एकूण 4049 परिणाम
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या...
मे 21, 2019
दोडामार्ग - उसप येथील रामचंद्र तथा नितीन मोरजकर (वय २१) या युवकाचा कळंगुट गोवा येथे झालेला मृत्यू आत्महत्या नसून तो घातपातच असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.  मुलाशी दोडामार्गमधील एका मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातूनच त्या मुलीच्या कुटुंबीयांकडून त्याचा घातपात केल्याची...
मे 21, 2019
मुंबई - दुष्काळाबाबत माहिती अधिकारात विचारलेली कोणतीही माहिती राज्य सरकारकडून दिली जात नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारची मदत न पोचल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : ''नैसर्गिक आपत्ती, कृषिमालास मिळणारा अत्यल्प भाव, कर्जाचा वाढणारा डोंगर अशा विविध कारणांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आलेल्या परिस्थितीवर मात करावी'', असे आग्रहाचे आर्जव करीत त्रंबकेश्वर येथील अधारतीर्थ आश्रमातील चिमुरड्यांनी शिंदवड येथील...
मे 19, 2019
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे एका तरूण शेतकऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निमगाव (ता. हदगाव) शिवारात शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली. निमगाव (ता. हदगाव) येथील शेतकरी अशोक रामधन चव्हाण (वय ४०) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे...
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
मे 17, 2019
गणूर- चांदवड तालुक्याचे नाव जगाच्या पटलावर उमटविणारा  रोईगपटू, सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ चांगल्याच अडचणीत आला त्याच्यावर महिला पोलीस कर्मचार्याने आडगाव पोलीस स्थानकात फसवणुकीचा  गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे देशाच्या क्रीडा तसेच पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.  याबाबत दत्तू  भोकनळ व...
मे 17, 2019
औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी त्याने ...
मे 17, 2019
पुणे - कॅबचे आगमन झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याची ओरड रिक्षाचालकांकडून होत असली; तरी जादा पैसे घेणे, जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मीटर फास्ट करणे आदी प्रकार सर्रास होत आहेत. याबाबत प्रवाशांनी तक्रार केल्यावर १७६ रिक्षाचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने प्रादेशिक...
मे 16, 2019
नवी दिल्ली: विवाहीत महिला व युवक नको त्या अवस्थेत आढळून आल्यानंतर महिलेच्या नवऱयाने बाहेरून दरवाजा बंद केला. घाबरलेल्या युवकाने पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दक्षिण दिल्लीतील तिगडी भागामध्ये ही घटना घडली...
मे 16, 2019
क्वालालंपूर : मलेशियातील एका 16 वर्षांच्या मुलीने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर "जगावे की मरावे' असा प्रश्न एका पोलच्या माध्यमातून विचारला होता. या पोल वर 69 टक्के जणांनी नकारात्मक मत नोंदविल्यानंतर संबंधित मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त स्थानिक...
मे 16, 2019
पुणे - प्रशिक्षणात सहभागी होताना लाच दिली नाही म्हणून पोलिस कॉन्स्टेबल तरुणाचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील दोन प्रशिक्षकांची शिक्षा न्यायालयाने कामय ठेवली आहे.   याप्रकरणी सहायक सत्र न्यायाधीशांनी प्रशिक्षक नानासाहेब भीमराव साळुंखे (वय...
मे 16, 2019
पुणे - घरातील वादामुळे दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी वाचविले. ही घटना पर्वती दर्शन येथे घडली.  दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल विष्णू सुतार आणि अनिल लांडे हे गस्त घालत होते, त्या वेळी ‘एक जण घरात गळफास घेऊन...
मे 15, 2019
कारी (ता. धारूर) - २०१२ पासूनच्या दुष्काळानी वाढच किली, आता सावरावं कसं हेच कळत नाय, अशा शब्दांत बीड जिल्ह्यातील कारी (ता. धारूर) येथील ७५ वर्षांच्या मारोतराव मोरे यांनी दुष्काळाच्या दहाकतेविषयी सांगितले. गावात ग्रामस्थांना पाणी विकतच घ्यावं लागत आहे. बारमाही वाहणाऱ्या नदीचा उपसा वाढला, नदी आटली,...
मे 15, 2019
नागपूर - चार महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीच्या गर्भात अन्य पुरुषाचे बाळ असल्याचा संशय असल्यामुळे पतीने पत्नी दीपाली ऊर्फ रोशनी योगेश राऊत (३०, रा. भानोदानगर, झिंगाबाई टाकळी) हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पती योगेश नत्थू...
मे 14, 2019
जळगाव : दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयाच्या आवारातील जुन्या विहिरीतून गाळ उपसताना मानवी कवटी व हाड आढळून आल्याने खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घातपात, आत्महत्या की मंत्रतंत्राचा हा प्रकार आहे, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली.  पाणीटंचाईचा काळ असल्याने...
मे 14, 2019
नागपूर - नवविवाहिता दीपाली आशीष आंबुलकर (२४, रा. जोशी ले-आउट, सुभाषनगर) हिने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती आशीष (३०), सासू प्रभा (५३) व सासरा रमेश (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मूळची चांदूरबाजार, अमरावतीच्या दीपालीचा...
मे 13, 2019
मेरठ ः उत्तर प्रदेशमधील एका महिलेची दहा हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यानंतर ज्या लोकांसाठी तिला घरकाम करण्यासाठी भाग पाडले, त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच तिचे दुर्दैव संपले नाही. तिची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर नैराश्‍येतून तिने स्वतःला जाळून घेतले. ही घटना गेल्या...
मे 13, 2019
दोडामार्ग - तालुक्‍यातील वझरे येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर एका युवकाने चाकूने सपासप वार केले. त्या युवकाने स्वतःही आत्महत्या केली. हल्ला झालेली मुलगी अत्यवस्थ आहे. तिच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून गोवा बांबोळी येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. मृत युवकाचे नाव...