एकूण 212 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - शिवसेनेने धरलेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह मान्य करणे शक्‍य नसल्याचे भाजपने स्पष्ट केले असले, तरी विधानसभेच्या निम्म्या जागा देण्याची तयारी ठेवली आहे. २८८ मतदारसंघांपैकी १४४ ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी मान्य करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भाजपचे मत आहे. काँग्रेस नेते डॉ. मनमोहनसिंग...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - युतीच्या चर्चेवरून भाजप व शिवसेनेचे शहकाटशहाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप व शिवसेनेकडून ‘माइंडगेम’ सुरू आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद हवे असल्याची मागणी केली आहे, तर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला.  गेल्या...
फेब्रुवारी 12, 2019
मोहोळ - 'मी गावोगावी जातोय, पण परिस्थिती भीषण आहे. पाणी, चारा, पशुखाद्य टंचाई तीव्र जाणवत आहे. शेतकऱ्यांनी जगावं कसे? राजकारण करण्यापेक्षा मदत महत्त्वाची आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा कुणालाही मते द्या, मात्र मदतीची गरज भासली तर शिवसेनेची आठवण करा. अडचणीमुळे कोणीही आत्महत्या करू नये. मी पाहणी...
फेब्रुवारी 12, 2019
माढा (सोलापूर) - युतीपेक्षा दुष्काळ महत्तवाचा असल्याचे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माढयातील धावत्या भेटीत मंगळवारी (ता. १२) दुपारी सांगितले.  मंगळवारी दुपारी येथील तुळजाभवानी मंगल कार्यालयासमोरील पटांगणात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चारा...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. त्यानुसार मुंबईतून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, कोल्हापूरमधून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, माढामधून सहकारमंत्री सुभाष...
फेब्रुवारी 11, 2019
किल्लारी : मी शहरी बाबु असल्यामुळं मला शेतीतलं, पिकांचं फार काही समजत नाही. पण मला एवढं समजतंय, महाराष्ट्रातला दुष्काळ खुप गंभीर आहे. तुम्हाला तर त्याचा जास्तच त्रास होतोय... अशा भावना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी येथे व्यक्त केल्या. आम्ही तुमच्यासोबत आहोत,...
फेब्रुवारी 11, 2019
बुधोडा : माफी कोणाला असते एखाद्या गुन्हेगाराला किंवा अपराध्याला माफ केले जाते. महाराष्ट्रातला शेतकरी गुन्हेगार आहे का? आम्हाला कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे. मोठमोठे होर्डिंग लावून कर्जमाफीचा डांगोरा पिटला जात असताना कर्जमाफी कोणाला झाली, याची माहिती मिळत नाही. मी गेल्या काही दिवसांपासून...
फेब्रुवारी 11, 2019
सातारा - सातारा लोकसभेची जागा शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे छत्रपतींच्या विरोधात नव्हे तर आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात लढणार आहोत. आम्ही कोणाला ऑफर देत नाही. शिवसेनेच्या ध्येय-धोरणात जे बसते, त्याचाच आम्ही सन्मान करतो. आमचे धोरण वाल्याचा वाल्मीकी करण्याचे नाही, असे स्पष्ट मत परिवहनमंत्री...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई- आगामी निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी कंबर कसली असताना ‘मातोश्री’ने मात्र ‘एकला चलो रे’ची तयारी सुरू केली आहे. सध्या धनुष्यातून प्रचाराचे बाण सुटले असून, प्रत्यक्षात युतीचे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्याच मतदारसंघांत ‘निर्धार मेळावे’ घेऊन सत्ताधाऱ्यांची...
फेब्रुवारी 11, 2019
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे अनेकदा म्हटले आहे; पण तरीही त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आल्यास शिवसेना मदत करू शकते, असा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला.  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांसाठी...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई- शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारही विद्यार्थी राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहे. पार्थ पवारांनी आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठातील अनेक समस्या घेऊन पार्थ पवार राज्यपालांकडे...
फेब्रुवारी 07, 2019
जळगाव, पालघर, भिवंडी जागेचा पेच; ‘भाजप’ला बंडाची भीती जळगाव - शिवसेना, भारतीय जनता पक्षाची ‘युती’ होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी भाजपचे खासदार असलेल्या जळगाव, पालघर, भिवंडी या मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केल्यामुळे ‘युती’चा तिढा कायम आहे. विद्यमान खासदारांच्या जागा सोडल्यास...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराची रणनिती आखून यश मिळवून देणारे निवडणूक प्रचार तज्ज्ञ प्रशांत किशोर आता मराठी बाणा अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या प्रचाराची धुरा संभाळणार आहेत.  Today Uddhav Thackeray ji and I had a special visitor over lunch. Some great talks @PrashantKishor ji. pic....
फेब्रुवारी 03, 2019
जालना : महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार म्हणून जे जे करात येईल ते तर करूच, परंतू सरसकट कर्जमुक्तीसाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तरी चालेल पण ती करवून घेऊच, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारने केलेल्या ...
फेब्रुवारी 03, 2019
जालना : जालन्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय पशू प्रदर्शनाच्या निमित्ताने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी कर्जमाफीवरुन दानवे यांनी ठाकरे यांच्यात चांगलीच जुगलबंदी...
जानेवारी 28, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत शाही थाटात विवाह  झाला. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.  लग्नसोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र...
जानेवारी 25, 2019
मुंबई - नवअभिजात आणि गॉथिक स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लोरा फाऊंटनच्या दुरुस्तीचे काम निम्मे झाल्यानंतर कारंजातून पाणी कसे बाहेर येते, हे तज्ज्ञांना समजले. नवी झळाळी लाभलेल्या या वारसा स्मारकाचे उद्‌घाटन गुरुवारी करण्यात आले.  फोर्ट परिसरात १८६४ मध्ये बांधण्यात आलेले...
जानेवारी 22, 2019
वाडी - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच रामटेक लोकसभा निर्वाचन  क्षेत्रात निवडणुकीची पूर्व तयारी शिवसेनेने सुरू केल्याचे दिसून येते. सध्या या संसदीय क्षेत्राचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने करीत आहेत. परंतु, राज्यात भाजप-शिवसेना  युतीचे वातावरण तापले असून युती व मैत्री दोन्ही...
जानेवारी 18, 2019
मुंबईः मुंबई नाइट लाइफची मागणी पूर्ण झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल, असे ट्विट महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले आहे. नीलेश राणे आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे पुतळेही जाळले होते. नीलेश राणे यांनीही शिवसेनेला...
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - शहर बससेवेचे लोकार्पण करून दोन आठवडे उलटले आहेत; मात्र अद्याप बस रस्त्यावर आलेल्या नाहीत. आता २४ जानेवारीचा नवा मुहूर्त काढण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. आठ) आणखी २३ बस शहरात दाखल होणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून महापालिकेने शंभर बस खरेदी केल्या असून, तीन टप्प्यांत टाटा कंपनीकडून...