एकूण 5 परिणाम
October 31, 2020
गडहिंग्लज : नवोदित खेळाडूंच्या जडणघडणीत महत्वपुर्ण असणाऱ्या युवा इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) यंदा रद्द करण्याचा निर्णय झाला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. कोरोनामुळे या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे यावर्षी 13, 15 आणि 18 वर्षाखालील स्पर्धा...
October 16, 2020
कोलकत्ता : येथे सुरू असलेल्या इंडियन लिग (आय लिग) प्रथम श्रेणी पात्रता फुटबॉल स्पर्धेत स्थानिक मोहामेडन स्पोर्टिंग, भवानीपूर एफसी यांनी आपापले दोन्हीं साखळी सामने जिंकुन घौडदौड सुरू ठेवली आहे. त्यामुळे गुण तक्‍त्यात आघाडीवर असणाऱ्या या दोनपैकी एकाला बढती मिळणार असल्याने आयलिगमध्ये कोलकत्ताचा संघ...
October 07, 2020
गडहिंग्लज : कोलकत्यात उद्यापासून (ता. 8) सुरू होणाऱ्या इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) पात्रता स्पर्धेकडे देशातील फुटबॉल वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत कोलकत्याचे मोहामेडन स्पोर्टिंग, भवानीपूर एफसी, अहमदाबादचा अरा एफसी, दिल्लीचा गहेरवाल एफसी, बंगलुरचा एफसी बंगलुरू युनायटेड या पाच संघात जुगलबंदी...
September 28, 2020
गडहिंग्लज : फुटबॉल स्पोटस्‌ डेव्हलपमेंन्ट इंडिया लिमिटेडतर्फे (एफएसडीएल) होणाऱ्या इंडियन सुपर लिग (आयएसएल) मध्ये अपेक्षेप्रमाणे कोलकत्याच्या नामांकित ईस्ट बंगाल संघाच्या समावेशाची घोषणा आज झाली. यामुळे प्रेक्षकांविना नोव्हेंबरपासून गोव्यात होणऱ्या या स्पर्धेच्या सातव्या हंगामात ईस्ट...
September 19, 2020
गडहिंग्लज : कोरोनामुळे ठप्प झालेला भारतीय फुटबॉल हंगामाचा नारळ पुढील महिन्यात फुटणार आहे. अखिल भारतीय फुटबाल महासंघाने व्दितीय श्रेणी इंडियन फुटबाल लिग (आय लिग) स्पर्धा जाहीर केली आहे. कोलकत्यात आठ आक्‍टोंबरपासुन साखळी पध्दीतीने तीन मैदानावर ही स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेता प्रथम श्रेणी आय...