एकूण 305 परिणाम
फेब्रुवारी 22, 2017
सावंतवाडी - तालुक्‍यात झालेल्या मतदान प्रक्रियेला आज सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोणाचा कल नेमका कोठे आहे, हे सांगणे कठीण होणार आहे. शेवटच्या टप्प्यातसुद्धा आपल्या उमेदवाराला फायदा व्हावा, यासाठी राजकीय पक्षांचे नेते ग्रामीण भागात ठाण मांडून होते. तर काही मतदारांना प्रोत्साहित...
फेब्रुवारी 18, 2017
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर विकासाची नवी पहाट उगविली. पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचाराला खतपाणी घालत केलेल्या कारभारामुळे जिल्ह्याचा विकासच खुंटला होता. भाजपने केवळ शेतकरी, सर्वसामान्य नागरिक हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यात दोन वर्षांत विकासाचे अनेक यशस्वी प्रकल्प राबविले....
फेब्रुवारी 09, 2017
कोल्हापूर - शेती परवडत नाही, एकाच वेळी लाखो-करोडो रुपये मिळतात, पिढीच्या पिढी शेती करण्यात गेली; पण उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीत व हद्दीशेजारी येणाऱ्या शेतजमिनींचा बाजार केला आहे. जेथे ऊस, भात, भुईमूग, ज्वारी, गहू घेतला जात असे,...
फेब्रुवारी 09, 2017
सावंतवाडी - प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला धडक देऊन आंबोलीच्या दिशेने पलायन करणाऱ्या रशियन पर्यटक जोडप्याला भारत भ्रमंती चांगलीच महागात पडली. रिक्षाचे नुकसान झाल्याने त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या...
फेब्रुवारी 09, 2017
आंबोली - मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल पंचवीस फूट दरीत कोसळून अपघात झाला. यात सोलापूर येथील कानडे कुटुंब सुदैवाने बचावले. मिट्ट काळोखातून एक वर्षाच्या तान्हुल्यासह त्यांनी कसाबसा रस्ता गाठला. हा प्रकार मंगळवारी (ता. 7) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला. यात कुटुंबातील चौघे जण...
फेब्रुवारी 03, 2017
सावंतवाडी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षात खेचण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस-शिवसेना अशी लढत होणार असली तरी काँग्रेसमधील ताकदवान नेते भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेली मोर्चेबांधणी काँग्रेससाठी डोकेदुखी...
जानेवारी 28, 2017
सिंधुदुर्गनगरी - सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा अधिक वृद्धिंगत करण्याचा आपण संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा...
जानेवारी 20, 2017
महाराष्ट्रात १९८४ च्या सुमारास वन्यजीव व्यवस्थापनाबाबत वन विभागाला मार्गदर्शन करण्याचे दुय्यम स्वरूपाचे काम वन्यजीव विभागाकडे होते. वन्यजीव विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्थानही तेव्हा वन अधिकाऱ्यांच्या तुलनेत दुय्यमच होते. पुढच्या दशकात यात कालानुरूप बदल होऊन संरक्षित क्षेत्रे वन्यजीव...
जानेवारी 18, 2017
सावंतवाडी - आपण बॅंकेतून बोलत आहे, असे सांगून अंधेरी येथील बॅंकेत काम करणाऱ्या महिलेला ऑनलाइन गंडा घालण्यात आला. तिच्या क्रेडिट कार्डमधील पंधरा हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. संबंधित महिला मूळ आंबोली येथील आहे. हा प्रकार काल (ता. 16) सकाळी घडला. खात्यातील पैसे वजा झाल्याचा मॅसेज...
जानेवारी 10, 2017
आंबोली - येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती कामाचे तीन तेरा वाजले आहेत. गॅरेजची तर दुरुस्ती न करताच निधी खर्च दाखविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.  आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी आला. एका मजूर सहकारी...
जानेवारी 06, 2017
आंबोली - पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत जकातवाडीतील तलाव विकासाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले आहे. यासाठी वापरलेला ५५ लाखांचा निधी वाया गेल्याचा आरोप करून यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच मूळ क्षेत्रानुसार तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करावा, अशी...
जानेवारी 04, 2017
आंबोली - आंबोली, चौकुळ, गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न भिजत ठेवण्यातच पालकमंत्री दीपक केसरकर यांना रस आहे. व्यावसायिक व राजकीय स्वार्थापोटी ग्रामस्थांना भावनिकरीत्या भडकावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत, असा आरोप तिन्ही गावांतील ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांनी...
डिसेंबर 19, 2016
कबुलायतची पार्श्‍वभूमी ही गावे पूर्वी विजापूरच्या आदिलशाहीच्या अमलाखाली होती. खानापूर या सुभ्यातून इथला कारभार पाहिला जायचा. ही तिन्ही गावे खानापूरच्या सुभेदाराला ४०० वर्षे दस्त भरत असल्याचा उल्लेख आढळतो. त्या काळात गावडे घराण्याला ताम्रपट देऊन गाव स्वाधीन केला गेला. त्यानंतर या घराण्याकडून हा दस्त...
डिसेंबर 08, 2016
आंबोली : वाहतुकीदरम्यान नव्या कोऱ्या स्विफ्ट मोटारी चोरीला जाण्याचा प्रकार आज उघड झाला. कंटेनरमधील पाचपैकी एक मोटार आधीच चोरीला गेली असून दुसरी चोरण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. येथील नांगरतास गडदूवाडी येथे 1 डिसेंबरपासून एक कंटेनर उभा होता. त्याच्या...
नोव्हेंबर 19, 2016
वैभववाडी : फुलपाखरांच्या प्रजातीपैकी सर्वात मोठे असलेल्या ऍटलास मॉथ (पतंग) जातीचे फुलपाखरू खांबाळे येथे आढळले तर सांगुळवाडी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गोल्डन एम्परर मॉथ हे पतंग आढळून आले. रंगीबेरंगी आणि आकर्षक असणारे पतंग भुरळ घालणारे असले तरी त्यांची माहिती संकलन करणारी कोणतीही यंत्रणा...
नोव्हेंबर 10, 2016
सिंधुदुर्गनगरी- आंबडपाल पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील कुडाळ तालुक्‍यातील दाभाचीवाडी, ओरोस, तळेवाडी, चोरगेवाडी, हातेरी, निळेली, पावशी, पुळास, सावंतवाडी तालुक्‍यातील सनमटेंब, माडखोल, कारिवडे, वाफोली, आंबोली, शिरवळ, वेंगुर्ले तालुक्‍यातील आडेली, वैभववाडी...
सप्टेंबर 27, 2016
आंबोली - आंबोलीत आतापर्यंत 280 इंच इतका पाऊस झाला आहे. या वर्षी 300 इंचांच्या वर पाऊस होणार, अशी स्थिती आहे. तसे झाल्यास चार वर्षांतील सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. आंबोलीत आतापर्यंत 280 इंच इतका पाऊस झाला आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत पाऊस मोजला जातो. त्यामुळे या वर्षी 300 इंचांच्या वर...
सप्टेंबर 19, 2016
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आजही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यात पावसाची सुरवात थोडी उशिरा झाली; मात्र सततच्या पावसामुळे सरासरी 3208.37 पर्यंत पोचली. गणेश उत्सव काळात मात्र पावसाने पूर्णतः उघडीप घेतली होती. परतीच्या पावसाचे संकेत मिळू लागले होते; मात्र काल (...
सप्टेंबर 14, 2016
आंबोली - येथे आतापर्यंत 240 इंच इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत खूप जास्त आहे. राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख आहे. येथे पडणाऱ्या पावसावर येथील पर्यटनही अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांमध्ये वर्षा पर्यटनाचा आनंद...