एकूण 46 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
वॉशिंग्टन - कॉर्पोरेट क्षेत्रातील सुस्ती, हवामान अस्थिरता तसेच अडचणीत आलेल्या "एनबीएफसी' क्षेत्रातील कंपन्यांमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण नोंदवली असून, तो अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केले. दुसरीकडे, अमेरिका चीनमधील व्यापार...
सप्टेंबर 13, 2019
वॉशिंग्टन : कॉर्पोरेट क्षेत्रातील सुस्ती, हवामान अस्थिरता तसेच अडचणीत आलेल्या "एनबीएफसी' क्षेत्रातील कंपन्यांमुळे भारताच्या विकासदरात मोठी घसरण नोंदवली असून, तो अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केले. दुसरीकडे अमेरिका चीनमधील व्यापार संघर्षाची...
सप्टेंबर 13, 2019
नवी दिल्ली: भारताचा विकासदर हा अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. थंडावलेले कॉर्पोरेट क्षेत्र आणि हवामानातील अस्थिरता त्याचबरोबर एनबीएफसी क्षेत्रातील कच्चे दुवे यामुळे भारताचा विकासदर घटल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे....
ऑगस्ट 28, 2019
मुंबई - गृहनिर्माण, वाहन, कारखाना उत्पादन यांसारख्या क्षेत्रातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक संस्थांनी भारताचा विकासदराचा अंदाज घटवला आहे. अशा बिकट स्थितीत केंद्र सरकारच्या करमहसुली अंदाजाबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने शंका व्यक्त केली आहे. मंदीच्या प्रभावात करसंकलनाचे उद्दिष्ट कशा...
ऑगस्ट 10, 2019
नवी दिल्ली: भारताच्या परकी गंगाजळीत या आठवड्यात 69.7 कोटी डॉलरची घसरण झाली आहे. परकी चलनसाठा आता 428.952 अब्ज डॉलर इतका झाला आहे. रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात परकी चलनसाठा 72.27 कोटी डॉलरने वाढून 429.649 अब्ज डॉलरवर पोचला होता. मागील काही...
ऑगस्ट 01, 2019
मुंबईः प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचे मंगळवारी (ता. 30) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. अमेरिकेत कर्करोगावर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्‍चात पत्नी ज्योत्स्ना बापट आणि मुलगी कनक असा परिवार आहे. 2015 पासून...
जुलै 30, 2019
मुंबई - मुंबईतील गरजू रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यापूर्वी अशा निधीमधून प्रत्येकी पाच हजार रुपये मदत केली जात होती. त्या रकमेत तब्बल आठ वर्षांनी भरघोस वाढ करून ती आता २५ हजार रुपये इतकी करण्याचा निर्णय महापौर आर्थिक निधी समितीच्या बैठकीत...
जुलै 22, 2019
नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) भावी व्यवस्थापकीय संचालकपदासाठी (एमडी) रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव आघाडीवर आहे. "आयएमएफ'च्या विद्यमान एमडी ख्रिस्टीन लगार्ड यांनी नुकतीच या पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे.  युरोपियन परिषदेने युरोपियन...
जून 12, 2019
संरक्षणावरील खर्च कमी करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. मात्र, त्या देशातील एकंदर परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असावा. काहीही असले, तरी भारताने मात्र सदैव सावध राहणे गरजेचे आहे. स्व तंत्र देशांचे लष्कर असते; परंतु पाकिस्तानी लष्कराकडे देश आहे,...
जून 10, 2019
'मी आत्महत्या करणं पसंत करेन; पण जगातल्या कोणत्याही देशाकडे पैसे मागायला जाणार नाही," असं इम्रान खान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणायचे. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांची काय स्थिती झाली आहे, हे सारे जग पाहात आहे. ठराविक अंतराने त्यांच्या परकी मदतीच्या याचनेसाठी परदेशवाऱ्या सुरू आहेत....
जून 09, 2019
"मी आत्महत्या करणं पसंत करेन; पण जगातल्या कोणत्याही देशाकडे पैसे मागायला जाणार नाही," असं इम्रान खान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणायचे. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांची काय स्थिती झाली आहे, हे सारे जग पाहात आहे. ठराविक अंतराने त्यांच्या परकी मदतीच्या याचनेसाठी परदेशवाऱ्या सुरू आहेत....
मे 31, 2019
मुंबई : भारताच्या परकी गंगाजळीत या आठवड्यात 1.994 अब्ज डॉलरची सुधारणा झाली आहे. परकी चलनसाठा आता 419.990 अब्ज डॉलर इतका झाला आहे. रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात परकी चलनसाठा 2.05 अब्ज डॉलरने घसरून 417.99 अब्ज डॉलरवर पोचला होता. मागील काही...
मे 16, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 148 वर पोहोचले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या...
मे 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या  पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध सुरु...
फेब्रुवारी 22, 2019
इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने कडक भूमिका स्वीकारत पाकिस्तानला मिळणारे फुकटचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता याचे पडसाद हळूहळू उमटू लागले आहेत. 'आम्हाला याचा काहीही फरक पडत नाही' अशी पाकिस्तानने अधिकृतरित्या भूमिका घेतली असली, तरीही प्रत्यक्षात...
जानेवारी 09, 2019
वॉशिंग्टन - म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. आयएमएफमधील अत्यंत महत्त्वाच्या पदावर वर्णी लागलेल्या त्या पहिल्याच महिला आहेत. हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेल्या गोपीनाथ या मागील...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील...
डिसेंबर 15, 2018
मुंबई: भारताच्या परकी गंगाजळीत या आठवड्यात 16.6 मिलियन डॉलरची सुधारणा झाली आहे. परकी चलन साठा आता 393.734 अब्ज डॉलर इतका झाला आहे. रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यातसुद्धा परकी चलनसाठा 932.8 मिलियन डॉलरची वाढ होत 393.718 अब्ज डॉलरवर पोचला होता. मागील...
नोव्हेंबर 24, 2018
रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...
नोव्हेंबर 22, 2018
वॉशिंग्टन: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर आर्थिक संकट आणखीच गडद होण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतर आता अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणाऱ्या 1,66 अब्ज डॉलरची (सुमारे 12 हजार कोटी रुपये) मदत रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...