एकूण 96 परिणाम
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
एप्रिल 28, 2019
सावंतवाडी/आंबोली -  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम सिंधुदुर्गावर दिसू लागला आहे. उष्म्याची तीव्रता वाढली असतानाच शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण झाले. आंबोलीत वळवाचा पाऊसही झाला. आजही दिवसभर ढगाळ वातावरण आहे. शनिवारी दिवसभर कमालीचा उष्मा होता....
एप्रिल 20, 2019
आंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्‍न न सुटल्याने येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या संबंधीचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.  शशिकांत गावडे, श्रीकांत गावडे यांनी ग्रामस्थांच्यावतीने दिलेल्या निवेदनातील आशय...
मार्च 15, 2019
आंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्न सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक रखडवून ठेवला, असा आरोप करत निवडणुकीत बहिष्कार टाकण्यासाठी वाडीवाडीवर बैठका येणार असल्याचे येथील कबुलायतदार गावकर समन्वय कृती समितीने पत्रकार परिषदेत सांगितले.  आंबोलीत गेली दोन वर्षे कृती समिती कार्यरत असून वीस वर्षे प्रलंबित...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी समाजातील तरुणाईने दिलेल्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने मराठा तरुणांनी महापालिका आयुक्‍तांना निवेदन दिले आहे.  आयुक्‍त निपुण विनायक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, काकासाहेब शिंदे,...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोथळे याचा कट रचून केल्याचा  युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ठामपणे न्यायालयासमोर केला. कामटेसह साथीदारांवर दहा आरोप ठेवावेत, अशी विनंतीही केली. त्यावर पुढील सुनावणीत आदेश होणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एस. सापटणेकर...
ऑक्टोबर 02, 2018
जुन्नर - दाऱ्याघाटाचे पायथ्याशी आंबोली ता.जुन्नर येथे दाऱ्याघाटाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी आज मंगळवार ता.02 रोजी रुद्राअभिषेक करून शंभू महादेवास साकडे घालण्यात आले.   दाऱ्याघाट युवा फाऊंडेशन समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते...
ऑक्टोबर 01, 2018
आंबोली - डंपर चोरी प्रकरणी तिघांना आंबोली पोलिसांनी अटक केली. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून डंपर चोरीत त्यांचा समावेश आहे का?याबाबतची  चौकशी सुरू आहे. सुभाष गंगाराम सावंत (राहणार ४८ दिवडि . ता माण. सातारा), अन्वर दाऊद दोसानि (...
ऑगस्ट 24, 2018
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभागाच्या क्षेत्रात सद्यस्थितीत मायनिंगचा एकही प्रस्ताव प्रस्तावित नाही. केसरी फणसवडे येथील प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे, अशी माहिती येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी आज येथे दिली. आंबोली घाटाला पर्याय ठरणार्‍या दाणोली केसरी फणसवडे...
ऑगस्ट 13, 2018
आंबोली - दाट धुके, साथीला काळा कुट्ट अंधार, बाजूला अंगावर शहारा आणणारा बेडकांच्या ओरडण्याचा आवाज, मध्येच येणारा पाऊस आणि त्या पावसाच्या सरीत भीतीच्या छायेखाली मिळणारी आल्हाददायक वन्य जीवांची संपत्ती अनुभवण्यासाठी आंबोलीत आता अनेक पर्यटक आणी प्राणीमित्र गर्दी करू लागले आहेत. एरव्ही...
ऑगस्ट 03, 2018
सावंतवाडी - जिल्ह्याच्या वन विभागाकडून नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल ११२ बिबटे आढळून आले आहेत. आंबोली वनक्षेत्रात ४२ बिबट्यांसह ३४ अस्वलांचे अस्तित्व आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे. फेब्रुवारीअखेरीस कॅमेरे तसेच विष्ठा, ओरखाडे आणि अन्य खुणा...
जुलै 23, 2018
मुंबई - "हनी ट्रॅप'मध्ये दोनदा अडकवून पेडर रोड येथील व्यक्तीला 25 लाखांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोतया पोलिसांमार्फत छापे घालून या व्यक्तीला बदनामीची भीती दाखवून हे पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी बॅंकेच्या सीसी टीव्हीच्या मदतीने चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. मार्चमध्ये अनोळखी...
जुलै 16, 2018
राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत १९९५-९६ पासून वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात कुटुंबवत्सल पर्यटकांचा ओघ होता; मात्र नंतर याला जत्रेचे रूप आले. यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले. आंबोलीत घाट रस्त्यावर असलेला मुख्य धबधबा आणि त्याला लागून इतर सहा धबधबे वर्षा पर्यटनाचे...
जुलै 16, 2018
कोल्हापूर - जेथे क्षणभरही पाऊस थांबत नाही, असे जिल्ह्यात एक गाव आहे. नुसता पाऊसच नाही तर पावसाबरोबर घोंगावणारा वारा आणि धुक्‍याचे ढग आहेत. पाऊस, वारा धुक्‍यामुळे गारठून गेलेल्या आख्ख्या गावाने प्रत्येक घरात ऊबदार शेकोटी करून स्वतःला कोंडून घेतले आहे. पावसाळ्याच्या या काळात दिवस मावळला की घराबाहेर...
जुलै 14, 2018
आंबोली - राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत सरासरीने इंचाचे शतक पार केले. आतापर्यंत येथे 115 इंच पाऊस झाला आहे. जूनमध्ये जिल्ह्यात इतरत्र जास्त पाऊस झाला असला, तरी येथे पाऊस कमी झाला; मात्र जुलैच्या पंधरावड्यात ही सरासरी भरून निघाली. आंबोलीचा पाऊस आणि येथील वर्षा पर्यटन...
जुलै 10, 2018
दोडामार्ग - सह्याद्रीच्या उंच रांगात, राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या मांगेलीचे नशीब पावसाळ्यात अवतरणाऱ्या एका धबधब्याने बदलले आहे. वर्षा पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणाऱ्या मांगेलीत पर्यटनामुळे पक्‍का रस्ता पोचला. पर्यटक वाढू लागल्याने गावाच्या उत्पन्नातही भर पडून रोजगाराच्या संधी वाढल्या...
जून 30, 2018
जुन्नर- आंबोली ग्रामस्थ व वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने  दाऱ्याघाट-आंबोली येथे तालुक्यातील पहिला उपद्रव शुल्क नाका आज शनिवार ता.30 रोजी सुरू करण्यात आला आहे. निसर्गरम्य आंबोली गाव आणि दाऱ्याघाट परिसरात पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. घाट...
जून 24, 2018
सावंतवाडी - आंबोलीचे धबधबे बारमाही वाहण्यासाठी सात धबधब्याचे सर्कीट करण्याच्या वनविभागाला सूचना दिल्या होत्या; मात्र त्यात काही त्रुटी राहिल्यास तज्ञांचा सल्ला घेवून योग्य ती भूमिका घेवू. गरज भासल्यास ते बंधारे काढुन टाकण्यात येतील, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे...
जून 24, 2018
सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर कोरला गेलेला आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा अडचणीत आला आहे. वरच्या दिशेने येणारा नैसर्गिक स्त्रोत कमी झाल्यामुळे दरवर्षी ओसंडून वाहणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. या प्रकाराची स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर...
जून 20, 2018
वैभववाडी - नागमोडी वळणावर फेसाळणारे धबधबे, हिरवागार गालिछाने पांघरेलेले डोंगर, माथ्यावर किल्ले गगनगड, हजारो फुट दरीतुन येणारे दाट धुके यामुळे करूळ आणि भुईबावडा घाटांमध्ये नैसर्गिक पर्यटनाला मोठी संधी आहे; परंतु पायाभुत सुविधांचा अभाव आणि राजकीय व प्रशासकीय अनास्थामुळे या दोन्ही घाटातील नैसर्गिक...