एकूण 14 परिणाम
November 28, 2020
नवी दिल्ली- कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी कोरोना लशीची उपलब्धतता लवकरच होणार आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्झमबर्गच्या (Luxembourg) स्पेशल रेफ्रिजिरेटेड ट्रान्सपोर्टेशन प्लांट उभा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार हा ट्रान्सपोर्टेशन प्लांट...
November 28, 2020
नवी दिल्ली- Reliance Jio ने 2019 मध्ये 8.9 कोटी नवे वायरलेस सब्सक्राईबर्स जोडले आहेत. टेलिकॉम रेगुलेटरी अॅथोरेटी ऑफ इंडिया (TRAI)ने ‘Yearly Performance Indicators of Indian Telecom Sector'नावाने वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये टेलिकॉम प्रोवाईडर्सच्या इअर-ऑन-इअर सब्सक्राईबर्सच्या आकडेवारीची...
November 25, 2020
नवी दिल्ली - 2021 मध्ये तुमच्या मोबाइलच्या बिलामध्ये 20 ते 25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या खाजगी क्षेत्रातील कंपन्या आता त्यांच्या सेवांमध्ये पुन्हा एकदा टॅरिफ प्लॅन रिवाइज करण्याची शक्यता आहे. याआधी डिसेंबर 2019 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी...
November 15, 2020
मुंबई- बॉलीवूड स्टार्स सोशल मिडियावर चाहत्यांना वेगवेगळ्या अंदाजाच दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. या सोबतंच बरेचजण त्यांचे पारंपारिक पेहरावातले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत. मात्र यंदाच्या दिवाळीत बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखने एक हटके काम केलंय. त्याची ही आयडियाची कल्पना सोशल मिडियावर...
November 11, 2020
पुणे : वोडाफोन आणि आयडिया या भारतातील दोन ब्रॅंडचे विलीनीकरण तयार झालेल्या Vi ला भारतात सर्वांत वेगवान "फोर जी' बनण्याचा बहुमान मिळाला आहे. "ओओकेएलए' (द ग्लोबल ब्रॉडबॅण्ड स्पीड टेस्ट) ने Vi डाऊनलोड आणि अपलोड या दोन्हींमध्ये सर्वांत वेगवान असल्याचे घोषित केले आहे. वोडाफोन आणि आयडियाच्या...
November 10, 2020
नाशिक/सिन्नर : दिवाळीचा सण तोंडावर आला असताना ग्रामीण भागात शेती कामाची लगबग सुरू आहे. घरात सणाची आवरासावर करतानाच शेताकडे ही लक्ष द्यावे लागत आहे. त्यातच रेशन सुटल्याने ते भरण्यासाठी देखील वेळ काढावा लागतो. मात्र, रेशन दुकानात 'सर्व्हर डाऊन' असल्याने आणि सर्व्हर डाऊनमुळे 'थम स्कॅनिंग' होत नसल्याने...
November 02, 2020
वालचंदनगर - खूशखबर! खूशखबर!! कांदे घ्या... कांदे. ६० रुपयांना एक किलो, तर १०० रुपयांना २ किलो... अशी मोबाईलवर ट्यून तयार करून कांदा विक्रीसाठी ती स्पिकरवर लावण्याची आयडियाची कल्पना लढवली आहे गोतोंडी (ता. इंदापूर) येथील एका शेतकऱ्याने. व्यापारी समाधानकारक भाव देत नसल्यामुळे येथील सतीश योगिराज मोटे...
October 28, 2020
पुणे विद्यापीठाचा ‘आयडियालॅब्स फ्युचरटेक’ सोबत करार   पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘नव्या तंत्रज्ञानासह डिजिटल शेती’ या विषयावरील उत्कृष्टता केंद्र विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक, स्टार्टअप्सला नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे....
October 21, 2020
नवी दिल्ली: देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि Vi त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या आकर्षक ऑफर देत आहे. सध्याच्या काळात बरेच युजर्स कमीत कमी किंमतीत डेटा आणि कॉलिंग प्लॅन शोधत असतात. आज आपण तिन्ही कंपन्यांसाठी 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सर्वोत्तम प्रीपेड प्लॅनबद्दल माहिती जाणून घेणार...
October 15, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पास चार वर्षे पूर्ण झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सद्यःस्थितीचा नुकताच आढावा घेतला. त्यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या असमाधानकारक कामांबद्दल आगपाखड केली. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने प्रत्यक्ष पाहणी...
October 15, 2020
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत दिल्लीतील एक ट्रॅफिक पोलीस कारच्या बोनेटवर लटकलेला दिसत आहे. तरीसुध्दा कारचालक वेगाने गाडी चालवतंच आहे. तसेच कारचालक ट्रॅफिक पोलिसाला पाडण्याचाही प्रयत्न करत आहे. शेवटी कारचालक पोलिसाला पाडण्यात...
October 09, 2020
महासरोवरात विहरणाऱ्या माशाला सर्वशक्तिमान होण्याची हाव सुटली आणि इतरांना आपल्या पोटात घेता घेता तो इतका मोठा झाला, की त्याने सरोवरातील केवळ सर्व मासेच गिळले नाहीत, तर तेथील पर्यावरणच नष्ट करून टाकले, अशी गोष्ट सांगितली जाते. अमेरिकेतील अजस्र आणि अचाट अशा ‘गुगल’, ‘फेसबुक’, ‘ॲमेझॉन’ आणि ‘ॲपल’ या चार...
September 29, 2020
श्रीरामपूर (अहमदनगर) : काही महिन्यांपासुन शहरासह ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. मोबाईल नेटवर्क कंपन्याकडुन ग्राहकांना सुरळीत सुविधा मिळत नसल्याने ग्राहकांतुन संताप व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटात अनेक कंपन्या अडचणीत आल्या असुन उत्तम सेवा पुरविणे अवघड बनले आहे. सद्या सुरळीत नेट...
September 27, 2020
मुंबई : कोविड-१९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात 'ट्राय'ने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये जिओने सर्वाधिक 7 लाख नवीन ग्राहक जोडून एकहाती वर्चस्व...