एकूण 511 परिणाम
जानेवारी 16, 2019
इगतपुरी - रेल्वेचा प्रवास स्वस्त अन्‌ मस्त मानला जातो. प्रवासात विविध सुविधा असल्यावर तो अधिकच सुखकारक ठरतो. ही बाब लक्षात घेऊनच लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता शॉपिंगची सेवा सुरू होणार आहे. पश्‍चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांमध्ये लवकरच ही सेवा सुरू...
जानेवारी 16, 2019
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ठाणे-भिवंडी पट्ट्यातील जमिनींच्या सर्वेक्षणाचे काम गुरुवारपासून (ता. 17) सुरू होणार आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन देण्यास...
जानेवारी 15, 2019
अहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) आता शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळणार आहे. राज्यात हे आरक्षण सोमवारपासून लागू झाले. सर्वणांना १० टक्के...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर...
जानेवारी 14, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावरून जगभरात भरारी मारणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या नऊ महिन्यांच्या तुलनेत यंदा सुमारे १४ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. प्रवाशांची संख्या वाढत असलेल्या देशातील विमानतळांच्या यादीत लोहगाव विमानतळाने पाचवा क्रमांक पटकावला आहे.  लोहगाव विमानतळावरून...
जानेवारी 11, 2019
नाशिक : उपनगर येथे पुणे महामार्गावरील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून 28 लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना अहमदाबाद (गुजरात) येथून अटक करण्यात आली आहे. संशयित चोरट्यांनी नाशिकमध्येच नव्हे, तर औरंगाबाद, कराड, इस्लामपूर येथेही एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरून गुन्हे केल्याचे तपासात...
जानेवारी 09, 2019
औरंगाबाद - औषधनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फायजरने चेन्नई, औरंगाबादेतून आपला गाशा गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शहरांतील अनुक्रमे १००० आणि ७०० जणांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार असून नववर्षात ही कंपनी आपला औरंगाबादेतील कारभार बंद करणार आहे.  अग्रगण्य औषधनिर्माण कंपनी असलेल्या...
जानेवारी 08, 2019
काशीळ - महाबळेश्वरची चालचुटूक स्ट्रॉबेरी राज्यासह देशाभरामध्ये प्रसिद्ध आहे. मात्र, काढणीनंतर स्ट्रॉबेरीचे आयुष्य हे केवळ दोन दिवस असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून मागणी असूनही पाठवणे शक्‍य होत नव्हते. त्यासाठी स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता वाढवणे गरजेचे होते. यासाठी भिलार ग्रामपंचायतीने पुढाकार...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मालकीची माध्यम संस्था "प्रसार भारती'ने आता "ऑल इंडिया रेडिओ'च्या राष्ट्रीय वाहिन्या आणि अन्य पाच राज्यांतील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या खर्चाला कात्री लावण्याबरोबरच सर्व सेवांचे एकत्रीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची...
जानेवारी 02, 2019
अहमदाबाद : गुजरातमधील शाळांमध्ये हजेरी घेताना विद्यार्थी "जयहिंद'चा नारा देत उपस्थिती नोंदविणार आहेत. प्राथमिक शिक्षण आणि गुजरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत सोमवारी (ता. 31) अधिसूचना जारी केली आहे. लहानपणापासून देशभक्ती अंगी बाणविणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, असे...
जानेवारी 01, 2019
ठाणे : वातानुकूलित आणि आरामदायी प्रवासामुळे अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या एसटीच्या शिवशाही बसेसची दौड आता गुजरातमध्येही सुरू होणार आहे. नववर्षात बोरिवली ते अहमदाबाद या मार्गावर शिवशाही धावणार असून लवकरच काही दिवसांत मुलुंड ते वडोदरा येथेही बस सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी...
डिसेंबर 29, 2018
अहमदाबाद : गुजरातमधील तापी जिल्ह्यात बिबट्याच्या पिंजऱ्यात अडकलेल्या 70 वर्षीय वृद्धेची सुखरुप सुटका करण्यात आली. तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यातील भनावाडी गावाबाहेर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. गुरुवारी रात्री पमानीबेन चौधरी या गुडघा दुखत...
डिसेंबर 27, 2018
धारणी (जि. अमरावती) - कमी श्रमात जास्त मजुरी देण्याचे आमिष दाखवून आदिवासीबहुल धारणी तालुक्‍यातील मुलांना गुजरातमध्ये नेण्यात आल्याचे व तेथे त्यांची पिळवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मेळाघाटात काम करणाऱ्या काही समाजसेवकांच्या पुढाकारामुळे या मुलांची सुटका झाली.  मेळघाटातील हरिसाल व...
डिसेंबर 24, 2018
सोलापूर - येथील गारमेंट उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन कर्नाटकातील बंगळूर या मेट्रो शहरात होत आहे. तेथे या प्रदर्शनास देश-विदेशांतील खरेदीदार, मोठ्या कंपन्या, उद्योजक भेटी देणार आहेत. या प्रदर्शनासाठी लाखोंचा खर्च येत असून, आर्थिक बाजू सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 20 लाख रुपयांचा...
डिसेंबर 19, 2018
अहमदाबादः पत्नीच्या तीन प्रियकरांना कंटाळून नवऱयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह तिच्या तीन प्रियकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. गांधीधाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद नावाच्या व्यक्तीने तीन महिन्यांपूर्वी गांधीधाम येथील घरीइलेक्ट्रीकचा...
डिसेंबर 10, 2018
औंध - गुजरातहून पुण्यात भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतुक करणा-या बस  मधून आणला जाणारा भेसळयुक्त खवा चतुःश्रूंगी पोलिसांनी पकडला. तसेच तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  अहमदाबाद येथून पुण्यात प्रवाशी वाहतुक करणारी खाजगी बस (जीजे 03 बीटी 9920) बालेवाडी पिएमपीएल आगाराजवळ आली असता...
डिसेंबर 03, 2018
पुणे - जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले. ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या यामुळे इतर दिव्यांगांप्रमाणे तिच्या हालचाली, वावर यावर मर्यादा आल्या; पण महत्त्वाकांक्षा, जिद्द, हुशारीच्या बळावर आकाशाला गवसणी घालण्याच्या तिच्या स्वप्नांना कोणी रोखू शकले नाही. अपंगत्वामुळे खासगी...
डिसेंबर 02, 2018
पालघर : पालघर आणि केळवे रेल्वेस्थानकांदरम्यान रूळ दुरुस्ती करणारे उदवाहन यंत्रच (कॅम्पिंग मशीन) रुळावरून घसरल्याने शनिवारी सकाळी पश्‍चिम रेल्वेच्या वाहतुकीचा तब्बल चार तास खोळंबा झाला. ऐन गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. उद्‌वाहन यंत्र बाजूला...
डिसेंबर 01, 2018
वज्रेश्वरी : मोदी सरकारचे बहुचर्चित असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग शुक्रवारी मोकळा झाला असून बुलेट ट्रेनसाठी राज्यातील पहिल्या खरेदीखताची नोंदणी आज भिवंडीतील नोंदणी निबंधक कार्यालय 1 येथे झाली आहे. या खरेदीखत नोंदणी प्रसंगी भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड, भिवंडी 1 निबंधक...
डिसेंबर 01, 2018
अहमदाबाद : महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे पडसाद इतर राज्यांतही उमटू लागले आहेत. गुजरातमधील ब्राह्मण आणि राजपूत समाजांनी आरक्षणाची मागणी केली आहे. येथील पाटीदार समाजाने अगोदरच आरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळले जाण्याची...