एकूण 84 परिणाम
जुलै 15, 2018
औरंगाबाद - कारागृहात असणाऱ्या महिला कैद्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत हर्सुल मध्यवर्ती कारागृहाला सॅनेटरी पॅड निर्मिती करणारे मशीन राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी...
जुलै 13, 2018
मांजरी - राज्यसरकारच्या अन्न व औषध प्रशासनासह पालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक बेकरी उत्पादक पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळू लागले आहेत. एका नामवंत कंपनीसाठी केक बनविल्या जात असलेल्या हडपसर येथील बेकरीतील अस्वच्छतेबाबत एका नागरिकाने तक्रार केली आहे. मात्र, तीन दिवस होऊनही ...
जुलै 13, 2018
वालचंदनगर - नीरा नदी पाणी असून नदीमध्ये ठिकाणी वाळूउपशामुळे खड्डे तयार झाले असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पालखी सोहळ्यातील वैष्णवांची काळजी घेवून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले. येत्या दोन दिवसामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज ,संत...
जुलै 12, 2018
पारगाव, (पुणे) - पारगाव ता. आंबेगाव येथील 'अॅबी सायकलिंग ग्रुप' च्या 10 तरुणांनी पारगाव ते पंढरपूर हा 234 किलोमीटर चा प्रवास सायकलवरून करत गावोगावी प्लास्टिक मुक्ती बाबत प्रबोधन केले असल्याची माहीती डॉ. शिवाजी थिटे यांनी दिली. पारगाव येथुन दि. 8 जुलै ला पहाटे 4 वाजता सायकल रॅलीने पंढरपुरकडे...
जुलै 12, 2018
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून 27 गावे वगळून नव्या नगरपालिकेची घोषणा लवकरच होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर देताना दिले. ही गावे ज्या 'कल्याण ग्रामीण' विधानसभा क्षेत्रात येतात, तेथील शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी या गावातील विविध नागरी समस्या व आवाजवी मालमत्ता कर...
जुलै 10, 2018
अकोला - जगातील शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून तिसऱ्याजगातील भारतासारख्या देशांमध्ये हा वेग सर्वाधिक आहे. २०१५ पर्यंत जगाची ६८ टक्के लोकसंख्या शहरी असेल, असे सांगितले जात आहे. तोकड्या व्यवस्थापनामुले भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार...
जुलै 10, 2018
अभिनेत्री तापसी पन्नू बॉलिवूडमध्ये सध्या चमकत आहे. 'बेबी', 'नाम शबाना', 'पिंक' यासारख्या हिट्स नंतर तापसी पुन्हा एकदा नवीन सिनेमासह सज्ज झाली आहे. तिचा 'मुल्क' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसी सोबतच या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर देखील मुख्य भुमिकेत आहेत.  नुकताच 'मुल्क'...
जुलै 09, 2018
अकोला (बाभुळगाव) - येथे आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यामध्ये परीसरातील शेकडो रुग्ण सेवेचा वापर घेतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी राहते. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहत नसल्याने याचा परीणाम रुग्णसेवेवर होत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालयी हजर राहण्याची ॲ...
जुलै 08, 2018
मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती स्व. धीरूभाई अंबानी यांनी मुंबई पुणे हायवेवरील लोधीवली येथील स्वतः उद्घाटन केलेले हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु ठेवण्याची मागणी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा चौकशीचा अहवाल शासनाने दडपला असून तो अहवाल...
जुलै 05, 2018
अकोला (मूर्तीजापूर) - तालुक्यातील जांभा बु. येथे दूषीत पाण्यामुळे २५ जूनपासून डायरीयाची लागण झाली आहे. गावात दूषीत पाणी पुरवठा केल्या जात असून जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती आहे. गावातील २० ते २५ रूग्णांवर स्थानिक रूग्णालयात दाखल आले असून परीस्थिती नियंत्रणात आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्र पारद अंतर्गत...
जुलै 03, 2018
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला शेतकरी मतदार संघातील 15 पैकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच या समितीची निवडणूक झाली. सोलापूरचे...
जुलै 02, 2018
जुनी सांगवी - जुनी सांगवी अंतर्गत रस्त्यावरील चेंबरवर झाकणे नसल्याने गेली पंधरा दिवसापासुन परिसरातील चेंबर धोकादायरित्या उघडे आहेत. येथील प्रियदर्शनी नगर, ममतानगर, पी. डब्ल्यु. डी. कॉलनी, कुंभारवाडा, वेताळ महाराज उद्यान रस्ता आदी ठिकाणचे चेंबर झाकणाविना उघडे आहेत. रात्री रहदारी करताना हे चेंबर...
जुलै 01, 2018
मांजरी - स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावत, नीतिमूल्यांतील घसरण व बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या महिलांचे शोषण अधिक प्रमाणात वाढले आहे. त्यांच्यासाठीचे कायदे स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व शारीरिक संरक्षण देतात. पण भारतातील अनेक स्त्रियांना त्यांच्या हितासाठी असणाऱ्या या कायद्यांची माहिती नसल्याची...
जून 27, 2018
आळंदी - आषाढी वारी सोहळ्यात सोयीसुविधा देताना शासकिय यंत्रणांचे नियोजन सुक्ष्म पद्धतीने हवे. नियोजनात कोणी कमी पडले आणि दुर्घटना घडली तर तत्काळ त्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा सज्जड इशारा आज खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी यात्रा नियोजनाच्या आळंदीत झालेल्या आढावा बैठकीत विविध शासकीय...
जून 27, 2018
कऱ्हाड - प्लास्टीक बंदी कायद्याची कऱ्हा़ड शहरात पालिका काटेकोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे आरोग्यदायी स्वच्छता ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील प्लास्टीक पालिकेकडे जमा करावे, असे आवाहन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केले.  प्लास्टीक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी पालिकेने पालिकेत...
जून 25, 2018
वालचंदनगर - संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून पालखी सोहळ्यासाठी ११० वैद्यकीय अधिकारी व ३३६ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असल्याची माहिती झेडपी आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.  संत तुकाराम...
जून 25, 2018
वारजे माळवाडी - वारजे माळवाडी परिसरात प्लॅस्टिक पिशव्या देण्याची शेवटची संधी गुरुवारी 28 जून ला असून या दिवशी या परिसरात पाच ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या संकलन केंद्रात आणून द्याव्यात. असे आवाहन नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी केले आहे. राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी केली आहे. नागरिक प्लॅस्टिक पिशवी...
जून 24, 2018
आळंदी - पिंपरी महापालिका हद्दीतून आज पहाटेपासून रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने इंद्रायणी फेसाळली होती. नदीपात्रात साबणाच्या पाण्यासारखा फेस तरंगून वर आल्याने काही काळ काश्मिरसारखे दृश्य नदीपात्रात दिसून येत होते. मात्र इंद्रायणीचे रसायनयुक्त पाणी पाहून भाविकांनी तसेच आळंदीकरांनी...
जून 24, 2018
कऱ्हाड - पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल सावरुन वृक्षारोपण चळवळ घराघरापर्यंत पोचवण्यासाठी आरोग्य विभागाच्या पुढाकाराने 'एक जन्म एक वृक्ष' मोहिम राबवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होईल त्या कुटुंबाच्यावतीने एक झाड लावुन जगवायचे अशी ही संकल्पना असुन राज्यातील प्रत्येक गावात आरोग्य...
जून 22, 2018
महाड - पावसाळा सुरु झाला कि आपत्ती व्यवस्थापनाला गती येते. जिल्ह्यापासुन तालुक्यापर्यंत आपत्ती निवारण आराखडे तयार केले जातात. आमदार, वरिष्ठ अधिकारी आपत्ती निवारण बैठकाही घेतात परंतु आपत्ती निवारण आराखडे केवळ कागदावरच असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.आपत्ती निवारण आराखड्यात प्रत्येक सरकारी विभागाने...