एकूण 313 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे. भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - यंदा २१ फेब्रुवारीला बारावी तर १ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आणि आयपीएल क्रिकेटचा धमाका यामुळे हा महिना आणखीनच ‘हॉट’ राहणार आहे. त्यानंतर मेमध्ये विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा असा एकापाठोपाठ एक थरार राहणार आहे. ...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - यंदा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या वर्षाची सुरवात दरवर्षीप्रमाणे बारावी, दहावीच्या परीक्षेने होईल. 21 फेब्रुवारीला बारावी तर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आणि आयपीएल क्रिकेटचा धमाका यामुळे हा महिना...
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन- महेंद्रसिंग धोनी एक असामान्य अवलिया आहे. ग्रेट मॅच फिनिशर, कॅप्टन कूल, दोन विश्वकरंडक विजेता असे किती तरी अनेक मानाने तुरे त्याने आपल्या मुकूटात रोवलेले आहेत. कर्णधारपद कधीच सोडले आहे पण विराट कोहली आथवा त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा कर्णधारपद भुषवत असला तरी पडद्या (यष्टींच्या) मागून...
डिसेंबर 31, 2018
सरत्या वर्षाचा सूर्य अस्ताला जात असताना "टीम इंडिया"च्या' नव्या रूपाचे तांबडे फुटू लागले आहे. विराट कोहलीच्या या संघाने मेलबर्नमध्ये मिळवलेला ऐतिहासिक विजय नव्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये भारताचाच बोलबाला राहाणार, याची ग्वाही देणारा होता. ऑस्ट्रेलियाचा हा संघ सामर्थ्यवान आहे की नाही हा प्रश्न नाही...
डिसेंबर 22, 2018
नागपूर : बोटाच्या दुखापतीनंतर तब्बल दोन ते अडीच महिने क्रिकेटपासून दूर होतो. दीर्घ ब्रेकनंतर पहिल्यांदाच घरगुती क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्यामुळे फॉर्म परत मिळविण्यासाठी थोडा उशीरच लागणार आहे. रणजी व अन्य सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास नक्‍कीच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असा विश्‍वास...
डिसेंबर 20, 2018
अकोला - इंडियन प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी झाला. या लिलावाकडे अकोलेकरांचे खास लक्ष होते. अकोल्यातील दोन खेळाडू या लिलावात होते. त्यापैकी दर्शन नळकांडेला किंग्ज इलेव्हन पंजाबने पसंती दिली आहे, तेही षटकार किंग म्हणून अोळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगच्या जागी. विदर्भातील...
नोव्हेंबर 27, 2018
लंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची एका सामन्यातील कमाई जगात इतरत्र खेळल्या जाणाऱ्या कोणत्याही लीगपेक्षा सर्वाधिक असल्याचे ‘गार्डियन’च्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.  सध्या लंडनमध्ये...
नोव्हेंबर 20, 2018
पुनरागमनाबद्दल मी अजूनही आशावादी नागपूर, ता. 19 : रणजी करंडकात सहभागी प्रत्येक क्रिकेटपटूचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असते. मीसुद्धा त्याला अपवाद नाही. माझे भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी, पुनरागमनाबद्दल अजूनही आशावादी आहे. घरगुती सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास...
नोव्हेंबर 10, 2018
क्रिकेट हा खेळ कोणे एके काळी "सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम वाजू लागली. त्यामुळेच मग या "सभ्य माणसांच्या खेळा'त कितीही कर्तबगारी बजावली, तरी खिलाडूवृत्ती अंगी बाणवता येतेच असे नाही, याची प्रचिती येऊ लागली. "...
ऑक्टोबर 28, 2018
खेळपट्टी निर्जीव असो वा हिरवीगार... फिरकीला साथ देणारी असो वा वेगवान गोलंदाजीला... विराट कोहलीला काहीही फरक पडत नाही. कुठल्याही खेळपट्टीवर, कुठल्याही गोलंदाजाचा कुठलाही चेंडू सीमापार धाडण्याचं कौशल्य कोहलीकडं आहे. चेंडू किती वेगानं येत आहे, याचा अचूक अंदाज घेऊन तितक्‍याच तो कौशल्यानं ‘गॅप’मध्ये...
ऑक्टोबर 16, 2018
सिंगापूर : सध्या वाढत चाललेल्या टी 20 आणि टी 10 लीगच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गंभीर दखल घेतली असून, त्याला आळा घालण्यासाठी लीगवर कडक निर्बंध घालण्याचा विचार व्यक्त केला आहे.  "आयसीसी'च्या बैठकीला उद्यापासून येथे सुरवात होत आहे. या वेळी टी 20 आणि टी 10 लीगचे फुटलेले पेव हा मुद्दा...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयाला बीसीसीसाय उच्च  न्यायालयात आव्हान देणार आहे. बीसीसीआयचा सध्या कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने या प्रकरणात केवळ हलगर्जीपणा केला, असाही आरोप बीसीसीआयच्या...
ऑक्टोबर 03, 2018
भारतीय क्रिकेट मंडळाला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणल्याने मंडळाच्या कारभारात पारदर्शित्व येण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास त्याने देशातील या सर्वाधिक लोकप्रिय खेळाचे भले होणार आहे. को ट्यवधी भारतीयांची ‘दिल की धडकन’ असलेल्या क्रिकेटविश्‍वात वर्चस्व गाजवणाऱ्या आणि जगातील सर्वांत श्रीमंत म्हणून...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई : राहुल 'द वॉल' द्रविड आणि भारतीय क्रिकेट हे अतूट समीकरण आहे. प्रत्यक्ष क्रिकेट खेळत असताना द्रविडने भारतीय संघासाठी अमूल्य योगदान दिलेच; शिवाय आता मार्गदर्शक, प्रशिक्षक म्हणूनही तरुण खेळाडूंना आकार देण्याचे काम द्रविडने केले आहे. त्यांच्याच तालमीत तयार झालेला आणखी एक तरुण, गुणवान खेळाडू आता...
ऑगस्ट 11, 2018
भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशाला एका धाग्यात जोडून ठेवणाऱ्या दोनच गोष्टी या प्रजासत्ताकात आहेत. एक म्हणजे हिंदी सिनेमे आणि दुसरी अर्थातच क्रिकेट! टोपीकर इंग्रजांनी हा ‘सभ्य माणसांचा खेळ’ आपल्या देशात आणला आणि आपण त्यात अनेक ‘असभ्य’ बाबी त्यात घुसडल्या. ‘आयपीएल’ म्हणजेच इंडियन प्रीमियम...
ऑगस्ट 05, 2018
चेन्नई- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच तामिळ ही भाषासुद्धा शिकणार आहे. काल एका सामन्याच्यावेळी नाणेफेक करत असताना त्याने त्याच्या तामिळ चाहत्यांना असे आश्वासन दिले आहे. नाणेफेक करताना त्याने तामिळ भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मी जेंव्हा पण आयपीएल...
जुलै 29, 2018
गोरखपूर (उत्तर प्रदेश) - भारतात रेल्वेचा प्रवास सर्वांत स्वस्त समजला जातो. बदलत्या काळानुसार भारतीय रेल्वेत अनेक सुधारणा होत आहे. डिजिटल उपकरणांद्वारे प्रवास अधिक सुखकर होत आहे. मात्र, आधुनिकीकरणाकडे वेगाने धाव घेणाऱ्या भारतीय रेल्वेने एक हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्यासाठी चार वर्षे घेताना...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली - भारतीय संघाचा यष्टिरक्षक वृद्धिमान साह "आयपीएल'दरम्यान अंगठा दुखावल्यामुळे जखमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता इंग्लंड दौऱ्यालाही त्याला मुकावे लागल्यावर त्याची खरी दुखापत समोर येत आहे. साहच्या अंगठ्याला नव्हे, तर खांद्याला दुखापत झाली असून, ही दुखापत आता इतकी बळावली...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश संघातील निवडीसाठी लाच मागितल्याचे "स्टिंग ऑपरेशन'मुळे उघडकीस आल्याने "आयपीएल'चे चेअरमन राजीव शुक्‍ला यांच्या स्वीय कार्यकारी सचिवाला राजीनामा देण्यास "बीसीसीआय'ने भाग पाडले.  अक्रम सैफी असे त्याचे नाव आहे. एका हिंदी वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने...