एकूण 393 परिणाम
डिसेंबर 04, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीवासीयांसाठी मोफत 'वायफाय'ची घोषणा बुधवारी (ता.4) केली. यामुळे नागरिकांना प्रत्येक महिन्याला 15 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. -  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप योजनेसाठी राजधानीत 11...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : महाराष्ट्रातील आजच्या घटना या अत्यंत लज्जास्पद, आत्मकेंद्रित उलथापालथ आणि सर्व मतदारांचा अपमान करणारी आहे. भाजप नेत्यांनी मतदारांचा अपमान केला, असे आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी सांगितले. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा गुडलक चौकातील निषेधार्थ संदीप सोनवणे, डॉ...
नोव्हेंबर 19, 2019
  नवी दिल्ली, ता. 18 (वृत्तसंस्था) : विकासदर जरी घटला असला तरी जी-20 देशांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वाधिक वेगाने वृद्धींगत होणारी अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेला फाईव्ह ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट 2025 पर्यंत साध्य होईल, असा विश्‍वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल, तर दुसरीकडे पंजाब, हरियाना आणि दिल्ली या राज्यांचे एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना या गंभीर मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीची बैठक संबंधित अधिकारीच नव्हे, तर खासदारांच्या 'दांडी यात्रे'मुळे बारगळली. भाजप खासदार...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : महाशिवआघाडीच्या नेत्यांची राज्यपालासोबत होणारी आजची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षांचे नेते त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नेते अडकले मतदारसंघांत महाशिवआघाडीतील नेते राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना...
नोव्हेंबर 13, 2019
दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, ही समस्या दरवर्षी उद्‌भवणे याचाच अर्थ ठोस उपाययोजना करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे प्रदूषणमुक्तीसाठी दिल्लीकरांच्या दृष्टीने दिल्ली दूरच आहे. दिल्लीला स्वतःचे असे काही नाही. हवा आणि पाणी तर सोडाच पण प्रदूषणाच्या बाबतीत सुद्धा दिल्ली...
नोव्हेंबर 05, 2019
दिल्लीवर वायू प्रदूषणांचं संकट कोसळय. ग्रामीण भागातील बळीराजा जसा पर्जन्यासाठी ढगांकडे डोळे लावून बसतो, तसे दिल्लीकर शुद्ध हवेच्या श्‍वासासाठी आकाशाकडे पाहात आहेत. गेले दहा दिवस इथं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही. सकाळी धुकंमिश्रित प्रदूषित हवेचं इतकं दाट कांबळं राजधानीवर पसरलेलं असतं, की त्याला...
नोव्हेंबर 05, 2019
प्रदूषणामुळे दिल्लीत ‘आरोग्य आणीबाणी’ जाहीर करावी लागल्याने ही धोक्‍याची घंटा समजून दिल्ली आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे पावले उचलण्याची गरज आहे. पण त्याऐवजी प्रदूषणाचे राजकारण करण्यातच राजकीय पक्ष दंग आहेत. भारताच्या राजधानीत राजकीय प्रदूषण किती आहे, हा वादाचा विषय होऊ शकतो! मात्र,...
ऑक्टोबर 31, 2019
नाशिक : केवळ राजकीय नेतेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही मतदारांना आवाहन केले होते, की नोटाला पसंती देऊन मत वाया घालवू नये. तरीदेखील विदर्भ आणि मुंबई-ठाणे टापूत मतदारांना नोटाला पसंती दिल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या चौदाव्या निवडणुकीत १.३५ टक्‍के म्हणजे ७ लाख...
ऑक्टोबर 31, 2019
विजयाच्या फरकापेक्षा अधिक पसंती नाशिक - अनेक राजकीय नेत्यांनी वारंवार आवाहन करूनदेखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणताही उमेदवार पसंत नसल्यानंतर दाबावयाच्या ‘नोटा’च्या बटनाचा अधिक वापर केला. कमी फरकाने निवडून आलेल्या ३७ आमदारांपैकी किमान अकरा जागांवर ‘नोटा’ला मिळालेली मते विजयी...
ऑक्टोबर 25, 2019
भाजपला सर्वाधिक ४० जागा; ‘जेपीपी’ किंगमेकर चंडीगड -  हरियाना विधानसभेत ‘अबकी बार ७५ पार’चे स्वप्न रंगवणाऱ्या भाजपचे स्वप्न भंगले. मात्र, ९० सदस्यांच्या सभागृहात ४० जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेससह अन्य पक्षांच्या जागा भाजपपेक्षा कमी असल्यामुळे हरियानात त्रिशंकू...
ऑक्टोबर 24, 2019
कळवा मुंब्रा मतदार संघातील मतदार राजा पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांना पावलाय. पुन्हा एकदा, कळवा मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड यांना इथल्या नगरीकांनी निवडून  दिलंय . जितेंद्र आव्हाड यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय. तब्बल 75,517 मतांच्या फरकाने जितेंद्र आव्हाड जिंकलेत. आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपली...
ऑक्टोबर 24, 2019
कळवा मुंब्रा मतदारसंघातून NCP चे मोठे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा लीड मिळालाय. दीपली सय्यय या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. दरम्याम जितेंद्र आव्हाड हे तब्बल 45000 मतांनी पुढे आहेत.   शरद पवारांच्या अगदी जावाचे असे जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा मतदार संघातून...
ऑक्टोबर 22, 2019
ओरोस - काँग्रेसच्या नेत्यांना कोणतेच सक्षम नेतृत्व पक्षात आणायचे नाही. फक्त ओसाड गावचा पाटील बनून रहायचे आहे. आताची माझा काँग्रेस प्रवेश करून घेण्यामागेही कारस्थान होते. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी नीट चर्चा झाल्याशिवाय मी काँग्रेस प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे माजी खासदार...
ऑक्टोबर 18, 2019
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : राज्याच्या विकासाची चाबी मतदारांच्या हातात आहे. नव्याने राजकारणात आलेल्या आप पक्षाने दिल्ली राज्यात सत्तेत येताच सर्वसामान्य जनतेसाठी पाच वर्षांत जे करून दाखवले ते महाराष्ट्रात सत्ता उपभोगलेल्या कोणत्याच पक्षाला 70 वर्षांत करता आले नाही. आम आदमी...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर : युतीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर शिवसेनेने कारवाई सुरु केली असून, शिवसेनेने तब्बल 14 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निष्ठावंतांना डावललं म्हणून अनेक शिवसैनिकांनी बंडखोरी केली...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे : सरकार बदलले तरीही पुण्यातील प्रश्‍न कायम आहेत. महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे नेते व भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील हे कोथरुडकरांवर लादलेले ‘पॅराशूट’ उमेदवार आहेत, असा टोला आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्डा यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना ‘आप’...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना, स्वतंत्र...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे...