एकूण 296 परिणाम
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्...
मे 13, 2019
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...
मे 08, 2019
मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष चिघळल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कॉर्पोरेट कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांचा बाजारावर परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी सेन्सेक्‍समध्ये ३२३.७१ अंशांची घट झाली आणि तो ३८ हजार २७६.६३ अंशांवर...
मे 04, 2019
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकाच्या कंपनीचा ई-मेल हॅक करून अज्ञात संशयिताने ऑनलाईन व्यवहार करत तब्बल 4 लाख 62 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     नरेंद्र नारायण लोळगे (रा. नाशिक) यांची सातपूर...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये आज...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - व्हिडीओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे. पुढील आठवड्यात त्यांची स्वतंत्रपणे चौकशी होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने...
एप्रिल 24, 2019
मुंबई - कच्च्या तेलाच्या भाववाढीची धास्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २३) विक्रीचा सपाटा कायम ठेवला. आजच्या सत्रात वित्त संस्था आणि ऑटो क्षेत्रातील समभागांमध्ये तुफान विक्री झाली. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८०.३० अंशांनी घसरून ३८ हजार ५६४.८८ अंशांवर बंद झाला....
एप्रिल 16, 2019
मुंबई: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज (मंगळवार) पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्सने इंट्राडे व्यवहारात 39 हजार 277.96 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. त्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 787.05 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. जागतिक...
एप्रिल 11, 2019
मुंबई -  रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तारळ गावातील गुरूप्रसाद बेडेकर यांची  जेमतेम आर्थिक परिस्थिती बेताची , आपल्या आठ महिन्यांच्या सुयशला वाचवायला ते सध्या परळच्या केईएम रुग्णालयात आले आहेत.  यशला जन्मापासून ऐकू येत नसल्याने कॉक्लिअर इम्प्लाण्ट शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या...
एप्रिल 05, 2019
मुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १९२.४०...
एप्रिल 03, 2019
पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यानुसार दोन कोटी १५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सव्वापाच कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. बापट यांनी पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्या वेळी...
एप्रिल 02, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यांनुसार सुमारे दोन कोटी 15 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सध्या एकूण सव्वापाच कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री बापट...
एप्रिल 01, 2019
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 39 हजार 028 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे.  राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 700 ची पातळी ओलांडली आहे. सप्टेंबर 2018 नंतर प्रथमच निफ्टीने 11 हजार 700 अंशांची पातळी गाठली आहे....
मार्च 19, 2019
नवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजी सोमवारी (ता. १८) सलग सहाव्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७० अंशांनी वधारून ३८ हजार ०९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ३५ अंशांची वाढ होत तो ११ हजार ४६२ अंशांवर स्थिरावला. सरकारने शुक्रवारी जाहीर...
मार्च 14, 2019
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चित वातावरणाकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारातील तेजीची लाट कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१६ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...
मार्च 12, 2019
मुंबई: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 355.43 अंशांनी वधारला असून 37 हजार 409.53 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारच्या निर्देशांकात 104.95 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी 11 हजार 273 पातळीवर व्यवहार करत आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
मार्च 05, 2019
मुंबई - आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची आज सलग चौथ्या दिवशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. हाती लागलेल्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी ही चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  चंदा कोचर यांची आज सकाळी ११.३० ते...
मार्च 01, 2019
नवी दिल्ली: आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी आज (शुक्रवार) सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई करत चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे मारले आहेत. एकूण पाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे.  आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई: भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 450 अंशांची घसरण झाली होती. आता शेअर बाजार सावरला असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 217.82 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 995 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 56...