एकूण 6953 परिणाम
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 26, 2019
निसर्गसुंदर किनारपट्टी लाभलेलं कर्नाटक हे राज्य विविध खाद्यप्रकारांनी संपन्न, समृद्ध आहे. चिकन चेट्टीनाड, चिकन घी रोस्ट, अक्की रोटी, पायला, टोमॅटो रस्सम असे कितीतरी रुचकर पदार्थ-पेयं हे इथलं वैशिष्ट्य. काही भागांत ठराविक पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ वापर हीसुद्धा इथली खासियत. बेळगावी कुंदा वा...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची...
मे 26, 2019
गोंडा (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मोठे यश मिळविले. यामुळे मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वरच जात असल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या वलयाचा प्रभाव गोंडा येथील मुस्लिम कुटुंबावरही पडला असून, त्यांनी घरातील...
मे 25, 2019
गोंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच एक प्रत्यय उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आला. या भागात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या नवजात मुलाचे नाव चक्क नरेंद्र दामोदरदास मोदी असे ठेवण्यात येणार आहे. गोंडा कुटुंबातील मुस्लिम कुटुंबाची मोदींवर मोठे प्रेम आहे. या प्रेमापोटीच...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक परस्पर निर्णय घेतात. त्यांच्या...
मे 25, 2019
चुंचाळे (ता. यावल) : उन्हाळ्यात भूजलपातळी खोल जात आहे. अशा परिस्थितीत पथराडे (ता. यावल) येथील शेतकरी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून केळीचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. त्यामुळे येथील केळीला देशभरात मागणी असून, पथराडे गावातील केळी जम्मू- काश्मीरला रवाना होऊ लागली आहे. त्यामुळे केळी उत्पादकांनाही...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज (ता. 25) होत आहे. यात निकालांच्या विश्‍लेषणाबरोबरच पक्षनेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच पराभवाची जबाबदारी कोणाची, यावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या...
मे 25, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कामगिरी अत्यंत दयनीय झाल्याने आगामी विधानसभेच्या तोंडावर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सामाजिक व प्रादेशिक समीकरण हे बदल होतील, अशी चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत....
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव केला आहे....
मे 25, 2019
सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी या भ्रमातून आता काँग्रेसजनांनी बाहेर यावे. पक्षातील घराणेशाही मोडून काढण्यापासूनच पक्षाची फेरबांधणी सुरू करायला हवी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने भरपूर रसद घेऊन, काँग्रेसशी पहिली...
मे 25, 2019
नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते....
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. मात्र, उत्तर प्रदेशातील मछलीशहर येथील जागेवर निकालादरम्यान एवढी चुरस रंगली की उमेदवार आणि त्यांच्या कायर्कर्त्यांनी श्वास...
मे 24, 2019
यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी एक लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या.  त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.  विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाखे फोडून गुलाल उधळत जोरदार...
मे 24, 2019
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मोदी डे' ठरला, गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या 'इंडियन पोलिटिकल लीग'च्या महाअंतिम सामन्यात यंदाही मोदींची हवा पाहायला मिळाली. विरोधकांच्या सर्वच गोलंदाजांचा मारा तितक्‍याच कडवटपणे मोडून काढणाऱ्या '...
मे 24, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर धकाधकीच्या शहरी वातावरणातून काही काळ सुटका व्हावी, म्हणून वीकएंडला शांत, प्रदूषणविरहित आणि कसलाही गडबड-गोंधळ नसलेल्या भागात पडी टाकायला जातात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशी अनेक ठिकाणं आहेत. महाराष्ट्राच्या पश्‍चिम भाग आणि कोकणाला सह्याद्रीच्या रांगांनी विभागलंय....
मे 24, 2019
काँग्रेसच्या मातब्बरांना धूळ चारत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भातदेखील मोदी लाट सुप्तपणे कार्यरत होती, हेच निकालातून दिसून आले. विदर्भ नेहमी राष्ट्रीय प्रवाहासोबत राहतो, असा अनुभव आहे. कधीकाळी हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी पंधरा- सोळा वर्षांपूर्वी...