एकूण 2214 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत'...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
फेब्रुवारी 16, 2019
भिलार - सुलेवाडी, घोटेघर (ता.जावळी) येथे आगेमोहोळ मधमाश्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर आहे. या हल्ल्यात सुलेवाडीतील सुमारे १० ते १५ लोक जखमी झाले आहेत.  याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील घोटेघर गावाची सुलेवाडी ही वस्ती डोंगरमाथ्यावर वसली आहे....
फेब्रुवारी 16, 2019
पुलवामातील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर जिल्ह्यात हळहळ आणि संतापही सातारा - पाकिस्तानधार्जिण्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून पाकिस्तान नव्हे तर ‘टेरिरीस्तान’च असल्याचे दाखवून दिले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात तब्बल ४२ जवान धारातीर्थी पडल्याने क्रांतिवीरांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा, जवानांचा...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीगोंदे - सकाळी आठची वेळ.. श्रीगोंदे ते नगर या एसटीत प्रवासी चढले. गाडीत जवळपास ऐंशी प्रवासी बसले होते. पुढे गेले आणि नशेत तर्रर असलेल्या कंडक्टरचे चाळे समोर आले. भल्या सकाळचे हे दृश्य पाहून प्रवाशांनी डोक्याला हात लावला. तळीराम कंडक्टरला प्रवाशांचे तिकीट काढण्याचेही लक्षात आले नाही आणि अनेकांनी...
फेब्रुवारी 14, 2019
वाळवा - सांगली जिल्ह्यातील वाळव्यामध्ये आज सकाळी दहाच्या सुमारास एका घरात आग लागली. यात घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली. वाळवा येथील बाराबीगा परिसरात ही घटना घडली झाले. स्फोटांमुळे आग पसरून 24 शेतमजुरांची राहती घरे खाक झाली. आगीत सुमारे पन्नास...
फेब्रुवारी 14, 2019
शहादा ः शिरूड चौफुली नजीक सालदारनगर भागात सूर्या गृहोद्योग कारखान्याला रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत संपूर्ण फॅक्‍टरी जळून खाक झाली आहे. शॉर्टसर्किटने आग लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  सूर्या फॅन म्हणून येथील उत्पादक प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे इतर...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : बालेवाडी फाट्याजवळील चाकणकर मळा येथे रात्री काल (बुधवारी) रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना घडली असून यात एक हाॅटेल, दुचाकी शोरूम व गॅरेज यांना आग लागून साहित्यासह दुचाकी जळाल्या. वीस दुचाकी सुस्थितीत काढण्यात अग्निशमन दलाला यश आले....
फेब्रुवारी 14, 2019
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांचा वापर करताना विवेकाची कसोटी लागणार आहे. तेव्हा या माध्यमांचा विधायक वापर करून आधुनिक समाजमाध्यमे वापरण्यास आपण सक्षम आहोत, हे सिद्ध करण्याची ही संधी म्हणता येईल. काँ ग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशानिमित्त आयोजित...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - धूत हॉस्पिटलजवळील म्हाडा कॉलनीत एका दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. मंगळवारी (ता. 12) पहाटे चारच्या सुमारास गॅस गळतीमुळे ही घटना घडली. स्फोटाच्या काही सेकंद आधी प्रसंगावधान राखल्याने महिलेचा जीव वाचला; तर दुसऱ्या मजल्यावर मोठा धुराळा झाल्याने दुसरी महिला...
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील करोल बाग भागात मंगळवारी पहाटे एका हॉटेलच्या चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. आग लागल्यानंतर इमारतीतून खाली उडी घेतलेल्या दोन व्यक्तींचाही मृतांमध्ये...
फेब्रुवारी 12, 2019
रोहा (जिल्हा रायगड) : धाटाव औद्योगिक वसाहतीतील सॅम्परट्रन्स निर्लाॅन या बहुराष्ट्रीय कंपनीत बाॅयलरजवळ आग लागली. ही आग आज सकाळी साडेआठच्या सुमारास लागली.  या बहुमजली इमारतीत आग लागल्याने ही आग आटोक्यात आणणे अवघड झाले होते. धाटाव औद्योगिक वसाहत,...
फेब्रुवारी 12, 2019
नवी दिल्लीः मध्य दिल्लीमध्ये असलेल्या करोलबाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये आज (मंगळवार) पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. चार तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. हॉटेलमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास सर्वजण झोपेत...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - रिचेबल आणि नॉट रिचेबलच्या आरोप-प्रत्यारोपावरून खासदार धनंजय महाडिक आणि प्रा. संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांत आज जुंपली. एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संवाद कार्यक्रमात दोन्ही गटांत वाद झाला. त्यानंतर तुफान घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते...
फेब्रुवारी 11, 2019
बाळापूर (अकोला) - तालुक्यातील देगाव येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागून चार जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. येथील शेतकरी गोपाल माणिकराव शेगोकार यांच्या गोठ्याला ही आग लागली. शेगोकार यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान या घटनेत झाले. अज्ञात व्यक्तीने हि आग...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : घरामध्ये गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वडा-पाव, समोसे बनविणारे चौघे कामगार भाजुन जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजता कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजवळील एका घरात घडली. दरम्यान अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग शमवली. कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजजवळच्या वसंत मित्र...
फेब्रुवारी 11, 2019
पाली - सुधागड तालुका मराठा समाज भवन कार्यालय वास्तू पहिला मजला उद्घाटन व स्व.सटूराम सखाराम साजेकर सभागृह नामकरण सोहळा रविवारी (ता.10) संपन्न झाला. यावेळी गीते यांनी आगामी काळातील विविध विकास कामे व उपक्रम जाहीर केले. त्यामध्ये जिल्ह्यात जलसंवर्धनातून पाणीपुरवठा करण्याकरीता तब्बल 10 कोटी रुपयांचा...
फेब्रुवारी 11, 2019
मध्य महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत पावसाची शक्‍यता पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम आहे. रविवारी नगरमध्ये राज्यातील नीचांकी (4.9 अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवार (ता.11) ते बुधवार (ता.13) दरम्यान पाऊस...
फेब्रुवारी 11, 2019
तुळजापूर - तुळजापुरातील आर्य चौकानजीकच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत रविवारी (ता. 10) पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी पहाटे इमारतीमधून धूर येत असल्याचे परिसरातील...
फेब्रुवारी 10, 2019
जळगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बसचे भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर होते. यामुळे गेल्या वर्षभरापासून महामंडळाला तोटा सहन करावा लागत होता. मात्र, आता "शिवशाही शयनयान'च्या भाड्यात कपात करण्यात आल्याने प्रवास आवाक्‍यात आला आहे. मुख्य म्हणजे जळगाव- पुणे असे "शयनयान'चे...