एकूण 764 परिणाम
मार्च 24, 2019
कोल्हापूर - चारित्र्य बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे व सोन्याच्या वारंवार होणाऱ्या मागणीला कंटाळून परप्रांतीय कारागिराच्या पत्नीने काल रात्री टेरेसवर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रियांका विश्‍वजित घोडाई (वय २५, सध्या रा. विठोबा तालीम मागे, दुधाळी) असे मृत महिलेचे नाव आहे....
मार्च 23, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सामील झालेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. संघ परिवाराकडून साम, दाम, दंडभेदचा वापर केला जात आहे. भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एनडीए सरकारविरोधात चीड आहे आक्रोश आहे. मताचे विभाजन टाळा आणि एकत्र या. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम या सरकारने केले...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : वेगवोगळे गोम्स खेळण्याचं फॅड येत असत. तसं सध्या 'पबजी' खेळण्याचं फॅड आहे. 'पबजी'च्या आहारी गेल्याने अनेक चूकीच्या गोष्टी समोर येत आहेत. या गेममुळे आत्महत्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळेच आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात केवळ सहा तासच हा खेळ खेळता...
मार्च 20, 2019
घोटी - धामणगाव (ता. इगतपुरी) येथील माध्यमिक निवासी आश्रमशाळेतील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याने मंगळवारी पहाटे शाळेसमोरील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. शरद भाऊ उघडे (वय 16) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो खडकेद (...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सतत आंदोलन करूनही सरकारला जाग आलेली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी अद्यापही ठोस उपाय योजना सुरवात झालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाहीत. हा प्रश्‍न लावून धरण्यासोबतच शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी...
मार्च 18, 2019
पूर्णा (परभणी): अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग या मंगळवारी (ता. 19) आयोजित उपक्रमात आपाआपल्या ठिकाणाहून सहभागी व्हा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत व किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणजे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांच्या...
मार्च 18, 2019
कळमनुरी - सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लाखाची मदत केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेणाऱ्या एका संस्थेकडे त्यांनी नुकतीच ही मदत सुपूर्द केली.  आई-वडील सालगडी म्हणून काम करीत...
मार्च 17, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात’ सध्याच्या काळात शेतकरी उपाशी अन् शासन तुपाशी असेच चित्र दिसत आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच वर्षात ९४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात एकूण ११ हजार ९९५ शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या...
मार्च 15, 2019
जळगाव - बांभोरी बुद्रुक (ता. जळगाव) येथील बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्योती दीपक पाटील (वय 20, रा. बांभोरी बुद्रुक, ता. जळगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील...
मार्च 13, 2019
यवतमाळ - वाघाडी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एका विशेष कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. ‘रॅली ऑफ रिव्हर्स’ ही ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्‌गुरू यांच्या पुढाकाराने सुरू झालेली संस्था वाघाडी प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला...
मार्च 05, 2019
बीड : केज तालुक्यातील साळेगाव येथील एका युवकाने आज मंगळवार दि. 5 रोजी बीड तालुक्यात असलेल्या पाली तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्यापुर्वी संजय ज्ञानोबा ताकतोडे या तरुणाने एक व्हिडीओ क्लिप तयार केली आहे, ज्याच्या माध्यमातून मातंग समाजाच्या आरक्षणासाठी व फडणवीस...
मार्च 04, 2019
जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातच स्वतःचे सरण रचले व पेटत्या सरणात उडी घेऊन स्वतःला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली. मदना येथील शेतकरी गोपाळराव काशिबाजी जाणे (वय८५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने आपण मेल्यानंतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा विचार करून शेतात सरण रचले व त्यात...
मार्च 01, 2019
गांधीनगर : देशातील निम्म्या भागात दुष्काळ असून, त्यातील 16 टक्के भागात अपवादात्मक किंवा अत्यंत भीषण स्थिती असल्याचे मत "आयआयटी' गांधीनगरच्या संशोधकांनी व्यक्त केले आहे. भारतातील दुष्काळाविषयीच्या योग्य अनुमान पद्धतीविषयी संशोधन करताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.  सध्या पडलेल्या दुष्काळामुळे...
फेब्रुवारी 26, 2019
नागपूर - गेल्या पाच वर्षांत नागपूर विभागात एक हजार सहाशे बारा (१६१२) शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कर्जमाफी, उत्पादन दुप्पट, विविध योजना शासनाकडून  राबविण्यात येत असताना शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसत आहे.  देशात शेतकरी आत्महत्येचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्याकडे...
फेब्रुवारी 26, 2019
नागपूर - आंतराष्ट्रीय बाजारात संत्र्याचा ज्यूस सरासरी साडेतीनशे रुपये लिटरने विकला जातो. त्याकरिता साधारणतः अर्धा डझन संत्री लागतात. चांगल्या दर्जाची अर्धा डझन संत्री आपल्याकडे फार फार साठ रुपयांना पडतात. त्यातून शेतकऱ्यांपर्यंत फक्त वीस ते पंचवीस रुपये पोहोचतात. याचे प्रमुख कारण आपल्याकडे...
फेब्रुवारी 26, 2019
औरंगाबाद - जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सदाशिवराव गायके यांनी विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याविरुद्ध सोमवारी (ता. 25) सकाळी अपहरणाचा प्रयत्न व धमकावल्याप्रकरणी तक्रार दिली. ही बाब समजताच पाटील यांनी गत वीस वर्षांपासून सुरू असलेला मनस्ताप सहन होत नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून आत्महत्येचे पाऊल उचलले...
फेब्रुवारी 25, 2019
लखमापूर (नाशिक) - बोपेगाव ता. दिंडोरी येथील वयाच्या अवघ्या पंचविशीत पतीने आत्महत्या केल्यामुळे वैधव्य आल्यानंतरही खचून न जाता आपल्या लहानग्या दोन लेकरांना मोलमजुरी करत लहानाचे मोठे करून त्यापैकी एकाला लष्करात भरती करून आपल्या पतीचे लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. बोपेगाव हे तसे चार...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - शेतकऱ्यांचे मरण हेच देशाचे आर्थिक धोरण असल्याची टीका समाजप्रबोधनकार ॲड. गणेश हलकारे यांनी केली. अखिल कुणबी समाजाच्या महामेळाव्यात ते बोलत होते. भावी पिढीचे हित साधायचे असेल तर केवळ निवडणुकीपुरता पुढारी म्हणून मिरवण्याचे सोडून द्यावे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी भावी पिढीला...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...