एकूण 13 परिणाम
November 12, 2020
आपटी - पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या इंजोळे येथील प्रयोगशील शेतकरी मानसिंग पाटील यांनी ऊस, भात, नाचना, भुईमुग या पारंपारिक पिकांना फाटा देत कमी खर्चात जादा उत्पन्न देणाऱ्या आले पिकाची लागवड करून यशस्वी प्रयोग केला आहे. या प्रयोगातून  इतर नगदी पिकापेक्षा कमी कष्टात जास्त उत्पन्न कसे मिळवता येते...
November 10, 2020
उमरगा (जि.उस्मानाबाद) : निसर्गाचा अधून-मधून बसणारा फटका शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थगणीत बिघडवत आहे. अशा स्थितीत पारंपारिक पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. परंतू उपलब्ध क्षेत्रापैकी किमान तीस टक्के शेती आधुनिक पिक पद्धतीने केली तर त्यातून उत्पन्न चांगले मिळू शकते. ती किमया...
November 10, 2020
संख (सांगली) : जत तालुक्‍यातील सोन्याळजवळ लकडेवाडी या कायम दुष्काळी, खडकाळ माळरानात चंद्राम पुजारी व अवण्णा पुजारी यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीचा यशस्वी प्रयोग केला. ठिबक सिंचनवर त्यांनी अडीच एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. कमी पाणी, कमी खते, कमी खर्च आणि विशेष म्हणजे हमखास मागणी असलेले पीक घेऊन...
November 08, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : हिंदु संस्कृतीत दिवाळी सण सर्वांसाठी आनंदाचा व नवपर्वणीचा असतो. देव -देवतांना, घर, दुकानाला फुलांनी सजविण्यासाठी प्रत्येकजण सक्रिय असतो. मात्र यंदा फुल शेती फारशी फुलली नाही. अतिवृष्टीने फुलशेतीला फटका बसला आणि दसऱ्यात झेंडू भाव खाऊन गेला. आता मोजक्या क्षेत्रात...
November 05, 2020
नगरदेवळा (जळगाव) : पारंपरिक शेती करत असताना आधुनिक शेतीकडे तरुणाईचा कल दिसत असून, येथील योगेश परदेशी हे गेल्या तीन वर्षांपासून रान आळू (आरवी) या कंदवर्गीय पिकाची लागवड करीत आहे.  हेपण वाचा- अवैध गौण खनिज प्रकरण; जि. प.कडून मागविली पाच वर्षांची माहिती  मध्यप्रदेशातील खंडवा...
November 04, 2020
नगरदेवळा (ता.पाचोरा, जळगाव) : पारंपरिक शेती करत असताना आधुनिक शेतीकडे तरुणाईचा कल दिसत असून येथील योगेश परदेशी हे गेल्या तीन वर्षांपासून आरवी या कंद वर्गीय पिकाची लागवड करत आहे.  सुरुवातीला मध्यप्रदेश खंडवा येथून बियाणे आणले. एक एकर क्षेत्रात गादी वाफ्यावर लागवड केली. आठ...
October 30, 2020
साखरीटोला (जि. गोंदिया) ः उच्चशिक्षित युवकांचा आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे कल वाढला असून, कडोतीटोला येथील एका युवकाने शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादनात वाढ केली आहे. यातून त्यांना महिन्याकाठी 20 ते 25 हजार रुपये नफा होत आहे. हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह...
October 28, 2020
रिसोड (जि.वाशीम) ः  तालुक्यातील पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या फळ बागा, मसाले पीक आणि फुलशेतीकडे मोर्चा वळविला; परंतु यंदा परतीच्या पावसाने अनेक शेकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याही परिस्थितीत मोरगव्हाण येथिल युवा शेतकरी सोपान सीताराम कोकाटे यांनी एक एकर सीताफळ बागेतील...
October 21, 2020
छडवेल-कोर्डे ः गावस्वयंपूर्णतेत आजी-माजी सरपंचांची कमाल, असे सुखद चित्र वाल्हवे (ता. साक्री) येथे अनुभवास मिळते. लोकसहभाग, विधायक प्रतिनिधी आणि शासन-प्रशासनाकडून एखादी योजना चांगल्या प्रकारे राबविल्यास हमखास लोककल्याणाचे कार्य उभारते. त्यास वाल्हवे येथील गाळमुक्त तलाव योजना पुष्टी देते.  आवश्य...
October 12, 2020
सावनेर (जि. नागपूर): केवळ दोन एकर शेतीत मोसंबी पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे म्हटल्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, हा यशस्वी प्रयोग नंदापूर येथील शेतकऱ्याने पत्नीच्या मदतीने सेंद्रिय शेतीतून यशस्वीपणे करून दाखविला. त्यांना वर्षाला जवळपास तीन लाखांचे उत्पन्न मिळत असून त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे...
September 30, 2020
दाभोळ : शिवसेनेशी सोयरीक केल्याच्या रागावरुन सभापती रउफ हजवानी यांना सभापती कक्षात बसू देणार नाही, अशी कथित धमकी दिल्यावर कोण आडकाठी करतो म्हणत काल शिवसेना कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या आणि लोकप्रतिनिधींनी सभापतींना सुरक्षा अन्‌ शुभेच्छाही दिल्या. बराच वेळ शिवसैनिक सभापतींच्या कक्षात...
September 30, 2020
सावंतवाडी : आंबोली घाटात सापडलेल्या महिलेच्या घातपात प्रकरणाचा अखेर येथील पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणातील चार संशयितांना आज गजाआड केले. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक अमित गोते यांनी मोबाईल कॉल रेकॉर्डवरून मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास अवघ्या...
September 30, 2020
नाशिक / मुखेड : कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी ध्येय महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करत डाळिंब लागवडीस योग्य नसलेली जमीन असताना जळगाव नेऊर (ता. येवला) येथील शांताराम शिंदे यांनी डाळिंब पीक बहरात आणून त्यातून १२ लाख रुपये...