एकूण 15 परिणाम
January 01, 2021
वाई (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी ठिकठिकाणी गडकोट उभे केले. हे गडकोट आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देत उबे आहेत. ते युवकांनी सतत राष्ट्रभक्तीची शिकवण आणि पराक्रमासाठी स्फुर्ती देत असतात....
December 23, 2020
मुंबई, ता. 23 : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांसंबंधित जनहित याचिकेवर काल (दिनांक 22 ) रोजी मुंबई उच्च न्यायालयाने देशाच्या एटर्नी जनरलना नोटीस बजावून भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील आणि दिलीप आगळे यांनी एड सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका केली आहे....
December 19, 2020
मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधात करण्यात आलेली याचिका अकाली असून अद्याप राज्यपालांनी नावेच घोषित केलेली नाही, असा दावा राज्य सरकारच्या वतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. विधान परिषदेवर नियुक्त केले जाणाऱ्या बारा आमदारांची यादी महाविकास आघाडीने राज्यपालांना दिली आहे. मात्र...
December 12, 2020
मुंबई : राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची नावे जाहीर होण्याआधीच त्यांना विरोध करणे चूक आहे, असा दावा राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात आज केला. दरम्यान, याबाबत लेखी खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्य हे साहित्य, शिक्षण, कला,...
December 06, 2020
मुंबई : शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर नुकतीच दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी सर्जरी पार पडली. मुंबईतील लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्यावर ही सर्जरी पार पडली आहे. सर्जरीनंतर संजय राऊत यांना डॉक्टरांच्या निगराणीत ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर राऊत यांना...
November 19, 2020
मुंबई, ता. 19 : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उमेदवारी दिलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी अशा आठ जणांच्या नावाला विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या उमेदवारांची केवळ राजकीय ओळख असून सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचे योगदान नाही, असा दावा याचिकेत केला...
November 19, 2020
टाकळी ढोकेश्वर : तीन वर्षाच्या श्री नावाच्या चिमुरड्याने आपल्या गायनाने ज्येष्ठ चित्रपट अभिनेता अमिताभ बच्चन म्हणजेच बिग बी यांच्यासह अनेक दिग्गजांना भुरळ घातली. सोशल मीडियावर त्याच्या गायनाचे खूप कौतुक झाले. श्रीच्या गायनाने ढवळपुरीचे नाव जगभरात पोहचले असल्याचे प्रतिपादन सरपंच डाॅ.राजेश भनगडे...
November 07, 2020
सातारा : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जाणाऱ्या 12 नेत्यांची नावे राज्य मंत्रिमंडळाने मंजूर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद लिफाफ्यातून राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे दिली आहेत. त्यामध्ये शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर व साताऱ्याचे शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या...
November 06, 2020
मुंबई - विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. त्याजागी नव्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने उमेदवारांची यादी आज राज्यपाल भगतसिंंह कोशारी यांच्याकडे सुपूर्द केली.या यादीत नेमकी कोणाची नावे असणार आहेत. तसेच राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे राजकिय...
November 01, 2020
नांदेड :  जिल्ह्यातील आदमपूर (ता. बिलोली) या गावचा रहिवासी असलेला युवा संगीतकार प्रा. संदीप भुरे यांनी आता मराठी चिञपट क्षेञातही मोठी भरारी घेतलेली आहे. त्यांनी नुकतेच ‘कारं देवा’ या आगामी येऊ घातलेल्या मराठी चिञपटाला संगीत दिले आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली चार गाणी मुंबई येथील स्टुडिओमध्ये...
October 29, 2020
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलाय. संभाव्य उमेदवारांची नावं आजच्या बैठकीत सादर करण्यात आली आणि या संभाव्य उमेदवारांच्या नावावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब देखील  करण्यात आला आहे....
October 28, 2020
मुंबई - विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नामनिर्देशनाची तयारी महाविकास आघाडीने केली असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निर्णय घेऊन, गुरूवारी (29 ऑक्टोबर) राज्यपालांना उमेदवारांची यादी देणार आहेत. या यादीत महाविकास आघाडीच्या मोठ्या आणि इच्छुक नेत्यांची नावे असल्याची...
October 09, 2020
कोल्हापूर  ः "हे देवा तुझ्या दाराला शिरं मारलं तुझ्या...पुढचा जन्म किड्या-मुंग्यांचा, कुत्र्या-मांजरांचा दे, पण जोगत्याचा देऊ नकोस...जोगत्याचा दिलास तर कलाकाराचा देऊ नकोस...कलाकाराचा जन्म लय वंगाळ...' हा संवाद आहे "परसूअक्का' या चित्रपटातील. लॉकडाउनच्या काळात स्थानिक कलाकारांची मोट बांधून सचिन...
October 07, 2020
सातारा : महिलेशी असलेल्या घनिष्ठ संबंधांची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी देत बेकरीमध्ये काम करणाऱ्या एकाकडून 70 हजार रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात महिलेसह दोघांवर मंगळवारी रात्री खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. जयश्री दिलीप यादव व आनंद शिंदे (दोघेही...
September 21, 2020
मुंबईः लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असल्याने कलाकारांना जगणं मुश्किल झाले होते. राज्यातील वृध्द कलावंताची उपासमार सुरु झाली होती. नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना राज्य सरकारच्या वतीने दरमहा देण्यात येणारी मानधनाची रक्कम कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली होती. राज्यातील कलावंतांच्या या समस्या, व्यथा...