एकूण 2 परिणाम
November 24, 2020
पुणे : जवळपास एक महिन्यापासून बेपत्ता असलेले प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा पुणे पोलिसांनी शोध घेतला आहे. पाषाणकर यांना जयपूरच्या एका हॉटेलमधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पुण्याला आणले जात आहे. ते का निघून गेले? पुण्यातून बेपत्ता झाल्यानंतर ते कुठे गेले? कोणत्या मार्गाने गेले...
November 24, 2020
कोरोना व्हायरस या महामारीमुळे पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने सरकारने ही बंदी उठवली असली तरी आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. प्रवास करणं सध्या जिकीरीचं झालं असलं तरीदेखील सावधगिरी बाळगत अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.  - Corona Updates: चार...