एकूण 17 परिणाम
December 01, 2020
इस्लामाबाद- पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट मोठ्या आकाराचे ड्रोन वापरु लागले आहेत. या माध्यमातून मोठ्या क्षमतेने शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थ पंजाब आणि जम्मू-काश्मीर सीमेवरुन देशात पाठवण्यात येत असल्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती इंटेलिजन्स ब्यूरो अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहशतवादी संघटना आणि ...
November 30, 2020
भोकर, (जि. नांदेड) ः ग्रामीण भागातील ग्रामपंचायतमार्फत मागासवर्गीय दलित वस्तीमध्ये विविध विकास योजनांची कामे राबविल्या जातात. जिल्हा परिषद अंतर्गत निधी उपलब्ध केल्या जातो मात्र सदर निधीची योग्य अंमलबजावणी होत नाही. चालू वर्षी भोकर तालुक्यात अशाच प्रकारे दलित वस्तीचा निधी प्राप्त झाला मात्र...
November 24, 2020
दहशतवाद्यांची भीती न बाळगता आणि दडपशाहीला न जुमानता खैबर-पख्तूनख्वा प्रांतात पठाणांनी आंदोलन सुरू केले असून, पाकिस्तानी प्रसारमाध्यमे त्याची फारशी नोंद घेत नाहीत. आंदोलनाचे स्वरूप अहिंसक असूनही पाकिस्तानी राज्यकर्त्यांना धडकी भरविण्याची सुप्त क्षमता त्यात असल्याचे दिसते. पाकिस्तानच्या अशांत खैबर-...
November 20, 2020
औरंगाबाद : शुद्ध पाण्याच्या नावाखाली जार विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे; मात्र जारचे पाणी आयएसआय शिक्क्यासह विकले जावे, यासंदर्भात राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादने दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने जार व्यवसायाची माहिती मागविली आहे....
November 11, 2020
पिंपरी : दिवाळी सण असो अथवा घरातला नेहमीचा लागणारा किराणा. घरच्या घरीच भेसळीचे प्रयोग करून शंका दूर करा. समजा, तुम्ही  घरी खवा आणला तर तो पाण्यात उकळा, तो थंड करा. त्यात आयोडिनचे थेंब टाका. निळा रंग आल्यास स्टार्च आहे हे समजा. त्यानंतर तूप किंवा शुद्ध वनस्पती तुपामध्ये बटाट्याचा किंवा रताळ्याचा गर...
November 03, 2020
नवी दिल्ली : यावर्षीच्या ऑक्टोबर अखेरपर्यंत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या संघटनांशी निगडीत 200 दहशतवाद्यांचा खातमा केला असल्याची माहीती समोर आली आहे. गेल्या वर्षी सुरक्षा दलांनी 157 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं होतं. सुरक्षा दलांनी याबाबतची माहीती दिली असून याबाबतचे वृत्त एएनआय या...
October 31, 2020
पुणे : आव्वाच्या सव्वा भावाने मास्कची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आता अंकुश लागणार आहे. कारण अन्न व औषध प्रशासनाने मास्कच्या दर्जानुसार जीएसटीसह विक्री मूल्य निश्‍चित केले आहे. दोन पदरी सर्जिकल मास्क हा दोन रुपयांत, व्ही आकारातील एन-95 मास्क हा 19 रुपयांत आणि सर्वांत महाग मॅग्नम कप आकारातील एन-95...
October 27, 2020
नवी दिल्ली- मुंबई 26/11 हल्लातील दोषी डेव्हिड कोलमेन हेडलीविरोधात पाकिस्तानने खटला चालवावा, अशी मागणी भारताने केली आहे. तसेच 2008 मुंबई हल्ल्यातील हेडलीची साक्ष समोर ठेवण्यास भारताने सांगितले आहे. मुंबई हल्ल्यातील दोषी डेव्हिड हेडली डेनमार्क आणि भारतात दहशतवादी कट रचल्याच्या प्रकरणी अमेरिकेत 35...
October 24, 2020
नंदुरबार : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी राज्य शासनाने मास्कचे दर निश्चित केले आहेत. आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत, तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे.  विविध दर्जाच्या...
October 18, 2020
कराची- पाकिस्तानमधील राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नेते एकमेकांवर पातळी सोडून टीका करताना दिसत आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्यात तर शाब्दिक युद्ध रंगले आहे. नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांच्यावर निवडणुकीत अफरातफरीचा...
October 18, 2020
श्रीनगर-  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. चिदंबरम हे चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची टीका जम्मू-काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी केली आहे. चिदंबरम यांचे आयएसआय आणि नक्षलवाद्यांशी संबंध असू शकतात, असा...
October 11, 2020
नाशिक : (पिंपळगाव बसवंत) पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ला एचएएलमधील गोपनीय माहिती पुरविणाऱ्या दीपक शिरसाठच्या ‘उद्योगा’मुळे एचएएल प्रशासन चांगलेच हादरले आहे. शिरसाठला शुक्रवारी अटक करण्यात आल्यानंतर शनिवारी (ता. १०) एचएएल परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना मोबाईल नेण्यास...
October 10, 2020
नाशिक / पिंपळगाव बसवंत : ओझरच्या एचएएलमधील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेला पुरविण्याचा दीपक शिरसाठचा उद्योग एचएएल सुरक्षा यंत्रणेसाठी मोठे आव्हान आहे. संशयित शिरसाठ याचा प्रशासनाशी अनेकदा वाद झाला असून, अकरा महिन्यांपासून त्याचे वेतन बंद होते. प्रतिबंधित क्षेत्रात कर्मचारी...
October 09, 2020
मुंबई : पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेडच्या (एचएएल) कर्मचाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी कर्मचाऱ्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. दीपक शिरसाठ (41) असे अटक करण्यात...
October 09, 2020
नाशिक : देवळाली कॅम्‍पच्‍या लष्करी परीसराचे चित्रीकरण करणाऱ्या व्‍यक्‍तीस ताब्‍यात घेऊन अवघे काही दिवसच झालेले असतांना, नाशिकमध्ये पुन्‍हा एकदा मोठी कारवाई झालेली आहे. हिंदूस्‍तान ऍरॉनॉटिक्‍स लिमिटेड (एचएएल) मधून एका कर्मचाऱ्याला दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नाशिक युनीटने अटक केली आहे.  पाकिस्तानच्या...
September 26, 2020
नवी दिल्ली : लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केलेल्या चीनचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला. परंतु, चीनच्या कुरघोड्या अद्याप थांबलेल्या नाहीत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये अस्थीरता पसरवण्याच्या प्रयत्नात आहे. काश्मीरमध्ये शास्त्रास्त्रे, दारूगोळा...
September 26, 2020
कास (जि. सातारा) : कोरोना रोगाची पाळेमुळे ग्रामीण भागात घट्ट होऊ लागली आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांना मोठ्या प्रमाणात विविध साधनांची कमतरता जाणवत असल्याची बाब लक्षात घेऊन बामणोली येथील भैरवनाथ बोट क्‍लबच्या माध्यमातून केंद्राला दहा हजार रुपयांचा निधी देण्यात आला.  जावळी तालुक्‍यात...