एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 13, 2018
जळगाव - विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. हा सोहळा आता केवळ विधींपुरताच मर्यादित राहिला नसून, लग्नाकडे ‘ग्लॅमरस इव्हेंट’ म्हणून पाहिले जात आहे. हा इव्हेंट खास व्हावा, यासाठी वर, वधूबरोबर त्यांचे कुटुंबीयही प्रयत्नशील असतात. लग्नमंडपाच्या सजावटीपासून...
सप्टेंबर 24, 2018
मांजरी : आकर्षक देखावे, फुलांची सजावट व विविध प्रकारचे सामाजिक संदेश देत परिसरातील सार्वजनिक मंडळांनी जयजयकाराच्या घोषात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. मुळा-मुठा नदी व नव्या कालव्यात मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती. पंधरा नंबर येथील श्रमिक मित्रमंडळाने...
सप्टेंबर 20, 2018
वारजे - येथे हलत्या देखाव्यांवर भर असून, स्त्री भ्रूणहत्या, मोबाईलचा अतिवापर यांसारख्या ज्वलंत विषयांवर प्रबोधन करण्याचे काम केले जात आहे. तसेच कर्वेनगर, वारजे माळवाडी परिसरात नेहमीप्रमाणे विद्युत रोषणाई करण्याकडे मंडळांचा कल असून, आकर्षक देखावे पाहण्यासाठी आबालवृद्ध गर्दी...
सप्टेंबर 20, 2018
पुणे - आतापर्यंत आपण पैसे काढण्यासाठी व पाण्याची बाटली घेण्यासाठी एटीएम मशिनचा वापर करताना अनुभवले असेल. पण, आता चक्क मोदकही एटीएम मशिनमधून मिळू लागले आहेत. ही किमया केली आहे सहकारनगरमधील संजीव कुलकर्णी यांनी. त्यांनी आपल्या घरातील गणपती बाप्पासाठी "एनी टाइम मोदक' मशिन तयार केले आहे. बाप्पाच्या...
सप्टेंबर 19, 2018
पिंपरी - गणेशोत्सवानिमित्त थेरगाव आणि वाकडमधील मंडळांनी जिवंत व पौराणिक देखावे उभारले आहेत. त्यामध्ये प्लॅस्टिक बंदी, आई-वडिलांचे जीवनातील महत्त्व, किल्ले संवर्धन आदी विषयांचा समावेश आहे. समाजप्रबोधनाबरोबरच कलाकारांना देखाव्यांतून व्यासपीठ मिळते. त्याशिवाय या देखाव्यांमध्ये भाविकांना...
सप्टेंबर 17, 2018
पुणे : गणेशोत्सव म्हटले आकर्षक रोषणाईसह सुंदर देखावे पाहण्याचे वेध पुणेकरांना लागते. पुणेकरांचा हा उत्साह पाहता सर्व मंडळे दरवर्षी वेगळा देखावे सादर करतात. यंदा संभाजी महाराज,  भक्ती-शक्तीचा संंगम, दक्षिणेतील प्रसिद्ध महाबलीपूरम मंदिर, शनिवारवाडा... असे विविध...
सप्टेंबर 17, 2018
पुणे : पुण्यात गणेशोत्सावानिमित्त प्रत्येक मंडळ सुंदर आणि आकर्षक सजावट करतात. यंदा काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेली प्रसिध्द मंदिर आणि महालाची सुंदर प्रतिकृतींची सजावट पुणेकरांना पाहता आली. (छायाचित्र - शहाजी जाधव, गजेंद्र कळसककर, विश्‍वजित पवार)
सप्टेंबर 17, 2018
हिंगोली - उच्च शिक्षणानंतर अमेरिकेत गेल्यानंतरही भारतीय संस्कृतीची नाळ कायम ठेवणाऱ्या भारतातून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या वेस्टलँण्ड मित्र मंडळाने गणेशमुर्तीची विधिवत स्थापना केली आहे. त्यामुळे गणपतीबप्पाचा गजर अमेरिकेतही सुरू आहे.  भारतामधे उच्च शिक्षण घेऊन विविध देशांमधे नोकरीच्या...
सप्टेंबर 16, 2018
बेळगाव - सर्रास ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनच देखावे सादर केले जातात पण बेळगावातील रयत गल्ली, वडगाव येथे घराघरांत देखावे सादर करण्यात येत आहेत. ही परंपरा 1995 पासून सुरू आहे. प्रत्येक घरात सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यास सुरवात झाली आहे. यंदाही...
सप्टेंबर 15, 2018
रत्नागिरी - प्लास्टिकला बांबूच्या वस्तूंचा पर्याय ठरू शकतो, असा संदेश देणारा देखावा धनावडेवाडी (कारवांचीवाडी) येथील संजय व गणेश धनावडे यांनी साकारला आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलवरील बंदीमुळे पर्यावरण पूरक असा हा देखावा सर्वांसाठी आदर्शवत आहे.  गणेशोत्सव साजरा करतानाच सामाजिक संदेश लोकांपर्यंत...
सप्टेंबर 14, 2018
पिंपरी चिंचवड : "गणपत्ती बाप्पा मोरया'चा जयघोष...ढोल-ताशांची गर्जना अशा भक्तिमय वातावरणात घरोघरी गणरायाचे आगमन झाले. लाडक्‍या गणरायाच्या स्वागताचा उत्साह शहरात दिसून आला. गणेशाच्या आगमनासाठी आतुर झालेल्या आबालवृद्धांनी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. बच्चेकंपनीचा उत्साह पाहण्यासारखा...
सप्टेंबर 13, 2018
आज देशभर कुठे आपले लाडके बाप्पा कार मधून येत आहेत तर कुठे आपल्या कुशीत घेऊन बाप्पांचे भक्त गर्दीतून वाट काढत बाप्पांना घरी घेऊन येत आहेत. लहानग्यांसाठी तर गणपती बाप्पा म्हणजे त्यांच्यातलाच दोस्त बनून जातात...
सप्टेंबर 12, 2018
गुरुवारी (ता. १३) घरोघरी गणेशाचे आगमन होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी विविधरंगी कापडाची मंदिरे, कागदी पुठ्ठ्यापासून बनविण्यात आलेली मखरे, सजावटीसाठी लागणाऱ्या विद्युत माळा, कागदी व कापडापासून बनविण्यात आलेली रंगीबेरंगी फुले आदी विविध साहित्याची खरेदी नागरिक करीत आहेत. त्याची ही चित्रमय झलक.  (अरुण...
सप्टेंबर 11, 2018
पुणे : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम आहे. बाप्पांच्या आगमनासाठी सर्वत्र तयारी सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाने यंदा चेन्नई येथील समुद्रकिनारी वसलेल्या महाबलीपुरम मंदिराची ६० फूट रूंद व ३५ फूट उंच साकारलेली भव्य प्रतिकृती (छायाचित्र : शहाजी...
सप्टेंबर 07, 2018
नाशिक  ::येथील पालवी फाऊंडेशनतर्फे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात येईल. त्यात शाळा-महाविद्यालयांमार्फत त्यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जाईल. त्याचा एक गट, तर नाशिकमधील कुटुंबिय असा दुसरा गट असेल. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्र दिले...