एकूण 33 परिणाम
मार्च 13, 2019
अमरावती : संपूर्ण देशाबरोबरच अमरावती लोकसभा मतदारसंघातही राजकीय वातावरण तापायला लागले आहे. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी यंदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून आघाडीच्या उमेदवाराला ते समर्थन देणार आहेत. त्यामुळे अमरावतीत थेट किंवा तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत....
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
मार्च 04, 2019
अमरावती - नवनीत कौर-राणा यांच्या जातप्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची ६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच त्यांच्या वडिलांच्या जातसंदर्भात अमरावती येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आठ मार्च रोजी होणार आहे. या प्रकरणात योगगुरू रामदेवबाबा यांच्यासह एकूण १७...
फेब्रुवारी 24, 2019
अमरावती : मेळघाटातील दुर्गम भागातील आरोग्ययंत्रणेपर्यंत पोहोचण्यास रस्ते, संपर्कयंत्रणा आणि वीज साहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधा उपलब्ध करून कुपोषण, मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सर्व विभागांची मदत घेण्यात येईल. यासाठी मेळघाट ऍक्‍शन प्लान राबवून मृत्यूचे प्रमाण रोखण्यावर भर...
फेब्रुवारी 20, 2019
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रिपब्लिकन नेते रा. सु. गवई अशा दिग्गजांचा अमरावती मतदारसंघ मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला. १९९९ मध्ये शिवसेनेच्या अनंत गुढे यांनी त्याला सुरुंग लावला. तेव्हापासून अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडे शाबूत आहे....
ऑगस्ट 08, 2018
अमरावती : ऍट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी नीलेश भेंडे या युवकाने आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून विरूगिरी केली. यावेळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आत्महत्या करण्याचा इशारा दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. या नाट्यामुळे प्रशासन मात्र तब्बल सात तास वेठीस...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली - पुरेशा संख्याबळामुळे अविश्‍वास ठरावाचा मोदी सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याची जाणीव झाल्याने आता विरोधकांनी "संख्याबळ नव्हे तर अविश्‍वास ठरावामागची कारणे महत्त्वाची आहेत,' असा पवित्रा घेतला असून, या निमित्ताने सरकारच्या अपयशाचे पाढे संसदेच्या पटलावर मांडता येतील, अशी भूमिका मांडली...
जून 09, 2018
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना 'प्राईमटाईम फौंडेशन'च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'संसदरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील 'आयआयटी'च्या सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख...
एप्रिल 22, 2018
मुंबई : केंद्र सरकारचा देशातील सहकार विभागाविषयीचा दृष्टिकोन चांगला नाही. अडचणीत असलेल्या सहकारी बँकांना मदत करण्याऐवजी बलाढ्य राष्ट्रीय बँकांना सरकार मदत करीत आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राची वाताहत झाली असल्याची टीका माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद...
मार्च 21, 2018
मुंबई/नवी दिल्ली - कायमस्वरूपी नोकरीसह विविध मागण्यांसाठी रेल्वेत प्रशिक्षण (ॲप्रेंटीस) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी आज मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात रेल रोको केला. सकाळी सात वाजल्यापासून तब्बल साडेतीन तास या विद्यार्थ्यांनी रुळांवर ठाण मांडल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळित...
फेब्रुवारी 27, 2018
मुंबई - राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नावर शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आक्रमक व्हावे, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांन सोमवारी दिले.  राज्य सरकारने जनतेला अनेक आश्‍वासने दिली आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करा आणि अधिवेशनावर आपली...
जानेवारी 25, 2018
सातारा - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना नेतेपदी सातारा जिल्ह्यातील दोघांना संधी देत बढती मिळाली आहे. तर उपनेतेपदी दोघांना संधी मिळाली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला झुकते माप दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि...
जानेवारी 24, 2018
मुंबई - राज्यात तसेच राज्याबाहेर जम बसविण्याच्या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नव्या टीमची मंगळवारी घोषणा करण्यात आली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना अपेक्षेप्रमाणे नेतेपदी बढती देण्यात आली आहे. प्रस्थापितांचा विरोध डावलून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातही...