एकूण 762 परिणाम
मे 26, 2019
नारायणगाव : सर्पदंश झाल्यानंतर चार वर्षीय बालकाची हृदयक्रिया बंद पडली होती. सर्पदंश झाल्याचे समजल्यानंतर संबंधित बालकावर त्वरित वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने या बालकाला सुदैवाने जीवनदान मिळाले. त्यामुळे 'डॉक्टर तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय या...
मे 25, 2019
पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.  खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला. पंतप्रधान मोदी...
मे 23, 2019
पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचे स्वप्न तब्बल 15 वर्षांनंतर साकार झाले. आढळरावांच्या पराभवाचा आनंद हा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना झाला असेलच. पण त्या पेक्षा जास्त आनंद हा वळसे पाटील यांना झाला असेल. वळसे...
मे 23, 2019
मंचर : शिरूर लोकसभा मतदार संघातून दुपारी पावणे दोन वाजता मिळालेल्या आकडेवारी नुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर या चार तालुक्यात आघाडीवर आहेत तर, शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील भोसरी व हडपसर मतदार संघातून आघाडीवर आहेत.   डॉ....
मे 23, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या...
मे 16, 2019
पुणे - पत्नीवर संशय घेत तिच्यावर व नातेवाइकावर सुरीने वार करणाऱ्या पतीला १८ महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. जगनारायण रामदेव कनोजिया (रा. भैरवनाथ मंदिराशेजारी, आंबेगाव, मूळ रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे शिक्षा...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 14, 2019
पुणे - कालव्यातून पाणी चोरी उघड झाल्याने कारवाईच्या भीतीपोटी पाणी पुरविणाऱ्यांनी (पॉइंटमालकांनी) खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविणे बंद केले, तर पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने देखील वाऱ्यावर सोडल्यामुळे धायरी, वडगाव बुद्रूक, आंबेगाव परिसरातील नागरिकांना सोमवारी...
मे 13, 2019
पुणे - बनावट दस्तऐवज तयार करून कोट्यवधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकासह त्याच्या भावाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी सिद्धार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून...
मे 12, 2019
पुणे ः बनावट दस्तऐवज तयार करुन कोट्यावधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिध्दार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक युवराज संभाजी बेलदरे व त्याचा भाऊ नंदकुमार बेलदरे (दोघेही रा...
मे 12, 2019
मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर रविवारी (ता. १२) मंचर (ता.आंबेगाव) येथे सकाळी व दुपार नंतर वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. संध्याकाळी चार पर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. लग्नतिथी मोठी असल्याने व प्रवासाला विलंब लागत असल्याने अनेकांचे साखरपुडा, टिळा व...
मे 11, 2019
येरवडा (पुणे) : नव्याने समावेश झालेल्या अकरा गावातील जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र व शाळांची इमारती व मालमत्ता अद्याप पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला आरोग्याच्या तर शिक्षण विभागाला शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तर जिल्हा परिषेदेने मालमत्ता...
मे 09, 2019
पुणे :  सिंहगड कॅम्पस आंबेगाव पोलिस चौकी कर्मचाऱ्यांअभावी कुलूपबंद झाल्याने नागरिकांनी तक्रारी कोणाकडे द्याव्यात, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे धाव घ्यावी लागत आहे. मुख्य म्हणजे पोलिस चौकीचा ठळक फलक असूनही पोलिस...
मे 09, 2019
परभणी - स्वांतत्र्योत्तर काळापासून परभणी जिल्ह्यातील ६५ गावांच्या भाळी दुष्काळ गोंदला गेला आहे. जलसिंचनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने या ६५ गावांमध्ये पाण्याच्या प्रश्नाने आता उग्ररूप धारण केले आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाची दाहकता सहन केलेल्या या ६५ गावांतील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध...
मे 08, 2019
मंचर - निघोटवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीने दीड किलोमीटर अंतरावरील डिंभे उजवा कालव्यातून पाइपलाइन करून पाणी उचलले. दोन खाणी व एका शेततळ्यात सुमारे दोन कोटी लिटर पाणीसाठा केला. त्याद्वारे पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. चारा पिकासाठीही पाणी उपलब्ध झाल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
मे 03, 2019
पुणे - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पुणेकरांचे अतोनात हाल होत असताना कालव्यातून मात्र विद्युत पंपाद्वारे बेकायदा पाणीउपसा करण्याच्या उद्योगाला पाटबंधारे खात्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभय मिळत आहे. पाणीचोरीचा उद्योग लपविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची साखळी पाण्यातून पाण्यासारखा पैसा कमवत असल्याचे उघड...
एप्रिल 30, 2019
पुणे : विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूराम दांगट व त्यांच्या पत्नी यांच्यावर सोमवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्यानंतर आता त्यांना आज (मंगळवार) पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. मंगळवारी पहाटेपासून मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते....