एकूण 98 परिणाम
जानेवारी 17, 2019
मुंबई : विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपले जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांचे व्हॉट्सऍप बॅन केल्याबद्दल आवाज उठविताच आज (गुरुवार) पुन्हा एकदा त्यांचे व्हॉट्सऍप सुरु झाले आहे. प्रशांत जोशी यांनी ट्विट करून व्हॉट्सऍप पुन्हा सुरु झाल्याचे म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी बुधवारी...
जानेवारी 13, 2019
यवतमाळच्या साहित्य संमेलनात ज्या रीतीनं आधी सन्मानानं निमंत्रित केलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांची "निमंत्रणवापसी' केली गेली त्यातून कारभाराची सूत्रं खुज्या आणि कणाहीनांच्या हाती गेली तर काय होऊ शकतं याचंच दर्शन घडलं. मराठी साहित्यविश्व किंवा मराठी माणूस असा बोलावून अपमान करणारा नक्कीच नाही...
जानेवारी 11, 2019
साहित्य संमेलनातील निवडणूक प्रक्रिया यंदा बंद करण्यात आली. अत्यंत पात्र असे लेखक अर्ज करून निवडणुकीस उभे राहण्यास तयार नसत व बाजूला राहत. म्हणून योग्यता पाहून सन्मानाने अध्यक्ष निवडले गेले. अरुणा ढेरे याची निवड स्वागतार्हच आहे. त्यांची संवेदनशीलता, लालित्य, संस्कृतीची जाण, परंपरा आणि नवता याचा...
जानेवारी 10, 2019
लातूर - ""आणीबाणीच्या वेळी मी आवाज उठवला होता. त्या वेळी माझा विरोध हा कोण्या व्यक्तीला किंवा पक्षाला नव्हता. लिहिण्या-बोलण्यावर बंधने आली होती म्हणून केलेला तो विरोध होता. आजही भारतात नेमकी तीच स्थिती निर्माण झाली आहे,'' असे सांगत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी सरकारवर टीका केली. ""राजकीय दबाव...
जानेवारी 09, 2019
लातूर : आणीबाणीच्या वेळी मी आवाज उठवला होता. त्यावेळी माझा विरोध हा कोण्या व्यक्तीला किंवा पक्षाला नव्हता. लिहिण्या-बोलण्यावर बंधने आली होती म्हणून केलेला तो विरोध होता. आजही भारतात नेमकी तीच स्थिती निर्माण झाली आहे, असे सांगत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी सरकारवर टीका केली. राजकीय दबाव टाकून...
जानेवारी 07, 2019
सकाळची भूमिका - विचारांचा काळोखअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानांनी केलेल्या कृतीमुळे अवघ्या मराठी संस्कृतीची मान खाली गेली आहे. नयनतारा सहगल यांनी संमेलनाच्या उद्‌घाटनाला येऊ नये, म्हणून गेले काही दिवस यवतमाळमध्ये चालविलेला खटाटोप हा विचार स्वातंत्र्याचा संकोच आहे. सहगल यांचे दरवाजे बंद...
जानेवारी 05, 2019
औरंगाबाद : "आतापर्यंत फक्त चित्रपटांत पाहिली होती; पण पोलिसांकडील बंदूक नुसती बघितलीच नाही तर ती हाताळलीही. "बंदूक अशी असते होय...'' असे उद्‌गार होते आयुक्तालयात आयोजित शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहणाऱ्या बालगोपाळांचे. पोलिस स्थापना दिवसानिमित्त दोन ते सहा जानेवारीदरम्यान पोलिस विभागातील विविध शाखांचे...
डिसेंबर 22, 2018
नवी दिल्ली : नागरिकांच्या खासगी संगणकातील व्यक्तिगत माहितीमध्ये नाक खुपसून ती तपासण्याचा मोदी सरकारचा नवा आदेश चौफेर वादात सापडला आहे. राज्यसभेत आज यावरून कॉंग्रेससह विरोधकांनी सरकारवर तुफानी हल्ला चढविला. दिल्ली पत्रकार संघटनेसह (डीयूजे) पत्रकारांच्या संघटनांनीही याचा तीव्र निषेध केला आहे. हा नवा...
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : सोशल मीडियातून व्हिडिओसह कुठलाही संदेश दिला जातो. त्यामुळे सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठीही त्याचा वापर करता येऊ शकते. आणीबाणीसदृश स्थितीत जनतेला संभ्रमाच्या स्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता यात आहे. अतिशय जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण होत असल्याने आता सोशल मीडिया पाचवा स्तंभ झाल्याचे मत...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेकडे असलेले अतिरिक्त धन किंवा राखीव निधी, अतिलघू, लघू व मध्यम उद्योगांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बॅंकांना हा निधी उपलब्ध करून देणे आणि थकीत कर्जांच्या वसुलीसाठीचे कडक नियम शिथिल करणे या तीन मुद्यांवरून रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती....
नोव्हेंबर 26, 2018
"आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस: सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा; व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
नोव्हेंबर 06, 2018
अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारसंघर्षाची पाकिस्तान ही आणखी एक रणभूमी होत असल्याचे दिसते. या संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक भूमिका घेत आहेत आणि चीनला नमविण्यासाठी पाकिस्तानचा प्याद्यासारखा वापर करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. प्र स्थापित सरकारच्या विरोधात आंदोलन करताना खुशाल...
नोव्हेंबर 03, 2018
राजकारणात कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र असे काही नसते, असे म्हटले जाते. हे अगदी सर्वांच्या बाबतीत सर्व काळ खरे नसते. मात्र, भारतीय राजकारणात त्याचा प्रत्यय अधूनमधून येतो आणि प्रादेशिक अस्मितेवर आधारित राजकारण करणाऱ्यांच्या बाबतीत तर बऱ्याचदा येतो. तीन दशकांहून अधिक काळ कॉंग्रेसचे कट्टर वैरी असलेले...
नोव्हेंबर 02, 2018
सर्वसमावेशक लोकशाहीसाठी मुस्लिमांना आणि विविध अल्पमतातील राजकीय गटांना सामावणारे बहुमत घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराच्या पसंतीची दखल घेणारी आणि जनतेचे खरे प्रतिनिधी लोकसभा, विधानसभेत पाठविणारी निवडणूक पद्धत स्वीकारली पाहिजे. भारताला एकाच पक्षाचे भक्कम सरकार नवीन नाही. गेल्या तीनेक...
ऑक्टोबर 11, 2018
हिंगोली - ज्‍येष्ठ सर्वोदयी विचारवंत तथा स्‍वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल (वय 96) यांनी गुरुवारी (ता. 11) वसमत (जि. हिंगोली) राहत्‍या घरी अखेरचा श्वास घेतला. मराठवाड्याचे महात्‍मा गांधी म्‍हणून त्‍यांची ओळख होती.  हिंगोली जिल्‍ह्‍यातील वसमत या गावी 1923 मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद...
सप्टेंबर 20, 2018
मोठी माणसे मोठ्या मनाची असतात असा अनुभव आपल्याला येत असतो. तो अनुभव आपण आठवत राहतो. माझी बेळगावच्या मध्यवर्ती कारागृहात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली झाली. आमच्या चमूकडून कैद्यांना व्यवस्थित तपासणी, उपचार सुरू असायचे. 1975 मध्ये अचानक राजकीय परिस्थिती बदलली. आणीबाणी लागू झाली....
सप्टेंबर 16, 2018
गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही...
सप्टेंबर 12, 2018
सोलापूर : आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीसाठी लढा दिलेल्या, त्यामध्ये एक महिन्यापर्यंत कारावास भोगलेल्यांचा शोध सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. मागील आठ महिन्यांपासून अशा व्यक्‍तींचा शोध सुरूच आहे. ज्यांनी अर्ज केले त्यांचे रेकॉर्डही तुरुंग अधीक्षकांकडे उपलब्ध नाही.  आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास...