एकूण 26 परिणाम
जून 12, 2019
रामपूर : मदरशांमधून नथुराम गोडसे किंवा साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अशी लोक तयार होत नाहीत, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे (सप) नेते आझम खान यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मदरशे आणि मुख्य शिक्षणाबाबत नव्या योजना लागू करण्याच्या विचारात असल्याबाबत विचारले असता ...
मे 25, 2019
नवी दिल्ली : मागील दशकभरामध्ये प्रथमच यंदा लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या 27 वर पोचली आहे, मागील खेपेस ती 23 एवढी होती. उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून सर्वाधिक मुस्लिम खासदार निवडून आले असून, ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपने मात्र येथे मुस्लिम नेतृत्वाला डावलेले दिसते. निवडणुकीमध्ये विजय...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 17, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदार रत्ना घोष यांनी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांशी बोलताना रत्ना घोष म्हणाल्या की, 'जर तुम्हाला...
एप्रिल 17, 2019
दुर्ग (भोपाळ): केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. दुर्ग येथे प्रचारासाठी गेलेल्या उमा भारती यांना प्रसारमाध्यमांनी प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील सहभागाबाबत विचारले असता...
एप्रिल 17, 2019
भाषणस्वातंत्र्याचा दुरुपयोग करून समाजात दुही माजवण्याचा अनेक नेत्यांचा खटाटोप चालू आहे. भाषणबंदीच्या कारवाईने तरी ते संयमाचा धडा शिकतील का? निवडणुकीच्या मोसमात बेताल बडबड करणाऱ्या विविध पक्षांच्या बड्या नेत्यांना अखेर निवडणूक आयोगाने लगाम घातला आहे! त्यामध्ये देशातील सर्वांत मोठ्या राज्याचे...
एप्रिल 15, 2019
रामपूर (उत्तर प्रदेश) : 'समाजवादी पक्षाच्या आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत निंदनीय आहे. माझ्यासाठी हे नवीन नाही. मी समाजवादी पक्षाची उमेदवार होते, तेव्हाही त्यांनी माझ्याबद्दल असे अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मी एक महिला आहे. ते काय बोलले हे मी...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना वाटत आहे. तर मग आता तुम्हीच सांगा पाकिस्तानचा खरा एजंट कोण आहे, असा सवाल करत पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे एजंट आहेत, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी...
एप्रिल 04, 2019
रामपूर : उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व अभिनेत्री जयाप्रदा यांना रडू आवरले नाही. संबंधित व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रचारादरम्यान भाषण करताना जयाप्रदा अचानक रडू लागल्या. एवढेच नाही तर त्यांना आपले अश्रू आवरणे कठीण...
मार्च 27, 2019
नवी दिल्ली : लोकसभेतील विजयाची किल्ली मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तब्बल 29 जागांवरील उमेदवार भारतीय जनता पक्षाने आज संध्याकाळी घोषित केले. डॉ. मुरलीमनोहर जोशींचे तिकीट कापल्यावर कानपूरमधून स्थानिक नेते सत्यदेव पचौरी यांना तिकीट देण्यात आले आहे. मेनका व वरुण गांधी या अस्वस्थ माय-लेकांच्या...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आझम खान यांच्यासोबत असलेल्या वादानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्या रामपूर मतदारसंघातून आझम खान यांच्या विरोधात लढण्याची शक्यता...
मार्च 24, 2019
लखनौ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ते वडील मुलायमसिंह यादव यांची पारंपारिक मतदारसंघ असेल्लाय आझमगड या मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून, 11 एप्रिल ते...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी सरकारी आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद सहा डिसेंबरला पूर्ण झाल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. या खटल्यात तब्बल 24 हजार पाने आणि 700 साक्षीदारांपैकी 210 साक्षीदारांची प्रत्यक्ष साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. घटनेनंतर पाच...
नोव्हेंबर 26, 2018
नवी दिल्लीः प्रभू रामचंद्र हे सर्वांचे असन, मंदिर उभे रहावे असेच सर्वांना वाटते. राम मंदिरावर फक्त भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी नाही, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा अयोध्या दौरा केला होता. कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा आणि राम मंदिर...
ऑक्टोबर 25, 2018
लखनौ/बदुआँ (पीटीआय): दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका सभेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात अनुद्‌गार काढल्याप्रकरणी माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध आज हजरतगंज कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. डॉ.आंबेडकर महासभा ट्रस्टचे...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्लीः अभिनेत्री जयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान कारागृहात जातील, असे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. खासदार अमरसिंह यांचे आझम खान हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आझम...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...