एकूण 1552 परिणाम
मे 21, 2019
कधीकाळचे केळीचे हब वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका कधी काळी केळीचे हब म्हणून नावारूपास होता. पवनार तालुक्‍यात सुमारे ३० वर्षांपूर्वी केळीची लागवड व्हायची असे येथील कुंदन वाघमारे सांगतात. दररोज सरासरी ३५ ते ४० ट्रक येथून ‘लोड’ व्हायचे, अशी माहिती ३५ वर्षांपासून केळी व्यापारात असलेल्या सेलू येथील सुदेश...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा...
मे 06, 2019
पुणे - लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट, कल्पकता आणि जिद्दीने शेतीत समृद्धीचे मळे फुलवणाऱ्या १३ कर्तृत्ववान शेतकऱ्यांना बुधवारी (८ मे) अॅग्रोवन स्मार्ट अॅवार्ड्‌स प्रदान केले जाणार आहेत. प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस व राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख...
एप्रिल 17, 2019
राऊत कुटुंबीयांची शेती बोरगाव दोरीपासून (ता. अचलपूर, जि. अमरावती) वीस किलोमीटरवरील मासोद येथील जिल्हा परिषद शाळेत किशोर राऊत शिक्षक आहेत. शेतीशी नाळ जुळलेली असल्याने त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळतच शेतीच्या आदर्श व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. सकाळी सात ते नऊ या वेळेत ते शेतावर असतात. शाळा...
एप्रिल 15, 2019
महाराष्ट्रात लेअर (अंडी) पोल्ट्री युनिट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यात पाचशे ते वीस हजार पक्षी क्षमतेच्या युनिट्सचे प्रमाणही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर, पुणेस्थित ज्येष्ठ पोल्ट्री उद्योजक, भैरवनाथ पोल्ट्री फार्म्स कंपनीचे चेअरमन श्याम भगत यांनी नव्या व लहान आकाराच्या लेअर...
एप्रिल 12, 2019
खरीप तसेच रब्बी पिकांना संरक्षित सिंचनाची सोय निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे योजना सुरू केली. परंतु नांदेड जिल्ह्यात या योजनेला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. शेततळे म्हटले की नको नको म्हणून मागे हटणारे अनेकजण असतात. पण त्यास अपवाद ठरले ते देगलूर तालुक्यातील शहापूर...
एप्रिल 11, 2019
नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात सिंचनाचा अभाव असल्याने सातत्याने दुष्काळ असतो. लोहसर (खांडगाव) गावशिवारातही दुष्काळाची स्थिती आहे. गावात जगन्नाथ गीते पाटील परिवाराचा राजकीय प्रभाव. पन्नास वर्षांपासून त्यांच्याकडे गावची सत्ता आहे. सध्या तिसऱ्या पिढीतील अनिल गीते- पाटील सरपंच आहेत. राज्यासह देशात...
एप्रिल 10, 2019
अकोला जिल्ह्यात गोंधळवाडी हे पातूर-मालेगाव मार्गावर वन्य भागात वसलेले पुनर्वसित गाव आहे. साधारणतः ९०० पर्यंत लोकसंख्येच्या या गावात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. येथील सुमारे २०० कुटुंबांपैकी निम्मी कुटुंबे गोडंबी व्यवसायात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवितात. यात प्रामुख्याने...
एप्रिल 09, 2019
ईळेगांव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे दिगंबरराव, मारोतराव, कैलास, विलास या चार काळे भावांचे एकत्रित कुटूंब व मध्यम ते भारी प्रकारची ५० एकर जमीन आहे. विहीर, बोअरची सुविधा आहे. मात्र पाणी कमी पडू लागल्यामुळे गेल्यावर्षी कौडगांव शिवारात जमीन घेतली. तेथे बोअर खोदून दोन किलोमीटर पाइपलाइनद्वारे शेतातील...
एप्रिल 09, 2019
धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य आधुनिक...
एप्रिल 07, 2019
शेतकरी कुटुंबातून आलेल्या सौ. मनीषा प्रकाश वाले यांची स्वतःची कर्नाटक राज्यात, तसेच पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये शेती आहे. सध्या त्यांनी ही शेती बटाईने दिली आहे. पण लहानपणापासून त्यांना शेतीची आवड. व्यावसायिक कारणामुळे मनीषाताई सोलापूर शहरात स्थायिक झाल्या असल्या, तरी त्यांनी शेतीची साथ सोडलेली नाही...
मार्च 22, 2019
जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी तालुक्‍यांमध्ये काकडीचे पीक घेतले जाते. त्यातील वाळके नावाने लोकप्रिय असलेल्या काकडीला उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. ती शेतकऱ्यांना अधिक दरही मिळवून देते. त्याचबरोबर लांब, आखूड सफेद असेही प्रकार जिल्ह्यातील शेतकरी घेतात. मार्च-एप्रिलमध्ये काकडीला...
मार्च 22, 2019
निंभा (ता. पारशिवणी, जि. नागपूर) येथील अनिकेत वैद्य हे मेकॅनिकल इंजिनियर. त्यांनी विशाखापट्टणम व त्यानंतर हैदराबाद येथे खाजगी बॅंकेत नोकरी केली. त्यांचे वडील अविनाश ‘बीएसएनएल’ मध्ये नोकरीस होते. पिता-पुत्र दोघेही नोकरीत असले तरी शेतीची आवड मात्र दोघांनी जपलेली होती. त्यामुळेच वडिलांनी...
मार्च 19, 2019
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्‍यातील शहापूर येथील सुरेश गव्हाणे यांनी गणित विषयातील पदवी आणि शिक्षणशास्त्राची पदविका २००७ मध्ये पूर्ण केली. त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न केले. पण ती मिळविणे शक्‍य झाले नाही. नोकरी मिळाली नाही म्हणून हातावर हात धरून न बसता सुरेश यांनी पारंपरिक मच्छीमारीच्या व्यवसायाला...
मार्च 15, 2019
अॅग्रोवन समृद्ध शेती’ बक्षीस योजना २०१८ ची सोडत जाहीर; १ हजार ७३८ बक्षिसांची लयलूट पुणे - सकाळ अॅग्रोवनच्या `समृद्ध शेती बक्षीस योजना २०१८` च्या सोडतीमधील २ लाखांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचे पहिले बंपर बक्षीस नांदेड येथील विनायकराव पंडितराव देशमुख यांना मिळाले आहे. सुमारे ३० लाखांहून...
मार्च 12, 2019
खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या चौधरी पितापुत्रांची सुमारे चार एकर जमीन आहे. आपल्या गावालगत आव्हाणे, ममुराबाद (जि. जळगाव) शिवारात मुख्य रस्त्यांलगत कृत्रिम जलसाठे उपलब्ध असलेली काळी कसदार जमीन ते भाडेतत्त्वावर घेतात. यंदा ३० एकर शेती या प्रकारे ते कसताहेत. काका अमोल चौधरी यांचे...
मार्च 12, 2019
दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात काम केले, त्यामुळे दुग्धोत्पादनाची मागणी ओळखली. गायीच्या दुधापासून तूप, खवा तयार करण्यास सुरवात केली. आई आणि पत्नीच्या मदतीने व्यवसायात भरभराट घेतली. स्थानिकसह देशातील मार्केटही मिळवले. मोरगव्हाण (जि. नगर) येथील आजीनाथ जगदाळे आज शेतकऱ्यांकडून दूध...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - अनुदानाअभावी दर पडल्याने महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची फरपट होत असतानाच राज्य सरकार गुजरातमधील ‘अमूल' या बलाढ्य राज्य संघाच्या अाधिपत्याखालील पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (मर्यादित गोध्रा, जि. पंचमहाल) (पंचामृत डेअरी) तब्बल १२७ कोटी रुपयांच्या अनुदानाची खैरात करण्याच्या तयारीत...
फेब्रुवारी 19, 2019
लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वर्षभर भाजीपाला पिकाची शेती करतात. हंगामनिहाय भाजीपाला पिकाचे नियोजन करून परिसरातील आठवडे बाजारात थेट विक्री करून नफा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. दुष्काळी परिस्थितीतही माळी कुटुंबीयांनी सुयोग्य नियोजनातून उपलब्ध पाण्याचा...