एकूण 24 परिणाम
डिसेंबर 25, 2018
पिंपरी - भोसरी पीएमपी बस टर्मिनल परिसरातील अवघे पाच मिनिटे... सोमवार-सकाळी अकराची वेळ...चाकणकडे निघालेली पीएमपी बस...त्यातील प्रवासी ४० ते ४५...त्याच वेळी चाकणकडे निघालेल्या ऑटो रिक्षा पाच, पॅगो रिक्षा दोन, एक जीप व एक ओमिनी...एका रिक्षात किमान प्रवासी पाच, एका पॅगोतील प्रवासी ११, जीपमधील प्रवासी...
ऑक्टोबर 29, 2018
चाकण - येथील रस्त्यावर कोठेही वाहन पार्किंग केल्यास तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांना जॅमर लावून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बस स्थानकाच्या आवारात बेकायदा वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. चाकण (...
ऑक्टोबर 24, 2018
आंबेठाण -  प्रलंबित मागण्या पूर्ण करा; अन्यथा धरणातून पाणी सोडू देणार नाही, असा इशारा देत भामा आसखेड आंदोलकांनी धरण परिसरात ठिय्या मांडला आहे. नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश असताना आंदोलकांच्या विरोधामुळे सलग दुसऱ्या दिवशी पाणी सोडता आले नाही. जबरदस्तीने पाणी सोडल्यास सामूहिक जलसमाधी...
ऑगस्ट 25, 2018
पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण झाले; पण चाकणचे औद्योगीकरण होत असताना वाहतुकीचे कोणतेही नियोजन केलेले नव्हते, हे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे. वाढत्या औद्योगिकरणाबरोबर वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली. तुलनेने रस्ते कमी पडू लागले. त्यात रस्त्यालगतची अतिक्रमणे, अवैध वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा,...
ऑगस्ट 08, 2018
आंबेठाण - मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. ९)  पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या दिवशी ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी सुटीच्या वेळापत्रकात बदल करावा, असे करणे ज्यांना शक्‍य नाही, त्यांना पुरेसे संरक्षण दिले जाईल, असा विश्‍वास पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते...
जुलै 30, 2018
आंबेठाण - आता खूप निवेदने झाली, खूप आश्वासने झाली. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आता मागे हटणार नाही, असा निर्धार करीत भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांनी भामा आसखेड धरणावर सुरू असलेले जॅकवेलचे काम बंद पाडले. जर काम सुरू केले तर याच पाण्यात जलसमाधी घेऊ, असा इशाराही दिला आहे. काम बंद...
जुलै 25, 2018
आंबेठाण - डाऊ केमिकल कंपनी पेटविलेल्या घटनेला उद्या (ता. २५) तब्बल दहा वर्षे होत आहेत. आंदोलकांचा पवित्रा पाहून तत्कालीन सरकारने शिंदे (ता. खेड) येथे डाऊ कंपनी होणार नसल्याची घोषणा केली. कंपनी हद्दपार झाली तरी आंदोलन काळात ग्रामस्थ आणि वारकरी यांच्यावर दाखल झालेले गुन्हे सरकारने घोषणा...
जुलै 21, 2018
आंबेठाण - पाईट, कुरकुंडी आणि भांबोली (ता. खेड) येथील आठवडे बाजारात सार्वजनिक शौचालये उभारण्याचा प्रस्ताव आल्यास ते बांधून दिले जाईल. तीर्थक्षेत्र तोरणे येथे पालखीमार्ग आणि वाहनतळ उभारणार आहे. पाणंद रस्त्यासाठी जिल्हा परिषदेची योजना असून, त्याचा प्रस्ताव आल्यास तत्काळ निधी दिला जाईल....
जुलै 14, 2018
घोडेगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. आहुपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने डिंभे धरणात शुक्रवारी सकाळी सातपर्यंत २४.३६ टक्के (३.०४ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.  आंबेगाव, जुन्नर व सोलापूर जिल्ह्याला या धरणातील पाण्याचा लाभ होतो....
जुलै 04, 2018
चाकण - येथील चाकण-तळेगाव रस्त्यावर नाणेकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत एका अवैध जुगार पत्त्याच्या क्‍लबमध्ये, तसेच चाकण -आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळ्याजवळील एका जुगार पत्त्याच्या क्‍लबमध्ये तीन दिवसांपूर्वी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान निगडीतील वीस, पंचवीस जणांनी कोयते, तलवारी,...
जून 23, 2018
चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी सहा गावांतील सुमारे दोन हजार एकर जमिनीचे संपादन होणार आहे. परंतु, अजून सरकारने अंतिम दरनिश्‍चिती मंजूर केलेली नाही. तसा आदेश ‘एमआयडीसी’ला आलेला नाही. सक्तीने जमीन संपादन होणार नाही. पन्नास हेक्‍टर जमीन एका गावात संपादन झाली, तरच त्या गावात संपादन...
जून 22, 2018
चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी सहा गावांतील सुमारे दोन हजार एकर जमिनीचे संपादन होणार आहे. परंतु, अजून सरकारने अंतिम दरनिश्‍चिती मंजूर केलेली नाही. तसा आदेश ‘एमआयडीसी’ला आलेला नाही. सक्तीने जमीन संपादन होणार नाही. पन्नास हेक्‍टर जमीन एका गावात संपादन झाली, तरच त्या गावात संपादन...
जून 21, 2018
आंबेठाण - चाकण (ता. खेड) औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी जमिनींचे मूल्यांकन दर निश्‍चित करण्यात आले आहेत. तसेच, ज्यांची संमती आहे, त्यांच्याच जमिनी संपादित करावे, असे नमूद केले आहे. त्यामुळे आंबेठाण, वाकी खुर्द, रोहकल, बिरदवडी, बोरदरा, गोनवडी व चाकण येथील जमिनीचे...
जून 11, 2018
आंबेठाणआंबेठाण (ता. खेड) येथील प्रदीपकाका कुलकर्णी यांच्या सानिका आणि सेजल या दोन जुळ्या कन्या.  दोघी वाकी खुर्द येथील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेतात. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात दोघींना सारखेच म्हणजे ५०० पैकी ३८७ गुण मिळाले आहेत....
मे 29, 2018
आंबेठाण -  भामा आसखेड (ता. खेड) धरणातून भामा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. तालुक्‍यातील काळूसपर्यंत असणारे बंधारे भरण्यासाठी हे पाणी सोडण्यात आल्याची माहिती भामा आसखेड प्रकल्प सिंचन व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली आहे. सध्या धरणात ३३.६६ टक्के पाणीसाठा आहे....
मे 24, 2018
चाकण - ‘सकाळ’च्या वतीने आयोजित चाकण नाट्यमहोत्सवाला उद्या (ता. २४) सुरवात होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांच्या ‘साखर खालेल्ला माणूस’ या नाटकाने नाट्यमहोत्सवाला सुरवात होणार आहे. हा नाट्यमहोत्सव पुणे-नाशिक महामार्गावरील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात होणार आहे.  सारा...
मे 17, 2018
चाकण - खेड तालुक्‍यातील नाट्यरसिकांसाठी ‘सकाळ’च्या वतीने २४ ते २६ मे दरम्यान विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन चाकण येथे करण्यात आले आहे. यात मराठीतील गाजलेल्या नाटकांचा समावेश आहे. म्हणून या नाट्य महोत्सवाची उत्सुकता नाट्यरसिकांना आहे.  सारा सिटी, चाकण व सकाळ यांच्या वतीने या नाट्यमहोत्सवाचे आयोजन...
मे 09, 2018
आंबेठाण - एखाद्याच्या मागे साप लागावा, त्यातून वाचण्यासाठी त्याने पळावे, पळताना जंगल लागावे आणि पाठीमागे वाघ यावा, त्यातून जीव वाचवत असताना पाण्यात पडावे आणि तेथे मगर असावी, अशी संकटांची भयानक मालिका एखाद्याच्या आयुष्यात आली तर? हो, मन हेलावून टाकणारी संकटांची अशीच मालिका खेड तालुक्‍...
एप्रिल 16, 2018
चाकण/आंबेठाण - भामा आसखेडच्या १९ आंदोलकांसह अन्य शंभर लोकांवर ७ एप्रिलला गुन्हे दाखल करण्यात आले होते. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप करीत गुन्हा दाखल आहे तर अटक करा, नाहीतर दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत यासाठी भामा आसखेड आंदोलकांनी रविवारी (ता. १५) चाकण पोलिस ठाण्यावर...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - पीएमपीने मार्गांचे सुसूत्रीकरण केल्यामुळे बसच्या फेऱ्यांची संख्या 1658 वरून 1704 झाली आहे; तसेच 10 नव्या मार्गांना गुरुवारपासून प्रारंभ झाला. पीएमपीचे नवे मार्ग पुढीलप्रमाणे - 1) मार्ग क्र. 15 - स्वारगेट ते केसनंद फाटा, वाघोली 2) मार्ग क्र. 160 - वारजे माळवाडी ते केशवनगर 3) मार्ग क्र. 209...