एकूण 55 परिणाम
एप्रिल 20, 2018
बोर्डी - तलासरी तालुक्याच्या विकासाला वरदान ठरणाऱ्या पश्चिम रेल्वेवरील बोर्डीरोड रेल्वे स्थानकाला तब्बल चोविस वर्षाने कमी उंचीचा का असेना फलाट बांधण्यात आला. आता अधिक गाड्यांना थांबा कधी देणार? असा प्रश्न प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. कृषी विकास, मत्सोद्योग आणि उद्योगिक विकास साधण्यासाठी तलासरी...
एप्रिल 19, 2018
अंबाजोगाई (जि. बीड) - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत हाती घेतलेल्या बीड जिल्हा पॅकेज मधील 6042 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय आणि राज्य रस्ता कामांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 19) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, गंगा पुनरुत्थान, जलसंपदा, नौकायान मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
एप्रिल 19, 2018
नांदेड - महाराष्ट्रात सर्वच एटीएममध्ये सध्या खडखडाट असून नोटाच शिल्लक राहिल्या नाहीत. नोटाबंदीतून भाजपने काय साध्य केले? त्याचबरोबर सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू असून तिथे मात्र दोन हजाराच्या नोटांचाही सुकाळ झाला आहे. त्यामुळे भाजपवर शंका व्यक्त होत असून आता जनतेने त्यातून बोध घ्यावा, असे मत...
एप्रिल 19, 2018
लोहा - “प्रगतीचं पहिलं काम रस्ते विकास व रेल्वेमार्ग असते. 25 वर्षापासून रखडलेली ही कामे सरकारने प्राधान्याने हातात घेतली आहेत. मराठवाड्यातील पळवलेलं हक्काचं पाणी संघर्ष करून परत मिळवलं आहे.“ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केले. लोहा (जि. नांदेड) येथे तीन राष्ट्रीय महामार्गांच्या...
एप्रिल 18, 2018
सांगली - तिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन शुक्रवार (ता. 20) पासून विश्रामबागमधील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला प्रांगणात होणार आहे. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष, आमदार सुधीर गाडगीळ...
एप्रिल 18, 2018
औरंगाबाद - महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेतील महात्मा बसवेश्‍वर चौक (आकाशवाणी) येथून बुधवारी (ता. 18) वाहन फेरी काढण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते तसेच शिवा संघटनेतर्फे ध्वजवंदन करण्यात आले. बसवेश्‍वर चौक येथे दोन वेगवेगळ्या व्यासपीठावर महात्मा बसवेश्‍वरांच्या...
एप्रिल 13, 2018
कऱ्हाड - शैक्षणिक कार्यक्रमात कसला हल्लाबोल करता, असा पत्रकरांनाच प्रतिप्रश्न करून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलन व त्यातून होणाऱ्या टिकांना उत्तर देण्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाळले. मंत्री श्री. पाटील यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर न दिल्याने त्यांनी पाळलेले मौन कार्यकर्त्यांना मात्र...
एप्रिल 12, 2018
सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर पक्षात मोठे फेरबदल सुरु केले आहेत. पुण्यात सुरु असलेल्या राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशनात आज महत्वाचे निर्णय जाहीर केले जात आहेत. त्यात अनिल पवार यांना स्वाभिमानीच्या राज्य प्रवक्तेपदी संधी देण्यात आली आहे. कृषी...
एप्रिल 12, 2018
सांगली - लोकसभेचे अधिवेशन विरोधकांनी चालवू न दिल्याच्या निषेधार्थ सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते दीपक शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू...
एप्रिल 12, 2018
लातूर - विरोधी सदस्यांनी लोकसभेचे अधिवेशन चालू न दिल्याच्या निषेधार्थ खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली येथील गांधी चौकात गुरुवारी (ता. 12) सकाळपासून उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे. या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले आहेत. लोकसभेचे अधिवेशन विरोधी सदस्यांनी चालू दिले नाही....
एप्रिल 11, 2018
सोलापूर : संसद सभागृहात बजेट सत्र सुरू असताना काँग्रेस व अन्य विरोधी खासदारांनी गोंधळ घालून कामकाज वारंवार बंद पाडले. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात खासदारांचे उपोषण होणार आहे. त्याच अनुषंगाने उद्या (गुरुवारी) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपोषण करणार असल्याचे खासदार शरद...
एप्रिल 09, 2018
सटाणा - जेष्ठ नागरिक हा समाजाचा एक अविभाज्य घटक असून त्यांनी स्वत:च्या कुटुंबासह समाज - जीवनाला समृद्ध करण्यासाठी आयुष्यभर कष्ट सोसलेले असतात. म्हणून वृद्धापकाळातील प्रतिकूल परिस्थितीत त्यांना हात देऊन त्यांचे जीवन सुसह्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतूनच शासनाने जेष्ठ...
एप्रिल 09, 2018
वारजे माळवाडी - अच्छे दिन काय बुरे दिन पेक्षा ही अधिक वाईट परिस्थिती नरेंद्र मोदी सरकारमुळे आली आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार यांना त्यांच्या व्यथा, मानसिकता प्रदर्शित करण्यासाठी एक विश्वासनिय जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाली असल्याने हल्लाबोल सभेला मोठी गर्दी जमा होत आहे. असे मत...
एप्रिल 09, 2018
उंडवडी - राज्यात यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' ही तिसरी 45 दिवसांची स्पर्धा 8 एप्रिलपासून सुरु झाली असून 22 मेला संपणार आहे. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील 33 गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बक्षीस बारामती तालुक्यातील गावानांच मिळावे, यासाठी तालुक्यातील...
एप्रिल 04, 2018
सोलापूर - केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 6 व 7 एप्रिल या दोन दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.  विधिमंडळाचे गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते...