एकूण 303 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
आंबोली -  बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी आज नगर येथील दोघांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 28 हजार रुपयांच्या दारूसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवीण कदम (रा. नगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून दुसऱ्या...
फेब्रुवारी 11, 2019
आंबोली - येथील परिसरातील मधाला महाराष्ट्रात सर्वत्र हर्बल हनी म्हणून ओळख आहे. ही ओळख वाढवून चौकुळ, गेळे व आंबोली हे हर्बल हनीचे हब तयार होईल. या उद्योगासाठी लागणारी यंत्र सामग्री 90 टक्के अनुदानावर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. चौकुळ...
फेब्रुवारी 11, 2019
सातगाव पठार - दोन दिवसांपासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात अचानक वाढलेल्या थंडीने शेतातील चारा खाद्य मका व ज्वारी पिके पूर्णपणे गोठून खराब झाली असल्याने काळी पडली आहेत. या भागातील बहुतांशी शेतकऱ्यांकडे पाळीव दुभती जनावरे आहेत. या जनावरांना खाद्य म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हिरवा चारा म्हणून...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी समाजातील तरुणाईने दिलेल्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने मराठा तरुणांनी महापालिका आयुक्‍तांना निवेदन दिले आहे.  आयुक्‍त निपुण विनायक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, काकासाहेब शिंदे,...
फेब्रुवारी 05, 2019
सावंतवाडी - चांदा ते बांदा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. यापुढे मी मंत्री असेन नसेन; परंतु सहा महिन्यात "रिझल्ट' दिसला पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या. मी बोलताना रफ बोलतो; परंतु कोणत्याही अधिकाऱ्याचे वाईट केले नाही. त्यामुळे...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोथळे याचा कट रचून केल्याचा  युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ठामपणे न्यायालयासमोर केला. कामटेसह साथीदारांवर दहा आरोप ठेवावेत, अशी विनंतीही केली. त्यावर पुढील सुनावणीत आदेश होणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एस. सापटणेकर...
जानेवारी 27, 2019
सिंधुदुर्गनगरी - चांदा ते बांदा, फळझाड लागवड या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासास चालना मिळत आहे. यासाठीच कृषि यांत्रिकीकरण, पशुसंवर्धनाच्या कुक्कुट पालन, शेळी-मेंढी पालन, नौका यांत्रिकीकरण, केज फिशिंग आदी योजनांचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी...
जानेवारी 21, 2019
तलासरी - तलासरी आणि डहाणू परिसर रविवारी भूकंपाच्या धक्‍क्‍याने पुन्हा हादरले. सायंकाळी 6.39 वाजता 3.6 रिश्‍टर स्केलचा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. तलासरी, वडवली, कवाडा, कुर्झे, सवणे, वसा, करजगाव, धुंदलवाडी, करजविरा, बहारे, आंबोली, आंबेसरी, झाई, बोर्डी, धाकटी डहाणू, वाणगाव,...
जानेवारी 07, 2019
कसा असतो बिबट्या बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील प्राणी. दोघामध्ये फरक आहे. चित्ता भारतातून नामशेष झाला आहे, तर बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बिबट्याच्या अंगावर पोकळ टिपके आढळतात आणि शरीरयष्टी मांजराप्रमाणे भरीव असते. बिबट्याचे भारतीय बिबट्या, श्रीलंकी बिबट्या, आफ्रिकी बिबट्या,...
डिसेंबर 26, 2018
 मालवण -  नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. कोकण समुद्रकिनारे सध्या हाऊसफुल झालेली पाहायला मिळत आहे. देवगड, मालवण आणि वेंगुर्ला येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. वॉटर स्पोर्ट...
डिसेंबर 23, 2018
मुंबई - राज्यातील वन्यजीवांचे अधिवास असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याची चिंता व्यक्त करत, उच्च न्यायालयाने नुकतीच येथे वृक्षकटाईला मनाई केली आहे. यापाठोपाठ प्रशासन आणि वनखात्याने आता सिंधुदुर्ग-दोडामार्गावरील ५९ गावांमध्ये खाणकामाला मनाई केली आहे.  राधानगरी वन्यजीव...
डिसेंबर 19, 2018
आंबोली - चौकुळ येथे माती आणि संस्कृतीची ओळख सांगणारी वायंगणी शेतीची लगबग वाढली आहे. ही शेती पारंपारिक साधनांचा वापर करून होते. विशेष म्हणजे ही शेती नदीपात्रात केली जाते. आंबोली, चौकुळ, गेळे ही तिन्ही गावे येथे पावसाळ्यात जंगल तोडून नागलीची शेती करतात व उन्हाळ्यात वायंगणी...
डिसेंबर 12, 2018
सावंतवाडी - दोडामार्ग तालुक्‍यात वृक्षतोडीसाठी सरसकट बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही बंदी घालण्यात आली आहे. तसेच आदेश येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात होणारी झाडाची कत्तल रोखण्यास मदत होणार आहे, असा विश्‍वास श्री...
डिसेंबर 06, 2018
आंबोली - येथील घाटात बुधवारी (ता.5) सायंकाळी कोसळलेल्या डंपरमधील क्‍लीनरचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह आज सकाळी सापडला. दीपक श्‍यामराव सावंत (वय 26, रा. देवसू) असे त्याचे नाव आहे. यातील चालक बचावला होता. आंबोली येथील घाटात काल डंपर कोसळला. डंपरमध्ये (एम.एच.07.5576) खडी...
डिसेंबर 03, 2018
कणकवली - मी सिंधुदुर्गात आलो होतो. यावेळी नारायण राणेंनी मला फोन केला म्हणून मी मुंबईला जाता जाता त्यांच्या भेटीला आलो. ते आमचे जुने सहकारी आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा...
डिसेंबर 03, 2018
वेंगुर्ले - ‘कोकणातील आंबा, काजूला योग्य मार्केट मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शासनाचा कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीचा निर्णय चिंताजनक आहे. याचे परिणाम येत्या सहा महिन्यांत दिसतील,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले. श्री. पवार...
डिसेंबर 02, 2018
कोल्हापूर - गेल्या अनेक वर्षांपासून देशभर फिरत असताना मी कोठेच नॉनव्हेज खात नाही. मात्र, कोल्हापूर आणि सातारा येथे आलो की आवर्जून नॉनव्हेज खातो, असे सांगत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी कोल्हापूर व सातारा येथील नॉनव्हेजची चांगलीच शिफारस केली. आपण राजकारणाबरोबरच एक  ...
डिसेंबर 02, 2018
कोल्हापूर - आठवड्यात दुसऱ्यांदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची दिवसभर विविध शिष्टमंडळांनी भेट घेतली. यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्‍नाचा खटला पुन्हा पटलावर यावा, यासाठी खासदार पवार यांनी या...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक : उपनगर परिसरातील शिक्षिकेला सोशल मीडियावरून बदनामीची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात सोमवारी (ता.26) मध्यरात्री उपनगर पोलिसात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित पोलीस उपनिरीक्षकाने आज (ता.27) सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - औद्योगिक वापरासाठी सवलतीत जमीन घेऊन उद्योग सुरू न करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कासार आंबोली (ता. मुळशी) येथे सवलतीच्या दरात घेतलेली जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी ऍटलस कॉप्को (इंडिया) कंपनीला जिल्हा प्रशासनाने 46 कोटी 38 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे...