एकूण 45 परिणाम
डिसेंबर 24, 2018
हैद्राबाद- आंतरजातीय विवाह केल्याने आई-वडिलांनीच 20 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगणामध्ये घडली आहे. हैदराबादपासून 250 किमी अंतरावर असणाऱ्या मंचेरिअल जिल्ह्यातील कलमाडुगू गावात हा प्रकार घडला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, एका तरूणीने आंतरजातीय...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर : प्रेम...या शब्दाची महती अशी की ज्याच्यासमोर माणूस सर्वकाही विसरून जातो. ज्यावेळी जीवनसाथीसंदर्भात प्रेमाचा संदर्भ येतो, त्यावेळी जीवनात आणखीन आनंद निर्माण होतो. दिव्यांग व्यक्तीसमवेत सुखी संसार करणारी उदाहरणे म्हणजे दुग्धशर्करा योगच.... आपल्या जीवनसाथीच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करून त्याच्या...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - सत्यशोधक महापुरुष महात्मा जोतीराव फुले यांचे वाङ्‌मय प्रकाशित करण्याचे वचन राज्य सरकारने दिले. मात्र, महाराष्ट्र सरकारचे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती वचन पाळत नाही. महात्मा फुले साहित्य खंडाचे नवीन प्रकाशन होत नाही. त्याचधर्तीवर महात्मा फुलेंच्या जीवनसंघर्षावर निर्माण होणाऱ्या...
ऑक्टोबर 13, 2018
सातारा - शासनाच्या चाईल्ड हेल्पलाइनच्या सुविधेमुळे जावळी तालुक्‍यातील एक अल्पवयीन मुलीचा बालविवाह समोर आला. याप्रकरणी दोन्ही कुटुंबीय आणि वऱ्हाडी मंडळी अशा २७ जणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील आठ जणांना अटक झाली असून, आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होणार आहेत. बालकांच्या...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - 'भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर कायम आडमार्गाने भारतीय जनता पक्षालाच मदत करत असतात, तर त्यांनी थेट भाजपला पाठिंबा द्यावा. त्याचा फायदा दलितांना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ताकद आपण दोघे मिळून वाढवू,'' असे खुले आवतन देत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांची कोंडी...
सप्टेंबर 21, 2018
हैदराबाद : तेलंगणच्या नलगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतप्त होऊन दारू प्यायलेल्या वडिलांनी मुलगी व जावयावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मुलीचे हात तोडले असून, जावई या हल्ल्यात जखमी...
सप्टेंबर 20, 2018
हैदराबादः तेलंगणच्या नालगोंडा जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये आणखी एक घटना घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून संतप्त होऊन दारू प्यायलेल्या वडिलांनी मुलगी व जावयावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मुलीचे हात तोडले असून जावई या हल्ल्यात जखमी...
सप्टेंबर 19, 2018
हैदराबादः आपल्या मुलीने दलित मुलासोबत आंतरजातीय विवाह केल्यामुळे चिडलेल्या मुलीच्या पित्याने गुंडांना तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी देऊन जावयाची हत्या केल्याची घटना येथे घडली असून, खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. '...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : क्षेत्र कोणतेही असो, समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्मी मनात असली, की विधायक कार्य आपोआपच घडते. अन्‌ त्यातून बदलांची नांदी होते आणि अनेकांना प्रेरणाही मिळते. जलसंधारणासाठी स्वतःचा पोकलेन देणारे विनायक वाळेकर, नोकरी सांभाळत आठ मुलांच्या उच्चशिक्षणाची जबाबदारी घेणारे श्रीपाद घोडके, महिला आणि...
सप्टेंबर 16, 2018
हैद्राबाद- तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रणय कुमार (वय 23) असे त्या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी अमृता (वय 21) या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. अमृता ही एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची मुलगी आहे. या...
सप्टेंबर 15, 2018
पुणे - ‘संघर्ष केल्याशिवाय नाही पुढे जाता येत. मला जमत नाही, म्हणून बसून नाही राहता येत... !’ आठ दशकांच्या आयुष्याचं जणू सूत्रच मीनाक्षी नार्वेकर-दामोदरन सांगत होत्या. खाचखळग्यांचा, अडथळ्यांचा प्रवास जिद्दीने पार केलेल्या औषधनिर्मात्या, महिला उद्योजक मीनाक्षीताई वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही...
ऑगस्ट 30, 2018
“नांदेडला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन घेण्यात आले. आम्ही सर्वजण त्याचे आयोजक होतो. बजरंग बिहारी तिवारी, कुमार केतकर,उत्तम कांबळे,संजय आवटे,प्रज्ञा दया पवार,भालचंद्र कांगो,आणि मेधा पाटकर अशा अनेक मान्यवरांनी या संमेलनाला वक्ते ऐकता आले. अशी संमेलने समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची...
जुलै 31, 2018
नागपूर - वधू-वर यांना नोटीस देण्यासाठी व विवाहासाठी विवाह अधिकाऱ्यांकडे जावे लागत होते. तसेच विवाह अधिकारी कार्यालयात माहिती भरण्यात बराच वेळ जात होता. आता नोटीससाठी ऑनलाइन प्रक्रिया बंधनकारक केल्याने घरबसल्या विवाहाची नोटीस देणे शक्‍य होणार आहे. विवाह...
जून 30, 2018
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आणि एकूणच उत्तर पुणे जिल्ह्यात आंतरजातीय विवाहसमारंभांना आता मान्यता मिळू लागली आहे. अनेक आईवडील आपल्या मुलामुलींचे आंतरजातीय लग्नही रितीरिवाजाप्रमाणे आणि धुमधडाक्यात लावून देताना गेल्या तीन चार वर्षांपासून आढळत आहेत. राजगुरूनगर परिसरात यावर्षी...
जून 26, 2018
कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराजांनी २८ वर्षांच्या राज्यकारभारातून सर्व समाजाच्या कल्याणाचेच निर्णय घेतले. अनेक कायदे केले. त्यातील विधवा पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाह कायद्याची शतकपूर्ती झाली आहे. विधवा पुनर्विवाहासंबंधी कायद्याला पुढील महिन्यात २७ जुलैला १०१ वर्षे पूर्ण...
जून 18, 2018
अहमदनगर : जात ही वडिलांकडूनच येते, या वर्षानुवर्षे चालत आलेल्या तत्वाला छेद देत येथील जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने एका घटस्फोटित मातेच्या मुलीला आईची जात बहाल केली आहे. वडीलाच्या जातीपेक्षा  पालक म्हणून केलेल्या मुलीच्या संगोपनाला आणि मुलगी वाढलेल्या वातावरणाला प्राधान्य देत समितीने हा...
जून 13, 2018
माझ्या आणि आईच्या नात्यात विलक्षण ऋणानुबंध होते. आईने सख्ख्या मुलांसह सावत्र मुलांनाही तितक्‍याच मायेने वाढविले. परिस्थितीनुरूप ती शिकत गेली. मला आईची तीव्रतेने आठवण झाली आणि मी अस्वस्थ झाले. तिचा जन्म झाला तेव्हा तिचे वडील नीरा रेल्वे स्टेशन मास्तरच्या चाळीत नुकतेच राहावयास गेले होते. आई, वडील आणि...
मे 15, 2018
पिंपरी - कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध करत एका जोडप्याने पोलिस बंदोबस्तामध्ये विवाह केला. त्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. ऐश्‍वर्या आणि विवेक या जोडीने कौमार्य चाचणीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता. कंजारभाट समाजातील या जोडप्याने एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून अनिष्ट...
एप्रिल 16, 2018
गोंडपिपरी (चंद्रपूर) - चार दिवसापुर्वी मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना चंद्पूर जिल्हातील गोंडपिपरी तालूक्यातील हिवरा गावात समोर आली होती. दुर्घटना असल्याचा बनाव केल्याचे आता समोर आले असून, ही मोठ्या भावानेच लहान भावाला मारल्याचे समोर आले आहे.  आनंदराव मशाखेत्री असे मृत्यू झालेल्या...