एकूण 527 परिणाम
मे 20, 2019
नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी भारताने विश्वकरंडक जिंकत असताना युवराज सिंग सर्वोत्तम ठरला होता. आता भारतीय संघ पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची पूर्वतयारी करीत असताना युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे. परदेशातील लीगच्या सहभागाची परवानगी भारतीय मंडळाने दिल्यासच आपण...
मे 20, 2019
नवी दिल्ली : आपल्याच गावातील एका 19 वर्षीय मुलीशी आपले संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर भारताची वेगवान धावपटू द्युती चंदचे हे संबंध स्वीकारण्यास तिच्या कुटुंबाने मात्र नकार दिला आहे.  शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून मध्यंतरी द्युतीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र,...
मे 18, 2019
खरेतर आमच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेदरम्यान दरवर्षी ‘आयपीएल’चे सामने होतात; पण तरीही टीव्हीवर ते पाहिल्याशिवाय राहवत नाही. त्यात जाणारा वेळ गृहीत धरून मग अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागतं. या वेळी ‘आयपीएल’ संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरवात...
मे 16, 2019
नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असलेली गुणवत्ता भारतीय संघात कोणाकडेही नाही, असे स्पष्ट मत स्वतः धडाकेबाद फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. येत्या काळात त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.  मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या चौथ्या आयपीएल...
मे 15, 2019
नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दिग्गज क्रिकेटपटूंविरुद्ध परस्परविरोधी हितसंबंधांच्या तक्रारीबाबत लोकपाल न्या. डी. के. जैन 20 मे रोजी पुढील सुनावणी घेतील. आज दोघे व्यक्तिशः उपस्थित राहिले; पण सुनावणीतून निर्णय होऊ शकला नाही. 20 तारखेला त्यांना व्यक्तिशः उपस्थित राहण्याची...
मे 15, 2019
मुंबई : मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे.  भारताचा वरिष्ठ हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये ऑलिंपिक पात्रतेची पहिल्या टप्प्याची स्पर्धा खेळणार असतानाच ही स्पर्धा...
मे 15, 2019
लंडन : आर्थिक नियमावलीचा भंग केल्याबद्दल प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीवर चॅंपियन्स लीग सहभागाची बंदी येण्याची शक्‍यता आहे. यूएफा या युरोपीय फुटबॉल महासंघाने केलेल्या चौकशीनंतर हा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात आहे.  सिटीने आर्थिक नियमनाच्या नियमावलीचा भंग केल्याचे वृत्त काही...
मे 14, 2019
धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात...
मे 13, 2019
आयपीएल 2019 : हैदराबाद : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या नाट्यमय अंतिम सामन्यात अखेर मुंबईने बाजी मारली आणि चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. सामन्यानंतर बोलताना धोनीने मात्र, सर्व चाहत्यांना बुचकळ्यात पाडणारे वक्तव्य केले. त्याच्या याच वाक्यामुळे त्याने त्याच्या...
मे 12, 2019
अकोला : यंदा आयपीएल २०१९ च्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (ता.१२) होऊ घातला आहे. या दिवशी होणारा अंतिम सामना रंगणार आहे यात शंका नाही. यामुळे शहर परिसरातील सट्टा बाजारावरही परिणाम होणार आहे. या अंतिम सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा उसळणार असल्याचे संकेत असून, आता अंतिम सामन्यासाठी...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 07, 2019
कथित दुहेरी हितसंबंधांच्या मुद्द्यावर सचिनसह तिघा माजी क्रिकेटपटूंना नोटिसा बजाविण्याचे प्रकरण  हे ‘बीसीसीआय’चा कारभार सध्या कसा ‘राजकीय’ रंगात बुडाला आहे, त्याचे उदाहरण म्हणता येईल. दे शभरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे ‘आयपीएल’चा उरूसदेखील ऐन भरात आला आहे. दिवसभर...
मे 05, 2019
आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला.  सामन्याची सुरवात नाट्यमय झाली...
मे 04, 2019
मुंबई - आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपरकिंग आणि दिल्ली कॅपिटल संघांमध्ये झालेल्या सामन्यावर ऑनलाईन संकेतस्थळावरून सट्टा घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुहूमधून अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आशा कोरके व त्यांच्या पथकाने...
मे 03, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि...
मे 03, 2019
आयपीएल 2019 : मुंबई : अखंड डावात विजयाची संधी गमावलेल्या मुंबईने हैदराबदचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करून आयपीएलच्या प्लेऑफमध्ये  प्रवेश केला. हैदराबादला जीवदान देणारा मनिष पांडे सुपर ओव्हरमध्ये धावचीत झाला आणि त्यांच्या हातून विजय निसटला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा करून...
मे 01, 2019
टोकियो : अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे उघड झाले आहे. वाडिया यांच्याकडे 25 ग्रॅम अमलीपदार्थ आढळून आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात जपानमधील न्यू चितोस विमानतळावर वाडिया यांच्याकडे...
एप्रिल 30, 2019
आयपीएल : बंगळूर : आयपीएलच्या 12व्या पर्वात बाद फेरी गाठण्याच्या राजस्थान रॉयल्सला कागदावर अजूनही आशा आहेत. मंगळवारी त्यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध लढत होत आहे. त्यात राजस्थानला विजय अनिवार्य असेल. दुसरीकडे आरसीबी संघसुद्धा आव्हान संपुष्टात आले असले तरी घरच्या मैदानावर जिंकून...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
एप्रिल 27, 2019
पुणे  : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल झालेल्या सामन्यासाठी बेटिंग करणाऱ्या दोघाना पोलिसांनी अटक केली. भिलारेवाडीतील एका लॉजवर छापा घालून ही कारवाई करण्यात आली. दीपक अशोक भोसले (वय 31, रा. कात्रज कोंढवा रस्ता) व अजय अनिल खेडेकर (वय 25, रा. गोखलेनगर) असे अटक केलेल्या...