एकूण 145 परिणाम
मे 11, 2019
नवी मुंबई - औद्योगिक कंपन्यांकडून दर वर्षी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी खर्च केल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा महापालिकेने शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला आहे. ॲमेझॉन, डी-मार्ट, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा, आयडीबीआय, एल ॲण्ड टी अशा सुमारे डझनभर कंपन्यांकडून महापालिकेने...
एप्रिल 26, 2019
परभणी : महापालिकेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी वेतन याद्या बदलून जवळपास 75 लाख 37 हजार रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या नातेवाईकांविरुध्द नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी महापालिकेतील शिक्षण...
एप्रिल 24, 2019
कोईंबतूर : तमिळनाडूमधील कोईंबतूरमधील थनिरपंडल रस्त्यावरील एका एटीएममध्ये चक्क कोब्रा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. थनिरपंडल रस्त्यावरील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये एक ग्राहक पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर त्याला एटीएममध्ये कोब्रा गेल्याचे दिसले. याची माहिती सर्पमित्राला देण्यात आल्यानंतर...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : वाढत्या एनपीएमुळे आयडीबीआय बॅंक संकटात सापडली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) या बॅंकेतील 51 टक्के भागीदारी खरेदी केली. त्यानंतर आयडीबीआय आता खासगी बॅंक म्हणून ओळखली जाणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने केली आहे. दरम्यान, बॅंकेचे नाव बदलण्याची शिफारस...
मार्च 06, 2019
मुंबई - स्वीफ्ट मेसेंजिंग सॉफ्टवेअरच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेला एक कोटीचा दंड ठोठावला. यासंबंधी येस बॅंकेने शेअर बाजाराला माहिती कळवली आहे. स्वीफ्ट हे जागतिक पातळीवरील मेसेंजर सॉफ्टवेअर असून, यामध्ये नियमांचे पालन न झाल्याने देशात पीएनबी बॅंकेत १४ हजार कोटींचा...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई - मानखुर्दमधील रोहिणी घोरपडे हिच्या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी सुनील शिर्के (४४), रामचंद्र जाधव (३६) आणि विजयसिंह मोरे (२२) यांना अटक केली आहे. रोहिणीचे एटीएम कार्ड वापरून जाधव याने पैसे काढल्यामुळे गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. लग्नाचा तगादा लावल्याने तिची कट रचून हत्या...
फेब्रुवारी 05, 2019
एफसी रस्ता : येथील आयडीबीआय बॅंके समोर सरकारी वाहने पदपथावर लावली आहेत. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल यांना शिक्षा होणार का?  
जानेवारी 26, 2019
नाशिक - पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) 13 हजार कोटींचा चुना लावून देशातून फरार झालेल्या मेहुल चोक्‍सीने "एसईझेड'अंर्तगत नाशिकला इगतपुरीत मुंढेगाव येथे पाच हेक्‍टर जागा आणि "नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसईझेड लिमिटेड' या नावाने कंपनी स्थापन करून 3810 कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. विविध 24 बॅंकांकडून...
जानेवारी 25, 2019
नाशिक : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 13 हजार कोटींचा चुना लावून देशातून फरार झालेल्या मेहुल चोकसी याने 'सेझ'अंर्तगत नाशिकला इगतपुरीत मुंढेगाव येथे पाच हेक्‍टर जागा आणि 'नाशिक मल्टी सर्व्हिसेस सेझ लिमिटेड' या नावाने कंपनी स्थापन करून 3810 कोटीचे कर्ज उचलले आहे. विविध 24 बॅकांकडून उचललेल्या कर्जाला...
जानेवारी 06, 2019
पुणे - ‘सकाळ’च्या विश्‍वासार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंडा’ने हाती घेतलेली विविध कामे प्रगतिपथावर असून, पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या परिसरातील आदिवासी मुलांसाठी बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहात येत्या शैक्षणिक वर्षापासून या...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद : स्टेट लेव्हल बॅंकर्स कमिटीतर्फे घेण्यात येणाऱ्या बैठकीतून बॅंकांतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनाचा आढावा घेतला जातो. या बैठकीतील माहिती ही कमिटी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवते. या कमिटीला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह अन्य अकरा बॅंकातर्फे माहिती देण्यात आली नाही. तीन वेळा...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - वेतनवाढीची मागणी आणि विलीनीकरणाला विरोध करत शुक्रवारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे सार्वजनिक बॅंकांचे कामकाज ठप्प झाले. सुमारे तीन लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्याचा दावा संघटनांनी केला आहे. या संपामुळे एसबीआय, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, देना बॅंक...
डिसेंबर 20, 2018
सातारा - आर्थिक मागासांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरू केले आहे. मात्र, या महामंडळाकडून व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज मागण्यासाठी गेलेल्या आर्थिक मागासांना बॅंका उडवून लावताना दिसून येत आहे. या बॅंकांनी आजवर केवळ ६४ प्रकरणांना वित्तीय साह्य केले...
डिसेंबर 19, 2018
लातूर: आम्ही शेती करण्यास तयार आहोत, तसे आमचे प्रयत्नही सुरु आहेत, पण शेतीत नफा कमावताना खूप काबाडकष्ट करूनही फारसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे आज (बुधवार) मुख्यमंत्र्यानी सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या कौशल्य विकासाने शेतीत क्रांती घडेल, असा विश्वास नांदगावचे शेतकरी संतोष गर्जे यांनी व्यक्त केला. केंद...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : आयडीबीआय बॅंकेतील 51 टक्के हिस्सा भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) खरेदी करणार असून, यात सरकारचा सहभाग असणार नाही, असे बॅंकेने मंगळवारी स्पष्ट केले.  आयडीबीआय बॅंकेचा 26 टक्के हिस्सा खरेदी करण्याची खुली बोली 3 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत एलआयसीने लावली...
नोव्हेंबर 29, 2018
सातारा - ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील वाहतुकीचे तीन-तेरा वाजले असतानाच या कामामुळे व खराब रस्त्यांमुळे पोवई नाका परिसरात संपूर्णपणे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांबरोबर वाहनचालकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पोवई नाका येथे आठ महिन्यांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू...
नोव्हेंबर 23, 2018
काशीळ - सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृतसह सहकारी बॅंकांनी ऑक्‍टोबरअखेर केवळ पाच टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. त्यात "आयडीबीआय'ने सर्वाधिक 12 कोटी 33 लाखांचे म्हणजे उद्दिष्टाच्या 25 टक्के कर्जाचे वितरण केले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा जिल्ह्यात रब्बी...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नुकतेच जुलै ते सप्टेंबर 2018 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. मात्र रिझर्व्ह बँकेकडून एनपीए कमी करण्यासाठी  करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि केंद्र सरकारकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक होऊनही बँकांचा तोटा वाढ चालला आहे. सरलेल्या जुलै ते...
नोव्हेंबर 15, 2018
सातारा - साताऱ्याच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम मध्यावर येऊन ठेपले आहे. पोवई नाक्‍यावर 580 मीटरचा रस्त्यांचा स्लॅब, तर 120 "ओपन टू स्काय' स्लॅब पूर्णत्वाला गेला आहे. मात्र, ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होण्यासाठी...
ऑक्टोबर 31, 2018
कोल्हापूर - शासनाने पीक कर्जासाठी विशेष सवलत दिली आहे. याच सवलतीचा गैरफायदा घेऊन तब्बल ४०० जणांनी आयडीबीआय बॅंकेला आठ कोटींचा चुना लावला. या सर्वांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे यासाठी खोटी कागदपत्रे तयार करणारी साखळीच तयार झाली. फसवणुकीला बॅंक अधिकाऱ्यांचा...