एकूण 414 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
इचलकरंजी -  “पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सैनिकांची केलेली हत्या अत्यंत चिड आणणारी आहे. आम्हीही भारतीय आहोत. आम्हाला मागे पुढे कोणीही नाही. कुणाचीही काळजी नाही. गरज पडली तर देशभरातील आम्ही एकत्र येवून दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सीमेवर जावू,“ असा निर्धार तृतीयपंथीयांनी व्यक्त केला.  येथील...
फेब्रुवारी 11, 2019
गेल्या वर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त फेसबुकवर मराठीप्रेमींच्या पोस्टची गर्दी होती. त्यात फेसबुक टिमकडून आलेली एक छोटीशी नोटीसवजा सूचनाही होती. बहुतेकांच्या टाईमलाईनवर होती ती. पण अनेकांच्या ती बहुधा लक्षातही आली नसावी. आज त्या नोटीसची आठवण यायचं एक कारण म्हणजे जगभरात सर्वात जास्त...
फेब्रुवारी 10, 2019
जळगाव ः आधार कार्ड (युआयडीएआय) हा भारताचे नागरिक म्हणून पुरावा ग्राह्य धरण्यात आला असल्याने प्रत्येकजण आधार काढून घेण्यावर भर देतो. जिल्ह्यात 44 लाख 48 हजार 755 नागरिकांकडे आधार कार्ड आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही आधार...
जानेवारी 03, 2019
पिंपरी (पुणे) - राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना चिखली येथे गुरूवारी सकाळी घडली. योगेश इंदल जाधव (वय १९, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश यांनी गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राहत्या घरात...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली: देशातील 123 कोटी नागरिकांपर्यत आधार कार्ड पोचवण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. जवळपास 123 कोटी नागरिक आधार कार्डधारक झाले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी राज्यसभेत दिली आहे. एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना हंसराज अहीर यांनी...
जानेवारी 01, 2019
वाळूज : रोजगार हमी योजनांचे फॉर्म आणि बसमध्ये प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत मिळवून देतो, अशी बतावणी करून हातात बनावट आधार कार्ड देऊन गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला संतप्त महिलांनी चोप दिला. हा प्रकार सोमवारी (ता. 31) तीसगाव परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.  सातारा...
डिसेंबर 26, 2018
डिजी लॉकर म्हणजे काय? सामन्यत: आपण आपल्या मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकर मध्ये ठेवतो व अशा मौल्यवान वस्तू आपण गरजेच्या वेळी लॉकर मधून काढून काम झाल्यावर परत बँकेच्या लॉकरमध्ये परत ठेवून देतो, यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतात. तद्वतच आता आपण आपली महत्वाची कागदपत्रे (उदा: आधार...
डिसेंबर 26, 2018
शेगाव : तालुक्यातील 7722 शेतकऱ्यांनी शेगाव तूर खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदनी करण्याकरीता लागणारे सर्व कागदपत्र देऊन सर्व शेतकऱ्यांनी टोकन घेतले. पंरतु यापैकी 1516 शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदनीतुन डावलुन यांना अनुदाना पासुन वंचित ठेवले. अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी...
डिसेंबर 26, 2018
नाशिक - सरकारने एका शेतकऱ्याला दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचे धोरण स्वीकारले आहे. अनुदानासाठीच्या अटी-शर्ती गुलदस्तात असताना बाजार समित्यांनी मात्र शेतकऱ्यांकडून कागदांचे भिंडोळे मागवण्यास सुरवात केलीय. एकूणच, कांदा अनुदानाचे सरकारचे हे धोरण अडचणीत  सापडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत...
डिसेंबर 21, 2018
पुणे - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात असला तरी, तो कागदावरच राहात असल्याचे अनेकदा दिसून येते. शिक्षणासाठी ‘बेटी’ तयार असली तरी, ते मिळण्यासाठी तिला परिस्थितीपुढे हार पत्करण्याची वेळ येते. बिबवेवाडीतील सीताराम बिबवे शाळेत चौथीत शिकणाऱ्या पूनम वाघेलाची अशीच व्यथा आहे. बॅंकेत खाते नसल्याने...
डिसेंबर 21, 2018
प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्डाची सक्ती करण्यापासून ते अशी सक्ती करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद करण्यापर्यंत जी वाटचाल झाली, त्यातून धोरणात्मक विसंगतीच समोर आल्या. सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणाच्या आव्हानाकडे लक्ष देण्याची गरज आहे. ‘आ हे रे-नाही रे’प्रमाणेच ग्रामीण-शहरी, उत्पादक-अनुत्पादक...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - आरोपींच्या जामिनासाठी न्यायालयात बनावट जामीनदार उभा करून थेट न्यायालयाचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष एकने पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. या टोळीने पोलिस ठाणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे बनावट शिक्के आणि खोट्या सह्या वापरल्याचे तपासात...
डिसेंबर 19, 2018
नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन क्रमांक किंवा बँकांमध्ये खाते उघडतेवेळी ग्राहकाकडे आधारसक्ती झाल्यास संबंधित दूरसंचार कंपनी किंवा बँकेला एक कोटी रुपयांचा दंड केला जाणार आहे. आता फोन क्रमांक आणि बँक खाते यांच्याशी आता आधार कार्ड क्रमांकाची जोडणी अनिवार्य नसेल...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्लीः राजधानीत 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले होते. मात्र, रविवारी (ता. 16) म्हणजे 16 डिसेंबर रोजी एका तीन वर्षांची मुलगी बलात्काराची शिकार बनली. पोलिस व स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तीन...
डिसेंबर 17, 2018
प्राप्तिकर खात्याने पॅनकार्डाच्या अर्जामध्ये बदल करण्याची घोषणा केली असून, अर्जदारांसाठी नवे नियम तयार केले आहेत. नवे नियम पाच डिसेंबरपासून लागू झाले आहेत. काय आहेत हे बदल, त्यावर एक नजर टाकूया.  1) आर्थिक वर्षात अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक "आर्थिक व्यवहार' असलेल्या व्यक्‍ती सोडून इतर सर्व...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पट्टे वाटप करण्यात येणार असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी आज सांगितले. दक्षिण-पश्‍चिम क्षेत्रातील नऊ...
डिसेंबर 09, 2018
जळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करून घेण्यात आले. "महसूल'च्या साक्षीने हा सर्व व्यवहार झाला असून, तत्कालीन तलाठ्यासह 11 संशयितांचा यात समावेश आहे. गेली दीड...
डिसेंबर 06, 2018
पुणे : कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तिघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून फसवणुकीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत.  याप्रकरणी जसबिरसिंह सेहगल (वय 28, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी...
नोव्हेंबर 29, 2018
सहकारनगर - बिबबेवाडी क्षेत्रीय कार्यालयात अनेक नागरिक नवीन कार्ड, आधार कार्डवरील पत्ता व मोबाईल नंबर बदलण्यासाठी गर्दी करतात. मात्र, येथे एकच मशिन असल्याने टोकन मिळण्यास त्यांना अडचणी येत आहेत; तसेच अधूनमधून उद्भवणाऱ्या इंटरनेटच्या अडचणींमुळेदेखील नागरिकांना ‘आधार...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे -  हयातीचा दाखला मिळविण्यासाठी बोटांचे ठसे (बायोमेट्रिक) आधार कार्डशी जुळत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मिळविण्यासाठी ससेहोलपट होत आहे. दुसरी कुठलीही पर्यायी व्यवस्था बॅंकांमध्ये नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांचे बोटांचे ठसे उमटत नाहीत, अशा...