एकूण 118 परिणाम
मे 21, 2019
औरंगाबाद - पणन महामंडळ आणि बाजार समितीतर्फे पाचदिवसीय घेण्यात आलेल्या आंबा महोत्सवातून कोकणातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक हक्‍काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या महोत्सवातून अवघ्या चार दिवसांत 10 हजार डझन आंब्यांची विक्री झाली असून, यातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो...
मे 09, 2019
आंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी त्यातील तुडतुडे, पिठ्या ढेकण, फळमाशी, शेंडा पोखरणारी अळी, खोडकिडा अशा १० ते १२ किडी महत्त्वाच्या आहेत. आंब्यावरील महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. जगभरात फळमाशीच्या ४०० हून अधिक जाती असून, ही कीड वर्षभर विविध फळपिकांवर आढळते.  फळमाशीच्या...
मे 08, 2019
देवगड - संस्थेसाठी खेळते भांडवल उभारणी आणि ग्राहक निश्‍चिती यांतून येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अभिनव संकल्पना समोर आणली आहे. संस्थेने ‘मॅंगो बॉण्ड’ (आंबा रोखे) आणले आहेत. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला सुमारे ५० हजार रुपयांचा ‘मॅंगो बॉण्ड’ खरेदी करावा...
मे 07, 2019
आंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...
मे 07, 2019
पिंपरी - अक्षय तृतीयेनिमित्त घागर पूजल्याशिवाय नवीन आंबा खायचा नाही, अशी प्रथा उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील भागांत आहे. यामुळे पिंपरी कॅम्प फळ बाजारात सोमवारी आंबाखरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावसह विदर्भ व...
मे 06, 2019
पारोळा ः अल्प पावसामुळे तालुक्यात पाण्याअभावी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी तर पशुधनासाठी चारा व त्यांचा पाण्याचा प्रश्न कधी नव्हे एवढा यंदा बिकट झाला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तालुक्यातील भोकरबारी व बोरी या दोन्ही धरण, विविध तलावांमध्ये केवळ...
मे 06, 2019
पुणे - यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव व शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत भागातील परिस्थिती...
मे 06, 2019
पुणे - अक्षय तृतीयेच्या सणासाठी ग्राहकांकडून तयार आंब्याला मागणी वाढली आहे. मात्र त्या तुलनेत आवक कमी असल्याने ‘रत्नागिरी हापूस’चे भाव टिकून आहेत. मात्र कर्नाटक येथून हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचे भाव २० ते २५ टक्‍क्‍यांनी घसरले आहेत. मार्केट यार्डात रविवारी रत्नागिरी येथून हापूस आंब्यांची...
मे 04, 2019
मुंबई - उत्तम प्रतीच्या आंब्याच्या शंभरहून अधिक पेट्या हव्या असल्याचे सांगून देवगडमधील शेतकऱ्याच्या १०९ आंब्याच्या पेट्यांची परस्पर विक्री करून एक जण पसार झाला. तक्रारदार शेतकरी गावातील अनेक शेतकऱ्यांकडून आंबे जमवून ते विक्रीसाठी मुंबईत घेऊन आला होता. सीसी टीव्हीमध्ये आरोपीचे छायाचित्र कैद झाले...
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (...
एप्रिल 17, 2019
रत्नागिरी - दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे आंबा काढणी योग्य होऊ लागला आहे. नवी मुंबईतील बाजार समितीत सर्वाधिक कोकण हापूसची आवक झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मिळून एक लाख चार हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. या हंगामात प्रथमच सर्व मिळून...
एप्रिल 10, 2019
मुंबई - अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्यभरातील 90 टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्यामुळे अन्न आणि औषधांची तपासणी पुढील दीड महिना ठप्प होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा रसायनाने पिकविलेला आंबाही तुमच्या ताटात येऊ शकतो. एफडीएच्या मुख्यालयातील 87 पैकी केवळ 28 कर्मचारी कामासाठी...
एप्रिल 09, 2019
पुणे - एप्रिलचा पहिला आठवडा उलटल्यानंतरही आंब्याची आवक कमीच आहे. त्यामुळे आंबा अद्याप सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर आहे. अक्षयतृतीयेनंतरच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल आणि भाव आटोक्‍यात येतील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आंबाखरेदीसाठी सर्वसामान्यांना मे...
एप्रिल 07, 2019
रत्नागिरी - बदलत्या वातावरणाचे चटके यंदा संवेदनशील हापूसला बसले आहेत. नोव्हेंबरमध्ये समाधानकारक पिकाची आशा निर्माण झाली असतानाच मोहोर वेळेत परिपक्व न झाल्याने तो थंडीच्या कडाक्यात सापडला. याच कालावधीत थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. ही परिस्थिती 1984 नंतर यावर्षी प्रथमच...
एप्रिल 05, 2019
आमचे आराध्य दैवत जे की महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब ह्यांच्या म्यारेथॉन मुलाखतीनंतर आम्हाला चिक्‍कार बोलावणी येऊ लागली असून, ‘आमचीही मुलाखत घ्या’ अशी गळ घालण्यात येत आहे. बरेच पुढारी तूर्त आम्ही वेटिंग लिस्टवर टाकले असून, वन बाय वन एकेकाला घेऊ!! आम्ही घेतलेली साहेबांची मुलाखत देश पातळीवर...
मार्च 02, 2019
पुणे म्हटलं की प्रत्येकाला आपल्या पुण्याबद्दल अभिमान, आपलेपणा वाटतोच..मग तो सदाशिव पेठेतील पक्का पुणेरी असो...की उपनगरातील पुणेकर. बदलत्या काळानुसार पुण्याने सगळयांना आपलसं केलंय. मग त्यात फक्त शिक्षण घेण्यासाठी आलेला आणि इथेच स्थायिक झालेले विद्यार्थी असो...की पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करून जगणारे...
फेब्रुवारी 15, 2019
भडगाव : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघासाठी खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत 164 कामांसाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकासाला चालना मिळणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामांना गती मिळणार असल्याचे चित्र आहे...
डिसेंबर 18, 2018
मल्हारपेठ - गरिबांचा बदाम समजल्या जाणाऱ्या पसरी भुईमुगाच्या काढणीला डोंगरकपारीतील वाड्यावस्त्यांवर वेग आला आहे. ही शेंग बहरात असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे त्याच्या उत्पादन वाढीवर परिणाम झाला आहे. परंतु, पाटण तालुक्‍यातील तांबड्या मातीमध्ये पिकत असलेल्या या शेंगेला पुण्या-मुंबईसह शहरी भागातील...
ऑक्टोबर 09, 2018
बोर्डी : डहाणु तालुक्यातील समुद्र किनारी असलेल्या चिखले गावात काही संशयित बंदुकधारी व्यक्ती आढळून आल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी सुरु केलेली शोध मोहिम मंगळवारी सकाळपासून चालू ठेवण्यात आली. प्रत्यक्षदर्शी योगेश राऊत यांनी आज सकाळी घोलवड पोलिस ठाण्यात हजर राहून सोमवारी रात्री घडलेला प्रकार...
सप्टेंबर 06, 2018
आंबासन (नाशिक) - मोसम नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असून यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुजोर झालेल्या वाळुमाफियांवर कुठलाही दरारा नसल्याने महसूल विभाग करतेय तरी काय, पाणी मुरतेय तरी कुठे? असा संतप्त सवाल...