एकूण 13278 परिणाम
मे 25, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : आमदार उन्मेष पाटील यांच्या विजयाबद्दल त्यांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. मतमोजणी सुरू असताना जसजशी मतांची आघाडी उन्मेष पाटलांना मिळत होती, तसतसे दरेगावचे ग्रामस्थ फटाके वाजवून आनंद व्यक्त करीत...
मे 25, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला असला तरी, राष्ट्रवादीचे प्रभुत्व असलेल्या मोहोळ या भागातून त्यांना मताधिक्‍क्‍य मिळाले आहे. त्यामुळे एकूणच काँग्रेसचे जिल्ह्यातीलच अस्तित्व धोक्‍यात आले आहे. हीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात काँग्रेसचे वर्चस्व...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
मे 25, 2019
चिंचवड, पनवेल, पिंपरी, मावळ, उरण मतदारसंघात निर्विवाद मताधिक्य पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल आणि उरण या सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मताधिक्‍य मिळविले. घाटावरील चिंचवड मतदारसंघ, तर घाटाखालील पनवेल मतदारसंघाचा त्यांच्या विजयात...
मे 25, 2019
मोदी फॅक्‍टर, शहराच्या राजकारणात गेली चाळीस वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि त्याला पक्ष संघटनेची मिळालेली साथ यामुळे शहर भाजपचे हेडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांना अखेर दिल्ली गाठणे शक्‍य झाले. देशभरात ‘फिर एक बार मोदी सरकार’ या हाकेला पुणेकरांनीही प्रतिसाद दिल्याने सलग...
मे 25, 2019
पुणे - भाजपने गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या विकासाला चालना दिली. मेट्रो, पीएमआरडीए, पाणीपुरवठा यांसह अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. पुणेकरांच्या जाहीरनाम्याला मी बांधिल आहे. शहराचा चेरहामोहरा बदलून टाकणार, असा विश्‍वास नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.  लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर...
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती करत दणदणीत विजय मिळविला. बापट यांच्या...
मे 25, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विजयाने रिक्त झालेल्या पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामध्ये शहर- जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर हे पद स्थानिक नेत्याला मिळणे अवलंबून असेल. ...
मे 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचा सोशल मीडियावर जोरदार विजयोत्सव सुरू आहे. तर प्रतिस्पर्धी व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला पराभव झाला असला तरी विश्‍वास दाखविणाऱ्या मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व सहयोगी राजकीय पक्षांचे आभार...
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 25, 2019
राज्यातील सहा आमदार संसदेत निवडून आले आहेत, तर अन्य कारणांमुळे आणखी चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे फडणवीस सरकारच्या शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात दहा आमदार गैरहजर असतील. लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांचे १४ आमदार जनमताचा कौल आजमावत होते. त्यापैकी सहा...
मे 25, 2019
पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.  खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला....
मे 25, 2019
मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या महाआघाडीत सहभागी झालेल्या दोन लहान पक्षांना तीनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला एक, आमदार...
मे 25, 2019
पुणे - ‘निकालासाठी ते घराबाहेर जाण्याआधी सकाळीच औक्षण केलं, ‘अहों’च्या कपाळावर गंध लावला आणि तुम्हीच जिंकणार आहात, अशा शुभेच्छा दिल्या. नेमकी किती मते मिळतील, हे मला सांगता आले नाही; परंतु खूप मते मिळाली,’’ हे भाकीत होते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या होम मिनिस्टर अर्थात, पत्नी गिरिजा बापट यांचे....
मे 25, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असला तरी यात कोकणात विस्तारलेल्या भाजपची झलक पहायला मिळली. या लढतीत नेते युतीशी किती प्रामाणिक होते यापेक्षा भाजपची मते मात्र मोदी फॅक्‍टरमुळे शिवसेनेच्या धनुष्याकडेच वळली. निष्क्रीय कॉंग्रेस-राष्ट्रवादीमुळे त्यांची मते स्वाभिमान...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 24, 2019
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचायच्यात? तर क्लिक करा एक अन् मिळवा अनेक...'सकाळ' देत आहे महत्त्वाच्या बातम्या 'इव्हनिंग बुलेटिन'च्या माध्यमातून... नरेंद्र मोदी निघाले परदेश दौऱयावर... सुरतमध्ये इमारतीला भीषण आग; 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू (व्हिडिओ) Loksabha 2019 : पार्थचा पराभव धक्कादायक - अजित...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला...
मे 24, 2019
दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांचा झालेला पराभव हा मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागला असल्याची माहिती दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कुल म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या यशाचे श्रेय बारामती मतदारसंघातील...
मे 24, 2019
कुडाळ - रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निलेश राणे यांचा झालेला पराभव मला मान्य नाही. निकाल पाहिल्यावर संशयाला जागा निर्माण झाली. तसेच दोन राऊंड गेल्यानंतर प्रत्येक फेरीत सात ते आठ हजाराचा फरक होता ही मला हेराफेरी वाटते, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.   पडवे येथील मेडिकल...