय मिळावा, यासाठी दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल करण्याची कायद्यात सुधारणा करण्याता आली. मात्र, या आदेशाला पोलिसांनी ठेंगा दाखविला आहे. २०१८-१९ मध्ये मुदतीत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण फक्त ६ टक्के असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली...