एकूण 83 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
ढाका : अफगाणिस्तान क्रिकेट संघ सध्या सुसाट सुटला आहे. पहिल्या वहिल्या कसोटी विजयानंतर त्यांनी आता ट्वेंटी20 तिरंगी मालिकेतही विजयी धडाका कायम राखला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने यजमान बांगलादेशवर 25 धावांनी विजय मिळवला. याच विजयासह त्यांनी स्वत:चाच एक अनोखा विक्रम मोडत नव्याने वर्ल्ड...
सप्टेंबर 11, 2019
पॅरिस : जर्मनीने युरो पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक गटसाखळीत अव्वल स्थान मिळवताना उत्तर आयर्लंडचा पाडाव केला. बेल्जियम आणि नेदरलॅंडस्‌ने विजयी मालिका कायम राखली, पण त्याचवेळी क्रोएशियास धक्कादायक बरोबरीस सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बेल्जियमने स्कॉटलंडचा 4-0 असा सहज...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : ऑलिंपिक हॉकी स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे. या लढतीचा अंतिम ड्रॉ उद्या (ता. 9) ठरणार आहे, पण ड्रॉ साठीच्या मानांकनानुसार भारत-पाक लढतीची शक्‍यता आहे. पुरुषांच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अव्वल असलेल्या गट क्रमांक एकमध्ये समावेश आहे, तर...
सप्टेंबर 05, 2019
ढाका - बांगलादेश महिला संघाने गुरुवारी आयर्लंडचा चार गडी राखून पराभव करताना महिला T20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. बांगलादेश संघाने या विजयासह पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.  या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारे दोन संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. ही...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाचा नंबर लागणार याचा निकाल आज लागणार आहे. आज सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनी माघार घेतली आहे.  सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे....
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : महिला टी 20 क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम थायलंड संघाने आपल्या नावावर केला. थायलंडने टी 20 लीगमध्ये नेदरलॅंड्‌सचा आठ गडी राखून पराभव करताना सलग सतरावा विजय मिळविला. यापूर्वीचा सलग 16 विजयांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. A world record 17th T20I win in a row...
जुलै 28, 2019
लंडन : कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या जागतिक स्पर्धेला आता अखेर सुरवात झाली आहे. अनेक वर्षे चर्चा केल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेला अखेर मुहूर्त लागला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ऍशेस मालिकेपासून या जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेला सुरवात होईल. ही स्पर्धा 2021 पर्यंत चालणार...
जुलै 26, 2019
लंडन : पहिल्या डावात शंभरीही गाठण्यात अपयश आलेल्या इंग्लंडने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवशी प्रतिस्पर्धी आयर्लंडला साधी पन्नाशीही गाठू दिली नाही आणि सामना 143 धावांनी जिंकला.  आपला तिसराच कसोटी सामना खेळताना आयर्लंडने सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडला 85 धावांत गुंडाळून सनसनाटी...
जुलै 26, 2019
लंडन : ज्या ऐतिहासिक लॉर्डसवर जगज्जेतेपद साकार करून पंधरवडा सुध्दा उलटला नाही तिथेच क्रिकेटच्या जन्मदात्या देशाला लिंबूटिंबू अशा शेजारी देशाकडून मानहानीकारक हार पत्करावी लागेल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आताच उमटू लागल्या आहेत. यातील एक प्रतिक्रिया अत्यंत जहाल आहे.  इंग्लिश...
जुलै 24, 2019
लंडन : बरोबर दहा दिवसांपूर्वी न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडने विश्वकरंडकावर आपले नाव कोरले होते. त्या आनंदातून इंग्लंडचे चाहते बाहेर येत नाहीत तोच इंग्लंडने आयर्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात अत्यंत खराब फलंदाजी करत सर्वांची घोर निराशा केली आहे. त्यांचा डाव केवळ 85 धावांत आटोपला.  ऍशेस मलिकेला...
मे 30, 2019
‘ब्रेक्‍झिट’च्या कराराच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी अखेर राजीनामा दिला. मात्र या प्रश्‍नातील गुंता लक्षात घेता नव्या नेतृत्वालाही ब्रिटनच्या हिताचा ‘ब्रेक्‍झिट’चा मसुदा युरोपीय महासंघाकडून मंजूर करवून घेण्यात यश येण्याची शक्‍यता नाही. मू ठभर मतलबी राजकारणी अस्मितेची आग...
मे 22, 2019
बेलफास्ट (आयर्लंड) : अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आयर्लंडला 126 धावांनी हरविले. याबरोबरच अफगाणिस्तानने दोन सामन्यांची मालिकात 1-1 अशी बरोबरी सोडविली.  पहिला सामना आयर्लंडने 72 धावांनी जिंकला होता. या वेळी अफगाण फलंदाजांनी कामगिरी उंचावली. त्यांनी प्रथम...
एप्रिल 03, 2019
सोनारीच्या तरुणाची कलाकृती "सातासमुद्रापार'  जळगाव : ग्रामीण भागातील रहिवासी.. घरची परिस्थिती जेमतेम.. अशात शिक्षणाला पुरते पैसे नाही, तर कलेची आवड कशी जोपासणार, हा प्रश्‍नच.. अशा स्थितीतही जिद्दीने पंधरा वर्षे कलेची जोपासना करणारा सोनारी (ता. जामनेर) गावचा तरुण अपार मेहनत घेतो.. आणि कालांतराने...
जानेवारी 17, 2019
‘तत्त्वा’त जिंकलो; पण ‘तपशिला’त हारणार की काय, या भीतीने  ब्रिटनमधील अनेकांना ग्रासले आहे. त्यातूनच सध्याचा राजकीय पेच तीव्र झाला आहे. उत्कट भावना आणि प्रखर अस्मिता यांच्या जोरावर युद्ध जिंकता येईलही; परंतु यशस्वीरीत्या तह करता येतोच, असे नाही. युरोपीय महासंघातून बाहेर पडून आपले ‘स्वातंत्र्य’...
डिसेंबर 14, 2018
आर्थिक प्रश्‍नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून येतो. पंतप्रधान थेरेसा मे यांचे पद टिकले असले, तरी पेच मिटलेला नाही. इ च्छित मुक्कामी पोचण्यासाठी अडथळा ओलांडून धड उडी मारता येत नाही आणि मागे...
डिसेंबर 04, 2018
मुंबई/भुवनेश्‍वर : विश्रांतीस खेळाची योजना बदलल्यामुळेच आम्हाला ऑलिंपिक विजेत्या बेल्जियमला बरोबरीत रोखता आले, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग यांनी केले. त्याच वेळी त्यांनी सध्याचा संघ हा भारताचा आत्तापर्यंत सर्वांत तंदुरुस्त संघ असल्याचेही मत व्यक्त केले.  आठव्या मिनिटास...
डिसेंबर 03, 2018
मिताली राजने नुकताच आयर्लंड विरुद्ध एक सणसणीत स्क्वेअर कट मारलेला पाहिला अन्‌ मला स्क्वेअर कटवर जिची हुकमत होती अशा महाराष्ट्राच्या भारती दातेची आठवण झाली. फरक एवढाच, की मिताली उंचीपुरी, बॉबकटवाली तर भारती बुटकी अन्‌ लांबसडक दोन वेण्या राखणारी! ओपनिंग बॅट्‌स (वु)मन आणि ओपनिंग बोलर अशी...
डिसेंबर 02, 2018
जनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा, अशा राजकारणाचं लोण सध्या ब्रिटनपासून ब्राझीलपर्यंत व पोलंडपासून युक्रेनपर्यंत अनेक देशांत पसरलं आहे. यातून कोण वाचेल हे आणि कुणाला अंतिम क्षणापर्यंत...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना महागड्या शिक्षणाअभावी अमेरिका, युरोपमध्ये जाणं शक्‍य होत नसेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आयर्लंडमध्ये शिक्षणाचा पर्याय खुला आहे. अभियांत्रिकी, विज्ञान विषयातील शिक्षणासाठी, तसेच नोकरीसाठी आयर्लंडमधील दालने खुली आहेत,'' असे "...
ऑक्टोबर 17, 2018
न्यूयॉर्क - भारताने चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत २२ अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका अहवालातून समोर आली आहे. परकी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या ‘टॉप-१०’ देशांच्या यादीत भारताने यंदाही आपले स्थान कायम राखले आहे.   यूएनच्या व्यापार व विकास...