एकूण 139 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन बऱ्याच कालावधीनंतर आता एका दमदार चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'सुपर 30' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून, सत्यकथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर आता हृतिकने 'सुपर 30' चे नवे पोस्टर रिलिज केले आहे. बिहारचे...
जून 24, 2019
पिंपरी - ‘‘करिअरसाठी अभ्यासक्रमाची निवड करताना विद्यार्थी आणि पालकांनी एकमेकांशी चर्चा करावी. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील क्षमता, आवड यांचा विचार करून अभ्यासक्रमाची निवड केल्यास नक्कीच यश मिळते,’’ असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे प्रा. विजय नवले यांनी रविवारी निगडी येथे केले.  विविध...
जून 21, 2019
अकोला : शांत समुद्र कुशल खलाशी बनवत नाही. उत्तम खलाशी होण्यासाठी खवळलेल्या समुद्रातच प्रशिक्षण घेतले पाहिजे. कारण, प्रवास करताना समुद्र नेहमीच शांत असेल असे नाही. मग जर कधी अशांत समुद्रातून इच्छितस्थळी जाण्याची वेळ आली तर आपला टिकाव लागणार नाही. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तशा प्रसंगातून...
जून 21, 2019
दहावीच्या निकालानंतर बहुतांश विद्यार्थ्यांची अकरावीसाठी शाखा आणि विषयाची निवड ठरलेली असते. अकरावीला सक्तीच्या विषयांबरोबरच ऐच्छिक, पुरेशी माहिती नसलेला, पण विद्यार्थ्यांना फायद्याचा असलेला 200 गुणांचा विषय म्हणजे 'बायफोकल' (द्विलक्ष्यी अभ्यासक्रम). 'द्विलक्ष्यी' हा विज्ञान शाखा आणि काही ठराविक...
जून 20, 2019
देशातील २३ आयआयटीमधील प्रवेशासाठी यंदा घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षा ही तुलनेने अवघड होती. त्यामुळे यंदा कट ऑफ हा कमी असेल, असे वाटले होते. परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षेची चांगली तयारी केली असल्यामुळे पेपर अवघड असूनही कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या जवळपास जाणारा आहे. गेल्या चौदा...
जून 19, 2019
देशातील २३ आयआयटीमधील प्रवेशासाठी यंदा घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षा ही तुलनेने अवघड होती. त्यामुळे यंदा कट ऑफ हा कमी असेल, असे वाटले होते. परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षेची चांगली तयारी केली असल्यामुळे पेपर अवघड असूनही कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या कट ऑफच्या जवळपास जाणारा आहे. गेल्या चौदा...
जून 19, 2019
राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव - मुंबई, औरंगाबाद, सोलापुरातील रडार सज्ज सोलापूर - मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने बळिराजाला हुलकावणी दिल्याने दुष्काळाची दाहकता आणखीच वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेतील बळिराजाला खरीप पेरणीची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन...
जून 16, 2019
कोल्हापूर - यांचं नाव दशरथ कृष्णाजी सांगावकर. वय ९३. यांना सर्व जण दादा म्हणून ओखळतात. राजारामपुरीत मोठा बंगला. एकटे राहतात, त्याला घडलेही तसेच. पत्नीचे अकाली निधन झाले, मुलगा अपघाती गेला. तीन सोन्यासारख्या मुली विवाह होऊन आपापल्या घरी गेल्या. या परिस्थितीत ते घरात एकटेच कुढत बसत असतील, असेच वाटते...
जून 15, 2019
बारामती: येथील चिराग गार्डन येथे आज (शनिवार) सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो हे शैक्षणिक प्रदर्शन सुरू झाले आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेले हे प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे. पिंपरी एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी दहा वाजता या...
जून 15, 2019
पुणे - देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कार्तिकेय गुप्ता याने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ३७२ पैकी ३४६ गुण मिळविले आहेत.  जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला...
जून 12, 2019
परदेशात शिक्षण घेण्याकडे आता भारतीय विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीमध्ये जाण्याचा कल वाढला आहे. भारतामध्ये आयआयटीसारख्या दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा असते आणि त्यासाठी प्रचंड अभ्यास आणि...
जून 10, 2019
पुणे - अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "सकाळ विद्या'ने आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी आणली आहे. प्रा. मंगेशकर बुधवारी (ता. 11) सायंकाळी 5 वाजता "सकाळ विद्या'च्या फेसबुक...
जून 05, 2019
पुणे - पुण्याची वाढती लोकसंख्या, बेसुमार वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, रस्त्यारस्त्यांवर जाळण्यात येणारा कचरा, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही गेल्या वर्षी ३६५ पैकी १६८ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती; तर १०३ साधारण दिवस होती. त्यामुळे २७१ दिवस पुणे ‘ग्रीन’ असा निष्कर्ष भारतीय उष्ण...
जून 05, 2019
पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेद्वारे तुम्हाला राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा नामांकित महाविद्यालयात प्रवेश हवा असेल, तर तुमचे पर्सेंटाइल हे किमान ९९च्या पुढे असणे अपेक्षित आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी...
जून 01, 2019
पुणे - दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दमदार पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला. देशात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंदा पाऊस सरासरी इतका राहणार आहे. त्यामुळे या वर्षीसारखे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष होण्याची...
मे 20, 2019
मुंबई - मुंबई आयआयटीमधील संशोधकांनी विशिष्ट प्रकारच्या लेन्सचा शोध लावला असून रक्तामधील पेशींसह बनावट नोटा स्मार्टफोनद्वारे पाहता येणे शक्‍य होणार आहे. अल्प किमतीत उपलब्ध होणाऱ्या लेन्समुळे संशोधनाला अधिक चालना मिळणार असून मायक्रोस्कोपला पर्यायी तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले आहे....
मे 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यासोबत बंगळूर व हैदराबादसाठीही बुकिंग होत असल्याची माहिती ‘इंडिगो’ व ‘अलायन्स एअर’ या दोन्ही कंपन्यांतर्फे देण्यात आली.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर - तिरुपती विमानसेवा...
मे 13, 2019
कल्याण - रात्रीच्या वेळी वाहन चालवत असताना चालकाला रस्त्यावरील प्राणी नजरेस पडत नाही. अनेकदा हे प्राणी रस्ता ओलांडत असताना अपघातात मरण पावतात. मुक्‍या प्राण्यांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी व रात्रीच्या वेळी चालकांना प्राणी ओळखण्यास मदत व्हावी यासाठी ‘पॉज’ या संस्थेने मॅजिक कॉलरचा उत्तम पर्याय...
एप्रिल 27, 2019
मुंबई - आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये चांगल्या कंपन्यांत मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता आयआयटीने विद्यार्थ्यांमधून उद्योजक घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयआयटी मुंबई वेगवेगळे अभ्यासक्रम आणण्याप्रमाणे संशोधनासाठी विविध कंपन्यांबरोबर...
एप्रिल 12, 2019
कऱ्हाड - दै. ‘सकाळ’ व ओम इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट यांच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात रविवारी (ता.१४) आठवी ते बारावीमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात खरगपूर आयआयटी येथील करिअर समुपदेशक प्रा. विवेक गर्ग हे जीईई...