एकूण 728 परिणाम
जानेवारी 17, 2019
कोल्हापूर - ‘घाटमाथा सुंदर, कोकण त्याहून सुंदर...’ असे आपणच किती पिढ्या म्हणत बसायचं? हा या परिस्थितीला पर्यटन व्यावसायिकांपुढील प्रश्‍न आहे. कारण गोव्याकडे पर्यटकांचा लोंढा आणि निसर्गसौंदर्याचे प्रतीक असलेल्या घाटमाथा आणि कोकणात जेमतेम पर्यटक अशा विसंगतीमुळे पर्यटनाला दिशाच मिळेनाशी झाली आहे....
जानेवारी 15, 2019
बेळगाव - जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही दोन वर्षात बेळगाव जिल्ह्यात विविध फळांच्या उत्पादनात 28 टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. एक वर्षात 3 लाख 67 हजार मेट्रिक टन फळांचे उत्पादन झाले आहे. फळ उत्पादन शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असून बाजारातही फळांना मागणी...
जानेवारी 09, 2019
इवलीशी फुलपाखरं अंगणात बागडताना पूर्वी दिसायची. फुलांतील मकरंद गोळा करताना त्यांची चाललेली धडपडही साऱ्यांनीच पाहिली असेल. सिमेंटच्या वाढत्या जंगलात त्यांना आकर्षित करणारी फुलझाडेच लुप्त झाली. म्हणून पक्षी-प्राणीमित्रांनी एकत्र येत आमराईत फुलपाखरू उद्यान साकारले आहे.   फुलपाखरांना दोन प्रकारची झाड...
जानेवारी 09, 2019
ते गाणे जिवाला लावी पिसे, अशी गत होते निसर्गपुत्रांचे गाणे ऐकताना. फक्त त्यासाठी वेळ काढून शहरापल्याड जायला हवे. घाटमाथ्यावरून उतरून चिपळूणमार्गे आम्ही शिबिरार्थी अबलोलीत पोचलो. येथे निसर्गानेच गानमैफल आयोजित केली होती. चहूबाजूला वाड्यांवर नारळ-पोफळी, काजू, आंबा रस्त्याच्या दुतर्फा...
जानेवारी 04, 2019
नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (ता. पेठ) येथील यशवंत गावंडे यांचा प्रवास ‘संघर्षाकडून समृद्धीकडे’ असाच आहे. विविध पिके व पूरक व्यवसायांचे प्रयोग राबवून इतरांनाही प्रयोगशील व आधुनिक शेतीची प्रेरणा दिली. शेतकऱ्यांना एकत्र ‘कंपनी’ स्थापन करून त्या माध्यमातून स्वतःच्या शेतमालाचे ब्रॅंड...
जानेवारी 03, 2019
चिपळूण - मुंबई -गोवा महामार्गावरील विसावा पॉइंट, वाशिष्ठी खाडीचे सर्वांना आकर्षण आहे. गोवळकोट ते दाभोळ या प्रवासात बॅकवॉटर, आयलॅंड पार्क आणि क्रोकोडाईल सफारीचा खराखुरा व सुखद आनंद घेता येतो. मुंबईहून गोव्याला जाताना विश्रांतीचे पारंपरिक मध्यवर्ती ठिकाण म्हणून चिपळूणची ओळख आहे. तालुक्‍यात १००...
डिसेंबर 29, 2018
नाशिक -गुलाबी थंडीत वाढ झाली आहे.हि थंडी आंब्याच्या झाडाला पोषक ठरत असते. या थंडीमुळे आंबा मोहर फुटण्यास प्रारंभ झाला असुन आता आंब्याची झाडे आकर्षक मोहरांनी बहरणार ..
डिसेंबर 28, 2018
कोल्हापूर -  आंबा गावापासून विशाळगडला जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या दोन-तीन किलोमीटर अंतरावर दाट झाडीचे जंगल सुरू होते. वळणावळणाचा डांबरी रस्ता त्या झाडीतूनच विशाळगडाकडे जाऊ लागतो. जसजसे पुढे जाऊ तसतशी झाडी आणखी गर्द आणि त्या झाडीमुळे रस्त्यावरची सावलीही गडद होऊ लागते. उन्हाची तिरीपही...
डिसेंबर 27, 2018
कोल्हापूर - ‘पिकतंय तिथं विकत नाही... ही म्हण तंतोतंत कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाच्या वाट्याला आली आहे. कोल्हापूर जिल्हा हा असा एकमेव जिल्हा आहे, की तेथे हिरवगार जंगल आहे, कोकणाला जाऊन भिडणारे सहा नागमोडी वळणाचे घाट आहेत. पट्टेरी वाघांपासून ते हत्तीपर्यंत वन्यप्राण्यांचा वावर आहे. अंबाबाई, नृसिंह...
डिसेंबर 24, 2018
कलेढोण - राज्यात पक्षी आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानात चंदनतस्करी होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच वन विभागाने तारेच्या कुंपणाच्या कामास सुरवात केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत कुंपणासाठी कोणता, कोठून निधी वन विभागाला आला, अगोदर मंजूर झाला असेल...
डिसेंबर 18, 2018
सांगली - देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे डाळिंबाचे दर २५ ते ३० रुपये असे दर मिळत आहे. निर्यातक्षम डाळिंबाला प्रतिकिलोस ९० ते १३० रुपये असा दर मिळत आहे. गेल्यावर्षीर्पेक्षा यंदाच्या हंगामात डाळिंबाला १० ते १५ रुपये प्रतिकिलोस दर कमी मिळत असल्याने डाळिंब...
डिसेंबर 18, 2018
मल्हारपेठ - गरिबांचा बदाम समजल्या जाणाऱ्या पसरी भुईमुगाच्या काढणीला डोंगरकपारीतील वाड्यावस्त्यांवर वेग आला आहे. ही शेंग बहरात असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे त्याच्या उत्पादन वाढीवर परिणाम झाला आहे. परंतु, पाटण तालुक्‍यातील तांबड्या मातीमध्ये पिकत असलेल्या या शेंगेला पुण्या-मुंबईसह शहरी भागातील...
डिसेंबर 14, 2018
कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फुलोऱ्यावर आलेल्या काजू आणि आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात गैरमोसमी पावसाने हजेरी लावली होती. दक्षिणेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर दोन-चार दिवस होता...
डिसेंबर 12, 2018
बिजवडी - शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची सद्यःस्थिती पाहता, त्याच्या विक्रीतून नफा मिळण्याऐवजी पदरमोडच करावी लागत आहे, तर माणदेशातील हुकमी आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाचा मार शेतकऱ्यांना आता सोसवेनासा झाला आहे.  डाळिंब फळबाग व कांदा लागणीतून आर्थिक स्थैर्य...
डिसेंबर 11, 2018
देवगड - आंबा हंगाम यंदा लवकर सुरू होण्याची शक्‍यता आहे. थंडी पडण्यास सुरवात झाल्याने देवगड हापूसच्या क्षेत्रात आंबा कलमे मोहरू लागली आहेत. यातून यंदाच्या ‘देवगड हापूस’ हंगामाची चाहूल लागली आहे. कलमांना मोहर येऊ लागल्याने फवारणीच्या कामाला जोर आला आहे. यंदा पावसाचे प्रमाण...
डिसेंबर 10, 2018
रत्नागिरी - उच्च तापमान आणि अवकाळी पावसामुळे गतवर्षी पिडीत झालेल्या आंबा बागायतदारांना विमा लाभांशाचा दिलासा ऐन हंगामाच्या तोंडावर मिळू लागला आहे. जिल्ह्यातील 14 हजार 278 बागायतदारांना 55 कोटी रुपयांचा लाभांश बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. साडेसात कोटीच्या तुलनेत सहा...
डिसेंबर 10, 2018
कोल्हापूर - भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळाचे गणित जमत नसल्याने महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांची निवड निश्‍चित झाल्याचे बोलले जाते. भाजप-ताराराणी आघाडीने आज अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले; मात्र सत्तारूढ आघाडीतील सदस्य हाताशी लागणार नाहीत, तसेच शिवसेनेनेही तटस्थ राहण्याची...
डिसेंबर 09, 2018
मालवण - गोव्यात मासळीची वाहतूक करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या इन्सुलेटेड वाहनांसाठी चांदा ते बांदा योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदान दिले जाणार असून २५ टक्के रकम संबंधित लाभार्थ्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे याचा अधिकाधिक मत्स्य व्यावसायिकांनी लाभ घ्यावा. या योजनेंतर्गत ज्या सतरा कागदपत्रांची पूर्तता...
डिसेंबर 08, 2018
रावेर : जून 2018 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या केळीच्या नुकसानीची सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. मात्र, दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये झालेल्या जास्त तापमानामुळे करपलेल्या केळीचे आणि अन्य फळपिकांचे 265 कोटी रुपयांच्या नुकसानीची भरपाई आणि मागील वर्षी अतिपावसाने झालेल्या कपाशी आणि...