एकूण 246 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद : जायकवाडी धरणात आज (रविवार) अचानकपणे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने पोलिस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यामुळे धरण परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्व चौक्यांवर बंदोबस्त वाढवला आहे.  नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धरणावरील पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा वाढवण्यात आला आहे. या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण नुकतेच ९० टक्के...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते आज (शुक्रवार) विविध...
ऑगस्ट 23, 2019
अमरावती ः गणेश चतुर्थी तथा इतर सणासुदीला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्यासाठी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई तथा पुण्यात विदर्भातील मोठ्या प्रमाणावर युवक-युवती नोकरीसाठी आहेत. ट्रॅव्हल्सचालकांचा मनमानी कारभार तथा भरमसाठ दरांमुळे प्रवाशांना...
ऑगस्ट 21, 2019
वणी  :  २०२१ च्या जनगणनेत आदिवासींना धर्म नोंदणीसाठी स्वतंत्र कोड हवा या साठी देश पातळीवर आदिवासी समाज एकत्र येऊन मागणी करत आहे. या उद्देशाने २४ व २५ ऑगस्ट रोजी पोर्टब्लेअर (अंदमान)  येथे राष्ट्रीय स्थरावर दोन दिवशीय '४ थी आदिवासी धर्मकोड परिषद' संपन्न होत असल्याची माहिती आदिवासी बचाव अभियानाचे...
ऑगस्ट 15, 2019
खडकवासला - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या गावाने भूमातेच्या रक्षणाचे काम केले ते गोऱ्हे बुद्रुक आज सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. गावात सध्या १५ माजी सैनिक असून, १५ सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करून इतिहास घडवत आहेत. अशा या सैनिकांच्या गावाचा स्वातंत्र्य दिनानिमित्त (ता. १५) घेतलेला...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : खेड्यांना जोडणाऱ्या लालपरीची राज्याच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. 71 वर्षांपासून अखंड सेवा देणाऱ्या एसटीची देदीप्यमान वाटचाल प्रदर्शन स्वरूपात मांडण्यात आली आहे. बसमध्येच उभारलेले हे फिरते प्रदर्शन मंगळवारी गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावर अवलोकनासाठी उपलब्ध होते. ही "वारी...
ऑगस्ट 11, 2019
सोलापूर : उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील 10 हजार 200 हेक्‍टर लाभक्षेत्र असलेले सीना नदीवरील सुमारे सहा टीएमसीचे कोळगाव धरण अद्यापही कोरडे आहे. निमा पावसाळा झाला तरी अद्याप या धरणक्षेत्रात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे हा भाग दुष्काळाच्या छायेत आहे. एकीकडे धरणे भरुन लाखो लिटर पाणी दुसऱ्या...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात रविवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली. घाटातील हा मातीचा ढिगारा काढण्यात आला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून येथील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी जारी केले आहेत. घाटातील...
ऑगस्ट 03, 2019
भिगवण : उजनी धरण परिसरामध्ये मागील आठवडयापासुन सुरु असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.३०) उजनी धऱण प्लसमध्ये आल्यानंतर मागील चार दिवसांमध्ये त्यामध्ये समाधानकारक वाढ होऊन उपयुक्त साठयापैकी एक तृतीयांश पाणी साठा धरणामध्ये झाला आहे. सध्या धरणामध्ये...
ऑगस्ट 01, 2019
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज (1 ऑगस्ट) जयंती आहे. 1958 मध्ये अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात अण्णा भाऊंनी केलेले भाषण खूप गाजले होते. हे भाषण त्यांच्या जयंतीनिमित्त खास तुमच्यासाठी... नियोजित अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्यवाह आणि बंधु-भगिनींनो, या महाराष्ट्र दलित...
जुलै 30, 2019
भिगवण : पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणात मागील तीन दिवसांपासून बंडगार्डन व दौंड येथून मोठा विसर्ग आला आहे. त्यामुळे तीन दिवसांपुर्वी वजा २६ टक्के असलेल्या पाणी साठ्यात वाढ होऊन धरण प्लसमध्ये आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (ता. ३०)...
जुलै 26, 2019
नागपूर ः राज्यातील सरपंचाच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार असून, यासाठी अर्थसंकल्पात 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत शिर्डी येथे 31 जुलै रोजी होणाऱ्या सरपंच परिषदेत, सरपंचांना मानधनवाढीची भेट मिळण्याची शक्‍यता आहे.राज्यातील 28 हजार सरपंचाना याचा लाभ होणार असून,...
जुलै 24, 2019
नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागितली आहे. रोहित पवार यांचा सध्या या मतदारसंघातील वावर वाढला आहे. रोहित पवार आज जामखेडमध्ये होते. यावेळी...
जुलै 23, 2019
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची संधी न देताच त्यांचेविरुद्ध अविश्वास ठराव आणला. यात नैसर्गिक न्याय तत्वाची पायमल्ली झाल्याचे कारण देत नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी जि. प. अध्यक्षा शालिनी विखे यांच्याकडेच खुलासा मागितला आहे. हा...
जुलै 20, 2019
गडचिरोली : आदिवासी बांधवांच्या सेवेत कार्यरत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक तथा समाजसेवक अनिकेत प्रकाश आमटे यांना जीएस महानगर को-ऑप. बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजसेवेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. अनिकेत आमटे यांना हा पुरस्कार 28...
जुलै 19, 2019
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचे चिन्ह असून विद्यमान 9 आमदारांसह अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत.  लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते प्राप्त...
जुलै 15, 2019
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १०१ किलो गांजा भोसरी पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. या गांज्याची किंमत सुमारे १६ लाख रुपये आहे. अतिक युनिस शेख (वय २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर रफिक शेख असे फरार झालेल्या आरोपीचे...
जुलै 11, 2019
नगर : उद्या (शुक्रवार) आषाढी एकादशी असल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून एस.टी.ने पंढरपूरला जाण्यासाठी भाविक बसस्थानकावर गर्दी करत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व भाविकांसाठी पंढरपूरला जाण्य़ासाठी एस.टी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे....
जुलै 09, 2019
नगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन आज बँकेचे संचालक व शिक्षकांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच वाद झाला. बँकेच्या बाहेरच गांधी मैदानासमोर झटापट झाली. मुखेकर यांच्यावर काही शिक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापी, अन्य शिक्षकांनी त्यांना...