एकूण 466 परिणाम
जानेवारी 16, 2019
पाटणा : बिहारमध्ये विकल्या जाणाऱ्या माशांमध्ये फॉर्मेलिन या घातक रासायनिक पदार्थाचे अंश आढळून आल्यानंतर राज्य सरकारने आंध्र प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधील माशांच्या विक्रीवर बंदी घातली आहे, पुढील पंधरा दिवस या माशांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून, ती केवळ पाटण्यापुरती...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 11, 2019
पिंपरी (पुणे) : दारू पिऊ नको, कामावर जा, असे सांगितल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मोशी येथे गुरुवारी (ता.१०) सकाळी घडली. सुभाष दिनकर पांचाळ (वय ३० रा. तुकाराम बनकर यांची चाळ, टायगर गुहा, मोशी. मुळगाव बामणी मंडळ, तानूर, जि. निजामाबाद, आंध्र...
जानेवारी 10, 2019
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पट्टशिष्य, आद्य ग्रामगीताचार्य तथा विद्यावाचस्पती रामकृष्णदादा बेलुरकर (वय 90) यांचे गुरुवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता वरुड (जि. अमरावती) येथे निधन झाले. राष्ट्रसंतांनंतर तुकारामदादा गीताचार्य आणि रामकृष्णदादा बेलुरकर यांनी त्यांचा वारसा पुढे नेला....
जानेवारी 06, 2019
अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दहावीच्या २५८ व बारावीचे ५८ असे एकूण ३२६ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११...
जानेवारी 06, 2019
जळगाव - शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने आणि बॅंकांच्या बाहेर पाळत ठेवून बॅगसह रोकड लंपास करणाऱ्या परप्रांतीय टोळीतील तिघांना डीबी पथकाने संशयित हालचालींवरून ताब्यात घेतले आहे. आज दुपारी शाहूनगरातील आयसीआयसीआय बॅंक, नंतर रिंग रोडवरील स्टेट बॅंकेच्या शाखेजवळ सापळा लावून उभ्या असलेल्या परप्रांतीय तिघांना...
जानेवारी 05, 2019
हैद्राबाद- कौरवांचा जन्म स्टेम सेल आणि टेस्ट ट्यूब बेबीने झाला असल्याचा दावा आंध्र विद्यापीठाचे कुलगुरु नागेश्वर राव यांनी केला आहे. हे ज्ञान भारताला खूप दिवसांपासून अवगत असल्याचेही त्यांनी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या व्यासपीठावर म्हटले आहे. राव म्हणाले की, एक महिला तिच्या आयुष्यात...
जानेवारी 05, 2019
अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील ब्राह्मण समुदायाला प्रभावित करण्यासाठी बेरोजगार ब्राह्मण युवकांना कारचे वाटप केले आहे. त्यामुळे त्यांना रोजगार मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्राह्मण समुदायाला खूश करण्यासाठी चंद्रबाबू नायडूंनी ही युक्ती लढविली...
जानेवारी 04, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरू केले असून, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी त्यात आघाडी मारली आहे. राज्यातील बेरोजगार युवकांना मारुती-सुझुकी कंपनीची "...
जानेवारी 04, 2019
पुणे - स्वत: अल्पदृष्टी असल्याने दिव्यांगांसाठी काही चांगल्या योजना प्रत्यक्षात आणाव्यात, या भूमिकेतून आंध्र प्रदेश केडरचे ‘आयएएस’ अधिकारी बालाजी मंजुळे हे प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले आहेत. राज्यात आल्यानंतर त्यांनी अपंग कल्याण आयुक्तपदाची जबाबदारी स्वत:हून मागितली....
जानेवारी 03, 2019
नाशिक - आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-...
जानेवारी 01, 2019
सावंतवाडी- भौगोलिक मानांकन अर्थात जीआयच्या निर्णयामुळे नव्या हंगामात कोकणचा हापूस खऱ्या अर्थाने "राजा' असणार आहे. निर्यातीत हापूस स्वतःची ओळख घेऊन उतरणार आहे. शिवाय, मुंबईबरोबरच गोव्यातूनही हापूसच्या निर्यातीचे मार्ग येत्या काळात खुले होण्याची चिन्हे आहेत.  हापूस ही खरेतर कोकणची ओळख. रंग, रूप, चव,...
डिसेंबर 30, 2018
नवी दिल्ली : राज्यात दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म दिल्यास संबंधित दाम्पत्याला 'इन्सेंटिव्ह' देण्यात येईल, अशी घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. तसेच दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या उमेदवाराला निवडणूक लढवता येईल, असेही ते म्हणाले.  आंध प्रदेशातील लोकसंख्येत ...
डिसेंबर 27, 2018
बारामती - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत साशंकता असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.  बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजूनही शंका वाटते. त्याचे कारण...
डिसेंबर 24, 2018
सोलापूर - येथील गारमेंट उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन कर्नाटकातील बंगळूर या मेट्रो शहरात होत आहे. तेथे या प्रदर्शनास देश-विदेशांतील खरेदीदार, मोठ्या कंपन्या, उद्योजक भेटी देणार आहेत. या प्रदर्शनासाठी लाखोंचा खर्च येत असून, आर्थिक बाजू सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 20 लाख रुपयांचा...
डिसेंबर 23, 2018
मालेगाव : देशभरातील विविध सराफ व्यावसायिकांकडे मोडसाठी येणारे सोने- चांदी वितळवून ते रिफाइन व शुद्ध करण्यात सातारा, सांगली जिल्ह्यातील मराठा समाजातील गलई व्यावसायिकांचा डंका साता समुद्रापार पोचला आहे. या व्यवसायानिमित्त सुमारे एक लाख चाळीस हजारांहून अधिक व्यावसायिक काश्‍मीर ते कन्याकुमारी व आशिया...
डिसेंबर 21, 2018
सोलापूर- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांत 50 ठिकाणी स्टीलची स्वच्छतागृहे (युनिव्हर्सल टॉयलेट) उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशा पद्धतीची स्वच्छतागृहे वर्धा येथे उभारण्यात आली आहे....
डिसेंबर 21, 2018
मुंबई - उच्च न्यायालयाने इस्थर अन्हुया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी चंद्रभान सानप याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात त्याने केलेले अपील न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावले. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ आहे, असेही त्यांनी...
डिसेंबर 20, 2018
हैदराबाद : हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या शेतकऱ्याला आता आपली स्वतःचीच जमीन परत मिळविण्यासाठी लाच द्यायची आहे आणि त्यासाठी त्याला चक्क रस्त्यावर कुटुंबासह भीक मागण्याची वेळ आली आहे. होय हे सत्य आहे आणि हे घडलंय आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात. कर्नुल जिल्ह्यातील मोठकूर गावातील...
डिसेंबर 17, 2018
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये शेतकऱ्यांनी धूळ चारल्यामुळे भाजपला सत्ता गमवावी लागल्याने महाराष्ट्रातील फडणवीस सरकार सावध झाले आहे. कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी असल्याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो, अशी धास्ती सरकारला वाटत आहे. त्यामुळे कांदा...