एकूण 86 परिणाम
एप्रिल 07, 2019
पुणे - ‘बाजारात नुकताच आलेला आयफोन माझ्याकडे आहे, कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळेल. मी सध्या भारतीय लष्करामध्ये मेजरपदावर कार्यरत आहे,’ अशी जाहिरात ऑनलाइन झळकली. ‘भारतीय लष्कर’ हा शब्द पाहून विश्‍वास बसल्याने येरवड्यातील अभिजित शर्मा याने अठरा हजार रुपये ऑनलाइन भरून मोबाईलची ऑर्डर दिली....
मार्च 26, 2019
कॅलिफोर्निया - नुकताच ऍपल इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये बर्‍याच गोष्टी जाहीर करण्यात आल्या असून, यामधील ठळक गोष्टी म्हणजे ऍपल न्यूज प्लस, ऍपल आर्केड, ऍपल कार्ड, ऍपल टीव्ही चॅनल्स व ऍपल टीव्ही प्लस ऍपल न्यूज प्लस : पूर्वीच्या मोफत ऍपल न्यूजमध्ये मॅगॅझीन्ससारख्या गोष्टींची जोड देऊन आता...
जानेवारी 25, 2019
बारामती शहर - ‘बीएसएनएल’च्या अंतर्गत वादाचा फटका येथील सुमारे साडेतीन हजार दूरध्वनी ग्राहकांना नाहक सहन करावा लागला. शहरातील साडेतीन हजार दूरध्वनी बुधवारी (ता. २३) सायंकाळी सहापासून आज (ता. २४) दुपारी दोनपर्यंत बंद होते. कारण, ‘बीएसएनएल’च्या वरिष्ठ कार्यालयाने वीजबिल भरण्यासाठी निधी न दिल्याने हा...
जानेवारी 01, 2019
बीजिंग- तरुण पिढीला मोबाइलचे व्यसन लागल्याने अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे. त्यातच चीनमधील एका तरुणानं आयफोनसाठी चक्क स्वतःची किडनी विकल्याचे समोर आले आहे. या तरुणानं किडनी विकून आयफोन खरेदी केला खरा. परंतु, आता या तरुणाला त्याची चूक समजली असून तो गेल्या सात वर्षांपासून...
डिसेंबर 27, 2018
औरंगाबाद : लग्नात शुभमंगल सावधान...असे मंजूळ स्वर कानी येतात. सर्व काही शुभ घडो, मंगलमय होवो हीच भावना असते; परंतु लग्नसमारंभात सावधान राहण्याची वेळ आली आहे. आलिशान असो की, सर्वसाधारण लग्नसमारंभ, चोरटे मात्र हैदोस घालत आहेत. लग्नातून लाखोंची रोकड, दागिने लंपास झाल्याचे प्रकार घडल्याने आता सजूनधजून...
डिसेंबर 26, 2018
ठाणे : ठाण्यात दररोज मोबाईल चोरीचे सत्र सुरु असून धावत्या रिक्षात दुचाकीवरून आलेले चोरटे महागडे मोबाईल हिसकावून धूम ठोकत आहेत. सोमवारी (ता.24) एकाच दिवशी दोघी महिलांचे तब्बल 46 हजारांचे दोन महागडे मोबाईल पळवल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी कोपरी आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत....
डिसेंबर 22, 2018
31 डिसेंबर नंतर व्हॉट्सऍप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सऍप चालणार नाही.  व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार, नोकियाचा जुना ऑपरेटिंग सिस्टम व्हॉट्सऍपचा वापर करू शकणार नाही. नोकिया S40, या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगवर माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या WhatsApp वरून चाईल्ड पॉर्न व्हिडिओ पाठवले आणि त्याविरोधात एखाद्या व्यक्तीने तक्रार केल्यास व्हॉट्सऍप अकाऊंट बंद करण्याबरोबरच सात वर्षे कारागृहाची हवा खावी लागणार आहे. व्हॉट्सअॅप कंपनीच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर डल्ला मारून तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यापाठोपाठ उल्हासनगरमध्ये रविवारी (ता. 16) पहाटेच्या सुमारास चादर गँगने मोबाईलचे दुकान फोडून...
ऑक्टोबर 26, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक सेलफोनवरील संभाषण रशिया आणि चीनचे गुप्तहेर चोरून ऐकत असतात, असा दावा करणारे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. आता या वृत्ताची 'व्हाईट हाऊस'ने दखल घेत ट्रम्प यांच्याकडे केवळ एकच अधिकृत आयफोन...
सप्टेंबर 16, 2018
अॅपलतर्फे गेल्या आठवड्यात आयफोनची 3 नवीन मॉडेल सादर करण्यात आली. iPhone XR, iPhone Xs आणि iPhone Xs Max हे अॅपलचे नवे फोन लवकरच  बाजारात उपलब्ध होणार आहेत.  यापैकी iPhone XR ची किंमत सगळ्यात कमी म्हणजे 76 हजार 900 रुपयांपासून सुरु होणार आहे. तर iPhone Xs आणि iPhone Xs Max यांच्या किंमती 1 लाख...
सप्टेंबर 12, 2018
‘अ‍ॅपल’चा डय़ुएल सिम फोन येणार  मुंबई : अ‍ॅपलचा आयफोन आता डय़ुएल सिममध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून लवकरच तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड एकाच वेळी बाजारात आणले जाण्याची शक्यता आहे. कसे असतील आयफोन...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक - लोहोणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास पाच कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडेअठरा लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. राकेश बापू पानपाटील (33, रा. अस्मिता बंगला, प्रियंका पार्क, गाढवे पेट्रोल पंपासमोर, जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (23, रा. कंगण...
ऑगस्ट 16, 2018
नाशिक : लोहणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास 5 कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडे अठरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. राकेश बापू पानपाटील (33, रा. अस्मिता बंगला, प्रियंका पार्क, गाढवे पेट्रोल पंपासमोर, जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (23, रा. कंगण...
जुलै 22, 2018
नाशिक : गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत असताना, आता महिलांच्या हातातून मोबाईल बळजबरीने हिसकवून घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्ट्रीटक्राईमच्या या घटनांनी शहरातील महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्‍न उभा राहिला आहे. तर, पंचवटीतील एका युवतीच्या हातातील आय-फोन हिसकावून...
जून 14, 2018
पुणे - नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनात 14 गावांतील लोक विस्थापित होणार होते. यामुळे दहा ग्रामपंचायतींनी प्रकल्पाच्या विरोधात ठराव करून राज्य सरकारकडे पाठविला होता. या पार्श्‍वभूमीवर लोकभावना लक्षात घेऊन नाणार प्रकल्प भूसंपादनाची अधिसूचना लवकरच रद्द केली जाणार असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात...
जून 12, 2018
बीड - उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सुरेश धस यांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजप नेतृत्वाबरोबरच राष्ट्रवादीतील फुटीरांना दिले आहे. या मतदारसंघात भाजपपेक्षा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची 100 मते जास्त होते. हा फरक कमी करुन धस यांनी 78 मतांनी विजय मिळवला....
जून 10, 2018
स्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं "स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून असतात. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाविषयी... सध्या मोबाईल फोनच्या...
जून 04, 2018
मुंबई : आयफोन 10 चे प्रलोभन दाखवून विद्यार्थ्यांची एक लाख 6 हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  तक्रारदार विद्यार्थी असून तो खार परिसरात राहतो. त्याला पाच आयफोन कमी किमतीत खरेदी करायचे होते. त्या दरम्यान तक्रारदाराची...