एकूण 7872 परिणाम
डिसेंबर 14, 2018
नागपूर - संभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने भांडण्यापेक्षा लोकांपुढे संभाजी मांडणे अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने गुरुवारी व्यक्त केले. ‘शिवपुत्र संभाजी...
डिसेंबर 14, 2018
सातारा - साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता देण्याकडे कारखाने चालढकल करू लागले आहेत. एफआरपी आणि साखरेच्या दरातील फरक शंभर ते सव्वाशे रुपयांवर आल्याचे सांगून आता दोन टप्प्यांत एफआरपीचा तोडगा पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, याला ऊस उत्पादक व शेतकरी संघटनांनी विरोधाची भूमिका घेतल्याने ऊसदराचे...
डिसेंबर 14, 2018
महाळुंगे पडवळ - ‘‘देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांचा अधिकृत फोटो व गॅजेटमधील माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत उपलब्ध करून द्यावी.त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडून लवकरात लवकर मान्यता घेऊन त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले जाईल,’’ असे आश्‍वासन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. ...
डिसेंबर 13, 2018
अमरावती - माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड (54) यांचे गुरुवारी (ता. 13) हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. संजय बंड सलग तीनदा विधानसभेवर निवडून गेले होते. गत तीन दिवसांपासून त्यांना छातीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे घराशेजारील डॉ. प्रफुल्ल कडू यांच्या रुग्णालयात ते...
डिसेंबर 13, 2018
पणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर दोन दिवस धरणे आंदोलन केल्यानंतर आज जंतरमंतरवर मुक्काम हलविला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून अवलंबितांनी धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे.  गोवा खाण...
डिसेंबर 13, 2018
नायगाव (नांदेड) : कोलंबी (ता. नायगाव) येथील उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिघा जणावर बुधवारी (ता. 12) रात्री साडेअकरा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  कोलंबी येथील माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैस यांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्या...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. पक्षात आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी तीन राज्यांतील निकालांमुळे कॉंग्रेला लाभ होणार असून, हाच उत्साह कायम...
डिसेंबर 13, 2018
सारंगखेडा - एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमित्त येथे भरणारा चेतक महोत्सव हा देशातील सर्वांत मोठा अश्‍व महोत्सव असून, त्याला महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. येथील अश्‍व बाजाराला जागतिक लौकीक मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...
डिसेंबर 12, 2018
शिर्डी  (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे संघटना बरोबर घेऊन लढावे लागणार आहे. भ्रष्ट आणि लुटारू व्यवस्था उभी करण्यासाठी एक माणुस पुरेसा आहे. आता राज्याचा मुख्यमंत्री पक्ष, नेते नव्हे शेतकरी ठरवणार आहेत...
डिसेंबर 12, 2018
मुंबादेवी -  स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेनू यांच्या स्मृतीदिनी आज माथाडी, वारणार, मापाडी, सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांनी माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतीने भव्य बनियन मुकमोर्चा काढला. माथाडी कामगारांच्या अनेक...
डिसेंबर 12, 2018
नागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून मरगळ आलेल्या कॉंग्रेस जणांमध्ये दोन्ही राज्यांतील विजयाने उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.  मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या सीमा विदर्भाला लागून आहेत. दोन्ही...
डिसेंबर 12, 2018
नाशिक - आगामी लोकसभा निवडणुकीची ‘सेमी फायनल’ म्हणून मानल्या गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सूपडा साफ झाला. त्यामुळे केंद्रातील सत्तेत मोदी लाटेवर विराजमान झालेले भाजपचे आमदार धास्तावले आहेत. मनसेचे इंजीन धावण्यास हातभार लावणाऱ्या नाशिककरांनी परिवर्तनशीलतेचे...
डिसेंबर 12, 2018
पुणे - निवडणुकांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढत असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढील काळात ‘महिला व्होट बॅंक’ मजबूत करण्यावर काँग्रेसचा भर राहील, असे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि...
डिसेंबर 12, 2018
सहकारनगर - दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे चेअरमन मनिंदरजित सिंग बिट्टा यांनी केले. पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त...
डिसेंबर 12, 2018
वडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या इच्छुकांनी तालुक्‍यात भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ आयोजित करून मतदारांना आकर्षित करणे, तसेच स्वपक्षाला आपण शर्यतीत असल्याची जाणीव करून दिली आहे.  लोकसभा...
डिसेंबर 12, 2018
कऱ्हाड - येथील ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलाचे काम तब्बल सव्वाशे वर्षांनंतर सुरू झाले आहे. मात्र, तेही धीम्या गतीने सुरू असल्याने दुचाकीस्वारांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पुणे- बंगळूर महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. या कामांसाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र, अजूनही सहा...
डिसेंबर 11, 2018
अमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी देण्यात आली नाही. आपल्याच निर्णयाला शासनाने हरताळ फासत व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ केला आहे.  तीन...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - विदर्भातील एका नगरपंचायतीसह दोन नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. ब्रह्मपुरी येथे तब्बल 25 वर्षांनंतर भाजपला धूळ चारत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष विजयी झाले. तर, नेर पालिकेत शिवसेना व मौदा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. ...
डिसेंबर 11, 2018
खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सिंहगडावरील...